𝙋𝙧𝙤𝙟𝙚𝙘𝙩𝙨 @𝙈𝙎𝙀𝘿𝘾𝙇 (@msedclprojects) 's Twitter Profile
𝙋𝙧𝙤𝙟𝙚𝙘𝙩𝙨 @𝙈𝙎𝙀𝘿𝘾𝙇

@msedclprojects

𝙊𝙛𝙛𝙞𝙘𝙚 𝙤𝙛 𝘿𝙞𝙧𝙚𝙘𝙩𝙤𝙧 (𝙋𝙧𝙤𝙟𝙚𝙘𝙩𝙨) @MSEDCL |
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित. | 𝘔𝘈𝘏𝘈𝘝𝘐𝘛𝘈𝘙𝘈𝘕

ID: 1032552310134661120

linkhttps://www.mahadiscom.in calendar_today23-08-2018 08:57:09

1,1K Tweet

1,1K Takipçi

110 Takip Edilen

Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd (@msedcl) 's Twitter Profile Photo

वीजचोरी करणे कायद्याने गुन्हा आहे, देशाला लागलेला कॅन्सर आहे, वीज चोरी विरोधात महावितरण आक्रमक. #MSEDCL #Power #SayNoPwerTheft

वीजचोरी करणे कायद्याने गुन्हा आहे, देशाला लागलेला कॅन्सर आहे, वीज चोरी विरोधात महावितरण आक्रमक.

#MSEDCL #Power #SayNoPwerTheft
Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd (@msedcl) 's Twitter Profile Photo

छत्रपती संभाजीनगर येथे महावितरणतर्फे "ई-व्हेईकल" चार्जिंग स्टेशनची उभारणी! #MSEDCL #Greenenergy #Electricalcontractor

छत्रपती संभाजीनगर येथे महावितरणतर्फे "ई-व्हेईकल" चार्जिंग स्टेशनची उभारणी!

#MSEDCL #Greenenergy #Electricalcontractor
Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd (@msedcl) 's Twitter Profile Photo

इंधनाची करू बचत, सौर ऊर्जा वापरू सतत.. #MSEDCL #electricity #Power #SolarPower #SaveElectricity

इंधनाची करू बचत, सौर ऊर्जा वापरू सतत..
#MSEDCL #electricity #Power #SolarPower #SaveElectricity
Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd (@msedcl) 's Twitter Profile Photo

वीज क्षेत्राच्या सक्षमीकरणासाठी समन्वय महत्त्वाचा- महावितरणचे संचालक प्रकल्प प्रसाद रेशमे यांचा विश्वास.. #MSEDCL #electricity #Power #EaseofBusiness

वीज क्षेत्राच्या सक्षमीकरणासाठी समन्वय महत्त्वाचा- महावितरणचे संचालक प्रकल्प प्रसाद रेशमे यांचा विश्वास..
#MSEDCL #electricity #Power #EaseofBusiness
Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd (@msedcl) 's Twitter Profile Photo

ग्राहकांकडून वीजसेवेचे कौतुक ही कामाची पावती संचालक प्रसाद रेशमे यांनी व्यक्त केली कृतज्ञता! #MSEDCL #electricity #Power

ग्राहकांकडून वीजसेवेचे कौतुक ही कामाची पावती
संचालक प्रसाद रेशमे यांनी व्यक्त केली कृतज्ञता!

#MSEDCL #electricity #Power
Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd (@msedcl) 's Twitter Profile Photo

महावितरणच्या संचालक (वाणिज्य) पदी श्री योगेश गडकरी #MSEDCL #electricity #Power

महावितरणच्या संचालक (वाणिज्य) पदी श्री योगेश गडकरी 
#MSEDCL #electricity #Power
Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd (@msedcl) 's Twitter Profile Photo

महावितरणच्या संचालक(मानव संसाधन) पदी श्री अरविंद भादीकर #MSEDCL #electricity #Power

महावितरणच्या  संचालक(मानव संसाधन) पदी श्री अरविंद भादीकर 
#MSEDCL #electricity #Power
𝙋𝙧𝙤𝙟𝙚𝙘𝙩𝙨 @𝙈𝙎𝙀𝘿𝘾𝙇 (@msedclprojects) 's Twitter Profile Photo

MSEDCL received the award for "Outstanding Contribution in the Development of Electric Vehicle Charging Infrastructure in the Country" Award is received by Shri. Prasad Reshme, Director (Projects), Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd

MSEDCL received the award for "Outstanding Contribution in the Development of Electric Vehicle Charging Infrastructure in the Country"

Award is received by Shri. Prasad Reshme, Director (Projects), <a href="/MSEDCL/">Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd</a>
Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd (@msedcl) 's Twitter Profile Photo

नाशिक परिमंडलातील ४०,८३५ ग्राहकांनी गो-ग्रीन योजनेसाठी पुढाकार घेतला. आपणही छापील वीजबिलाऐवजी ऑनलाईन वीजबिल सेवेचा लाभ घ्यावा. #MSEDCL #GoGreen #PayYourBillOnline

नाशिक परिमंडलातील ४०,८३५ ग्राहकांनी गो-ग्रीन योजनेसाठी पुढाकार घेतला.
आपणही छापील वीजबिलाऐवजी ऑनलाईन वीजबिल सेवेचा लाभ घ्यावा.

