Rushi N Shinde Patil (@rushike88319881) 's Twitter Profile
Rushi N Shinde Patil

@rushike88319881

🚩 मराठा 96K🚩 सेक्युलर 🌾शेतकरी 👳‍♀

ID: 1542425566170828802

calendar_today30-06-2022 08:31:56

26,26K Tweet

263 Takipçi

366 Takip Edilen

Lutyens Media (@lutyensmediain) 's Twitter Profile Photo

NCP नेता बाबाजानी दुर्रानी ने आज कांग्रेस पार्टी की सदस्यता ली।

NCP नेता बाबाजानी दुर्रानी ने आज कांग्रेस पार्टी की सदस्यता ली।
Lutyens Media (@lutyensmediain) 's Twitter Profile Photo

राहुल गांधी ने जो सुबूत पेश किए हैं उन्हें देखकर इंडिया गठबंधन के नेता आश्चर्यचकित थे - केसी वेणुगोपाल

Mrs Anjali Damania (@anjali_damania) 's Twitter Profile Photo

धनंजय मुंडे यांचे दहशतीचे राजकारण संपल्यात जमा. अजित पवारांचे बीड मधले आजचे भाषण, आणि राजाभाऊ मुंडे यांना त्यांच्या पक्षात घेणं ह्याचे स्पष्ट संकेत आहेत.

𝘼𝙢𝙞𝙩 (@amityji127) 's Twitter Profile Photo

💥 Twitter वर 2 कोटी व्ह्यूज 🔥 Instagram वर 5 कोटी 📣 Facebook वर 2.5 कोटी 🌊 YouTube वर 4 कोटी राहुल गांधींचा #VoteChori अणुबॉम्ब आता जनआंदोलनात रूपांतरित होतोय! RAGA TSUNAMI! 🗿🔥 #Trump #TrumpTariff #RahulExposesVoteChori

Ajay (@ajaym4141) 's Twitter Profile Photo

इंदिरा गांधींचे record तोडून सगळ्यात जास्त काळ प्रधानमंत्री झाल्याच record करत होते, मतांची चोरी करून झालेला पहिला आणि शेवटचा पंतप्रधान अस record करून जाणार 🤣🤣 #votechoriexpose #VoteChori

सिध्देश पाटील 🚩 (@sagarpa31447100) 's Twitter Profile Photo

पहिले लढे थे गोरो से अब लढेंगे चोरो से.. निवडणूक आयोगाच्या आणि सरकारच्या विरोधात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आंदोलन झाले पाहिजे.. तेव्हा महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाला समजेल

Vikas Lawande (@vikaslawande1) 's Twitter Profile Photo

दौड - 5351 आंबेगाव - 3400 वडगाव शेरी - 4425 पारनेर - 4266 एकुण *17,442* एवढे मतदार शेजारी मतदारसंघातील #शिरूर #विधानसभा मतदारसंघात असलेले दुबार मतदार संख्या #ElectionCommission #ElectionCommissionOfIndia #shirur

गद्दारनाथ शिंदे (@yz_andhbhakt) 's Twitter Profile Photo

उद्धव ठाकरे पुण्याचे पालकमंत्री आहेत शरद पवार गृहमंत्री आहेत राहुल गांधी पंतप्रधान आहेत जे काही प्रश्न असतील ते यांना विचारा. उगीचंच मोदी, फडणवीस यांसारख्या विरोधी पक्षातल्या लोकांना काही विचारू नका. त्यांना काही अधिकार नसतात. #Copied

Ankit Mayank (@mr_mayank) 's Twitter Profile Photo

DK Shivakumar & Bangalore Central MP candidate Mansoor Khan submitted proofs to ECI The game begins now. Be scared BJP, be very scared 🔥

Santosh Kadapure - संतोष काडापूरे (@isantosh0909) 's Twitter Profile Photo

सरेंडर, तडीपार, फसणवीस तुमच्यात आणि तुमच्या निवडणुक आयाेगात हिम्मत असेल तर राहुल गांधींनी केलेले आराेप खाेटे असल्याचे सिद्ध करून दाखवा. राहुल गांधींनी पुरावा सादर करून निवडणूक आयोगाची चाेरी उघडकीस आणली आहे. #VoteChori #RahulGandhi #Maharashtra

Pratik S Patil (@liberal_india1) 's Twitter Profile Photo

पंकजा ताईंनी विधानसभा निवडणुकीतच सांगितले होते विधानसभा निवडणुकीसाठी देशभरातून भाजपचे लोक आले आहेत भाजपचे काम साधेसुधे नसते, असेच त्या म्हणाल्या #VoteChori

Satej (Bunty) D. Patil (@satejp) 's Twitter Profile Photo

भाजपने केलेल्या #वोटचोरी वर आता जनता जागृत झाली आहे. जनता प्रश्न विचारत आहे. #votchori #RahulGandhi

Ankit Mayank (@mr_mayank) 's Twitter Profile Photo

ANI Reporter : Congress is not ready to take oath DK Shivakumar : What oath you want? My voice is my oath 🤣 Real chad DK 😂🔥🔥

Mohammed Feroz Khan (@ferozkhaninc) 's Twitter Profile Photo

As LOP shri Rahul Gandhi ji exposed electoral fraud as EC & BJP working hands in gloves. Same here in telangana I lost 4 elections with slight margin, I'm fighting against this corrupt apparatus from last 20yrs. I will continue my fight against electoral manipulation. Congress

गजाभाऊ (@gajabhaux) 's Twitter Profile Photo

अशी प्रेस कॉन्फरन्स घ्यायला असावे लागते धैर्य आणि मोदींकडे तेही नाहीये

अशी प्रेस कॉन्फरन्स घ्यायला असावे लागते

 धैर्य आणि मोदींकडे तेही नाहीये
Satej (Bunty) D. Patil (@satejp) 's Twitter Profile Photo

विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी यांनी कालच्या पत्रकार परिषदेत केलेल्या वोट चोरीच्या पर्दाफाशनंतर महाराष्ट्र, राजस्थान, मध्यप्रदेश आणि बिहारचे निवडणूक आयोग त्यांच्या वेबसाइटवर पोहचण्यास नागरिकांना अडथळे निर्माण करत आहे. निवडणूक आयोग इतके का घाबरले आहे? आयोग काय लपवत आहे?

विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी यांनी कालच्या पत्रकार परिषदेत केलेल्या वोट चोरीच्या पर्दाफाशनंतर महाराष्ट्र, राजस्थान, मध्यप्रदेश आणि बिहारचे निवडणूक आयोग त्यांच्या वेबसाइटवर पोहचण्यास नागरिकांना अडथळे निर्माण करत आहे. निवडणूक आयोग इतके का घाबरले आहे? आयोग काय लपवत आहे?