Office Of Rohit Pawar (@rohitpawaroffic) 's Twitter Profile
Office Of Rohit Pawar

@rohitpawaroffic

Office of NCP MLA from Karjat Jamkhed
Mr. @RRPSpeak

Follow 👉 mez.ink/mlarohitpawar

ID: 1106962423238418432

linkhttp://rohitpawar.org calendar_today16-03-2019 16:56:22

8,8K Tweet

63,63K Takipçi

107 Takip Edilen

Office Of Rohit Pawar (@rohitpawaroffic) 's Twitter Profile Photo

'महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन'चे अपेक्स कौन्सिल सदस्य श्री सुशील शेवाळे यांचे सासरे श्री. सतीश पाटील आणि सौ. प्रतिभा पाटील यांच्या नाशिक येथील निवासस्थानी आमदार रोहितदादा पवार यांनी सदिच्छा भेट दिली आणि पाटील कुटुंबियांशी अनौपचारिक चर्चा केली.

कु. खुशबू दीपक मोरे (रा. ओतूर, ता. कळवण, नाशिक) ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची सक्रीय युवा कार्यकर्ती.. नाशिक दौऱ्यावर असताना आमदार रोहितदादा पवार यांची तिने भेट घेतली आणि ‘तरुणाईचं हक्काचं नेतृत्त्व – रोहितदादा’ या नावाने लिहिलेली प्रेरणादायी कविता भेट दिली

नाशिकमध्ये आमदार रोहितदादा पवार यांच्याहस्ते झालेल्या ‘मिडिया प्रीमियर लीग – २०२५’ च्या उद्घाटनाची झलक…. #Nashik

Office Of Rohit Pawar (@rohitpawaroffic) 's Twitter Profile Photo

श्री क्षेत्र ओतूर (ता. जुन्नर) येथे आयोजित केलेल्या ‘जगद्गुरु संत श्री तुकोबारायांच्या त्रिशतकोत्तर अमृतमहोत्सवी वैकुंठगमन सांगता सोहळ्या’ला दिलेली भेट..

Rohit Pawar (@rrpspeaks) 's Twitter Profile Photo

सावलीसारखी साथ, आधाराला हात, सोबतीचा खरा अर्थ आणि आयुष्याला पूर्णत्व मिळवून देणारी माझी #BetterHalf सौ. कुंतीला #14th #Anniversary च्या भरभरून शुभेच्छा! तुझी आश्वासक सोबत, परस्परांमधील विश्वास आणि प्रेमाचा धागा अधिकाधिक घट्ट व्हावा, ही ईश्वरचरणी प्रार्थना!

सावलीसारखी साथ,
आधाराला हात, 
सोबतीचा खरा अर्थ 
आणि आयुष्याला पूर्णत्व मिळवून देणारी 
माझी #BetterHalf सौ. कुंतीला 
#14th #Anniversary च्या भरभरून शुभेच्छा! 

तुझी आश्वासक सोबत, परस्परांमधील विश्वास आणि प्रेमाचा धागा अधिकाधिक घट्ट व्हावा, 
ही ईश्वरचरणी प्रार्थना!
Office Of Rohit Pawar (@rohitpawaroffic) 's Twitter Profile Photo

आमदार रोहितदादा पवार यांचा शुक्रवार दिनांक ३० मे २०२५चा कर्जत-जामखेड मतदारसंघातील दौरा... #KarjatJamkhed

आमदार रोहितदादा पवार यांचा शुक्रवार दिनांक ३० मे २०२५चा कर्जत-जामखेड मतदारसंघातील दौरा...
#KarjatJamkhed
Office Of Rohit Pawar (@rohitpawaroffic) 's Twitter Profile Photo

उत्तम राज्यकारभार कसा करावा याचा आदर्श वस्तुपाठ जगाला घालून देणार्‍या कुशल प्रशासक, आदर्श राज्यकर्त्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना त्रिशताब्दी जयंतीवर्षानिमित्त कोटी कोटी वंदन! #AhilyadeviHolkarJayanti

Rohit Pawar (@rrpspeaks) 's Twitter Profile Photo

स्वातंत्र्य रक्षिण्या अपुले ही वीर रणरागिणी झाली ही गोरगरिबांची मायमाऊली थोर अहिल्या जन्मा आली कुशल प्रशासक, प्रजाहितदक्ष, दानशूर, धर्मपरायण आणि न्यायी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त आज मध्यरात्री १२ वाजता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या

स्वातंत्र्य रक्षिण्या अपुले
ही वीर रणरागिणी झाली
ही गोरगरिबांची मायमाऊली
थोर अहिल्या जन्मा आली

कुशल प्रशासक, प्रजाहितदक्ष, दानशूर, धर्मपरायण आणि न्यायी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त आज मध्यरात्री १२ वाजता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या
Rohit Pawar (@rrpspeaks) 's Twitter Profile Photo

कुशल प्रशासक, दानशूर, धर्मपरायण, इतिहासाच्या पानावर आपल्या कर्तृत्वाचा अमिट ठसा उमटविणाऱ्या राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना त्रिशताब्दी जयंतीनिमित्त कोटी कोटी वंदन! #Ahilyadevi

कुशल प्रशासक, दानशूर, धर्मपरायण, इतिहासाच्या पानावर आपल्या कर्तृत्वाचा अमिट ठसा उमटविणाऱ्या राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना त्रिशताब्दी जयंतीनिमित्त कोटी कोटी वंदन!
#Ahilyadevi
Rohit Pawar (@rrpspeaks) 's Twitter Profile Photo

#Live | गहुंजे #MCA stadium येथे ४ जूनला होणाऱ्या #MPL #WMPL संदर्भात x.com/i/broadcasts/1…

Office Of Rohit Pawar (@rohitpawaroffic) 's Twitter Profile Photo

#Live Opening Ceremony | #MCA गहुंजे येथे #MPL #WMPL आजपासून सुरु होत आहे. | x.com/i/broadcasts/1…

Office Of Rohit Pawar (@rohitpawaroffic) 's Twitter Profile Photo

#MPL #WMPL Opening Ceremony #Live #MCA International Stadium #गहुंजे #क्रिकेटचामहासंग्राम x.com/i/broadcasts/1…

Office Of Rohit Pawar (@rohitpawaroffic) 's Twitter Profile Photo

मतदारसंघात कर्जत तालुक्यात विविध ठिकाणी लग्न समारंभास आमदार रोहितदादा पवार यांचे वडील राजेंद्रदादा पवार यांनी उपस्थित राहून नववधूवरास शुभेच्छा दिल्या.