#MSEDCL #GoGreen #PayYourBillOnline
Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd (@msedcl) 's Twitter Profile Photo

वीजचोरांविरुद्ध राबविलेल्या मोहिमेअंतर्गत छत्रपती संभाजीनगर येथील वाळूज, नारायणपूर, जोगेश्वरी येथे धडक कारवाई करण्यात आली. या मोहीमेत एकूण ६७ जणांवर कारवाई करण्यात आली. #MSEDCL #Power #SayNoToPowerTheft

वीजचोरांविरुद्ध राबविलेल्या मोहिमेअंतर्गत छत्रपती संभाजीनगर येथील वाळूज, नारायणपूर, जोगेश्वरी येथे धडक कारवाई करण्यात आली. या मोहीमेत एकूण ६७ जणांवर कारवाई करण्यात आली.

#MSEDCL #Power #SayNoToPowerTheft
Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd (@msedcl) 's Twitter Profile Photo

बनावट एसएमएसपासून सावधान! महावितरण कोणत्याही वैयक्तिक क्रमांकावरून संपर्क करत नाही. म्हणून वीज ग्राहकांनी सतर्क रहावे आणि बनावट मेसेज किंवा लिंककडे दुर्लक्ष करावे. #MSEDCL #Power #FraudAlert

बनावट एसएमएसपासून सावधान!

महावितरण कोणत्याही वैयक्तिक क्रमांकावरून संपर्क करत नाही. म्हणून वीज ग्राहकांनी सतर्क रहावे आणि बनावट मेसेज किंवा लिंककडे दुर्लक्ष करावे. 

#MSEDCL #Power #FraudAlert
Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd (@msedcl) 's Twitter Profile Photo

सं. (प्रकल्प) श्री. प्रसाद रेशमे, सं. (मानव संसाधन) श्री. अरविंद भादीकर, प्रादेशिक सं. (नागपूर) श्री. सुहास रंगारी,छत्रपती संभाजीनगर परिमंडलाचे मुख्य अभियंता डॉ.मुरहरी केळे व मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्री. संजय ढोके उपस्थित होते. #महावितरण_राज्यस्तरीय_क्रीडा_स्पर्धा२३-२४ २/२

सं. (प्रकल्प) श्री. प्रसाद रेशमे, सं. (मानव संसाधन) श्री. अरविंद भादीकर, प्रादेशिक सं. (नागपूर) श्री. सुहास रंगारी,छत्रपती संभाजीनगर परिमंडलाचे मुख्य अभियंता डॉ.मुरहरी केळे व मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्री. संजय ढोके उपस्थित होते.

#महावितरण_राज्यस्तरीय_क्रीडा_स्पर्धा२३-२४ २/२
Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd (@msedcl) 's Twitter Profile Photo

महावितरणच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत सांघिक कार्यालय व छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये प्रदर्शनीय क्रिकेट सामना रंगला. १/२

Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd (@msedcl) 's Twitter Profile Photo

तसेच संचालक (प्रकल्प) श्री. प्रसाद रेशमे, संचालक (मानव संसाधन) श्री. अरविंद भादीकर, मुख्य अभियंता डॉ.मुरहरी केळे यांनी फलंदाजी केली. २/२ #MSEDCL #महावितरण_राज्यस्तरीय_क्रीडा_स्पर्धा२३-२४

तसेच संचालक (प्रकल्प) श्री. प्रसाद रेशमे, संचालक (मानव संसाधन) श्री. अरविंद भादीकर, मुख्य अभियंता डॉ.मुरहरी केळे यांनी फलंदाजी केली. २/२

#MSEDCL #महावितरण_राज्यस्तरीय_क्रीडा_स्पर्धा२३-२४
Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd (@msedcl) 's Twitter Profile Photo

शेतकऱ्यांना सिंचनासाठी अनुदानित सौर ऊर्जानिर्मिती पॅनेल्स व कृषिपंप असा संपूर्ण संच देणाऱ्या मागेल त्याला सौर कृषिपंप योजनेंतर्गत महावितरणने सौर कृषिपंप बसविण्यात सहा महिन्यात पन्नास हजारांचा टप्पा ओलांडला आहे. #MSEDCL #मागेल_त्याला_सौर_कृषिपंप_योजना

शेतकऱ्यांना सिंचनासाठी अनुदानित सौर ऊर्जानिर्मिती पॅनेल्स व कृषिपंप असा संपूर्ण संच देणाऱ्या मागेल त्याला सौर कृषिपंप योजनेंतर्गत महावितरणने सौर कृषिपंप बसविण्यात सहा महिन्यात पन्नास हजारांचा टप्पा ओलांडला आहे. 

#MSEDCL #मागेल_त्याला_सौर_कृषिपंप_योजना
Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd (@msedcl) 's Twitter Profile Photo

मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वीजबिलांच्या पावतीचे वितरण आणि मागेल त्याला सौर कृषिपंप योजनेअंतर्गत आस्थापित कृषिपंपाचे लोकार्पण करण्यात आले. १/२

मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वीजबिलांच्या पावतीचे वितरण आणि मागेल त्याला सौर कृषिपंप योजनेअंतर्गत आस्थापित कृषिपंपाचे लोकार्पण करण्यात आले. १/२