miganesh
@miganesh
I always indulge in drawing and designing, and have always been inquisitive and hungry for knowledge
ID: 219726433
http://www.ganeshdesign.com 25-11-2010 18:03:24
171 Tweet
482 Takipçi
1,1K Takip Edilen
Hooray! Just Downloaded Mulitupurpose Business themewagon.com/?p=61111 via ThemeWagon
Hooray! Just Downloaded Custom-scrolling Free HTML5 Photography Template from themewagon.com/?p=60738 via ThemeWagon
ऐरोली दिवा गाव सेक्टर 9 मध्ये दिवसातुन 5 ते 6 वेळा लाईट जाते. कधीच पूर्वसूचना नसते. घरून ऑफिसचे काम कसे करायचे? लाज वाटत नाही का? अकार्यक्षम सगळे! किती त्रास सहन करायचा? महावितरण पुढच्या 10 वर्षे पण सुधारणार नाही. ना सरकार mseb CMO Maharashtra Dr. Nitin Raut 🇮🇳 MAHADISCOM
ऐरोली दिवा गाव सेक्टर 9 मध्ये सकाळपासून 5 वेळा लाईट गेली आहे. नेहमीसारखेच लाज लज्जा नसलेले तुम्ही लोकं. सुधारणा हे तुमच्या रक्तातच नाही. "निर्लज्जम सदा सुखी" mseb CMO Maharashtra Dr. Nitin Raut 🇮🇳 MAHADISCOM
ऐरोली दिवा गाव सेक्टर 9 मध्ये सकाळपासून 5 वेळा लाईट गेली आहे. आता 2 तास झाले लाईट नाही. नेहमीसारखेच लाज लज्जा नसलेले तुम्ही लोकं. सुधारणा हे तुमच्या रक्तातच नाही. "निर्लज्जम सदा सुखी" mseb CMO Maharashtra Dr. Nitin Raut 🇮🇳 MAHADISCOM
ऐरोली दिवा गाव सेक्टर 9 मध्ये 3 तास झाले लाईट नाही. तुमची समस्या काय आहे नक्की? का लाईट नाही?काहीही पूर्वसूचना नाही! जागे असाल तर लक्ष घाला जरा. mseb CMO Maharashtra Dr. Nitin Raut 🇮🇳 MAHADISCOM
ऐरोली दिवा गाव सेक्टर 9 मध्ये सकाळी 9 पासून लाईट गेली आहे. आता 9 तास झाले. ऐरोली मध्ये इतर ठिकाणी लाईट आहे. या विभागात नेहमीच समस्या असतात. नेहमीच तक्रार करायची गरज काय? महावितरण झोपा काढत आहे? "निर्लज्जम सदा सुखी" Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd CMO Maharashtra Dr. Nitin Raut 🇮🇳 MAHADISCOM
ऐरोली दिवा गाव सेक्टर 9 मध्ये 2तास झाले लाईट गेली आहे. या विभागात नेहमीच समस्या असते. काहीच पूर्वसूचना किंवा अपडेट नसतात! नेहमीच तक्रार करायची गरज काय?अकुशल कामगार ठेवले आहेत कामाला. महावितरण झोपा काढत आहे? "निर्लज्जम सदा सुखी" Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd CMO Maharashtra Dr. Nitin Raut 🇮🇳 MAHADISCOM
miganesh CMO Maharashtra Dr. Nitin Raut 🇮🇳 MAHADISCOM प्रिय ग्राहक, आपल्याला झालेल्या असुविधेबद्दल आम्ही दिलगीर आहोत. आपली तक्रार संबंधित विभागाला कळवण्यात आली आहे. आपला तक्रार क्रमांक 20246645 असून, आपल्या तक्रारीची दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करण्यात येईल.
Don't we deserve a clean walkable road?? This is sector 23, Ulwe. 2years gone. What you are doing? Take action ASAP. We are really ashamed. You are not giving basic amenities? How's OC issued? NMMC Commissioner CIDCO Ltd Dr. Sanjay Mukherjee CMO Maharashtra
miganesh NMMC Commissioner CIDCO Ltd Dr. Sanjay Mukherjee CMO Maharashtra Dear Sanjay Sir , Kindly look into this matter,Ulwe officer are waiting for Belapur officer permission since four months now .In rainy season this situation was expected but now again nothing has happened due to of top authorities has not given clear hand to officer to do.