Uday Narkar (@narkaruday) 's Twitter Profile
Uday Narkar

@narkaruday

Secretary, Maharashtra State Committee - CPI(M)
Editor - JeevanMarg
Playwright, Author

ID: 2938892196

calendar_today22-12-2014 04:32:17

222 Tweet

294 Takipçi

104 Takip Edilen

Uday Narkar (@narkaruday) 's Twitter Profile Photo

youtu.be/RjcfzQ6yCeU अमित शहा: ऐ सत्ता सुंदरी, जब से देखा तुझ को, मुझ को 'लायरी' आ गयी |

Uday Narkar (@narkaruday) 's Twitter Profile Photo

They all came to hear Com. Sitaram Yechury speak on their beloved leader the late Gangadhar Appa Burande, freedom fighter and former CPI(M) MLA and MP, Moha, Dist. Beed, Maharashtra

महाराष्ट्र राज्य शासनाच्या गलथान कारभाराचे बळी. या सत्तांध सरकारने राज्यातील आरोग्य आणि शिक्षण व्यवस्थेचे अक्षरशः धिंडवडे काढले आहेत. नवजात बालकांच्या जिवावरही उठलेल्या या बेमुर्वतखोर शासनाचा तीव्र निषेध. या घटनेची न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे.

Victims of an arrogant, power hungry anti people government. No one expects this government to have moral courage to own responsibility. Condemn the shameless powerbrokers.

In memory of Com. Godutai Parulekar, on her death anniversary People people everywhere , not a spot to stand on. Modi Shah hosh mein ao, workers farmers are marching on...

In memory of Com. Godutai Parulekar, on her death anniversary

People people everywhere , not a spot to stand on. Modi Shah hosh mein ao, workers farmers are marching on...
Uday Narkar (@narkaruday) 's Twitter Profile Photo

Elephants visiting a zoo curiously observe a species about to become extinct very soon.... प्राणीसंग्रहालयाच्या भेटीत, लवकरच नामशेष होणार असलेला प्राणी उत्सुकतेने पाहणारे हत्ती ...

Elephants visiting a zoo curiously observe a species about to become extinct very soon....

प्राणीसंग्रहालयाच्या भेटीत, लवकरच नामशेष होणार असलेला प्राणी उत्सुकतेने पाहणारे हत्ती ...
Sitaram Yechury (@sitaramyechury) 's Twitter Profile Photo

Strongly condemn the arrest of Delhi CM, Shri Arvind Kejriwal by the ED. It’s the second sitting CM of the INDIA bloc to be arrested. Clearly, Modi and the BJP are in panic over people’s rejection in the ongoing elections. All opposition leaders who defected and joined the BJP

Uday Narkar (@narkaruday) 's Twitter Profile Photo

मर्द मावळ्यांनो, छ. शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या या सत्तालोलुप आणि लाचारांच्या महायुतीला अखेरची मूठमाती देण्यासाठी सिद्ध व्हा!

हे ठीकच आहे, जनतेनेही भाजपविरोधी पक्षांवर होणारी अतिक्रमणे पूर्णतः काढून टाकायच्या कामाला लागणे राज्याच्या इतिहासासाठी आवश्यक आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील शिंगणापूर या गावच्या ग्रामसभेत हा ठराव झाला असेल, तर हे अतिशय गंभीर प्रकरण आहे. महाराष्ट्र शासनाने या प्रकरणाची त्वरित चौकशी करून संविधानानुसार योग्य कारवाई केली पाहिजे. असा ठराव करणाऱ्या ग्रामसेवकास निलंबित करून ग्रामपंचायत बरखास्त केली पाहिजे.

कोल्हापूर जिल्ह्यातील शिंगणापूर या गावच्या ग्रामसभेत हा ठराव झाला असेल, तर हे अतिशय गंभीर प्रकरण आहे. महाराष्ट्र शासनाने या प्रकरणाची त्वरित चौकशी करून संविधानानुसार योग्य कारवाई केली पाहिजे.

असा ठराव करणाऱ्या ग्रामसेवकास निलंबित करून ग्रामपंचायत बरखास्त केली पाहिजे.
Uday Narkar (@narkaruday) 's Twitter Profile Photo

शिंगणापूर, जि. कोल्हापूर येथील सरपंच आणि ग्रामपंचायत यांनी घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे.