Maharashtra Congress (@incmaharashtra) 's Twitter Profile
Maharashtra Congress

@incmaharashtra

The official Twitter handle of Maharashtra Pradesh Congress Committee

ID: 1372184863

linkhttp://www.incmaharashtra.org calendar_today22-04-2013 13:43:31

49,49K Tweet

292,292K Takipçi

290 Takip Edilen

Maharashtra Congress (@incmaharashtra) 's Twitter Profile Photo

लाडक्या बहिणींसाठी आत्महत्याग्रस्त शेतकरी भावाच्या लेकरांचा बळी... महायुती सरकारने निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आणलेल्या लाडकी बहीण योजनेसाठी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना मिळणारा निधी बंद केला आहे! आता जनताच तुमच्या पापांचा हिशोब करेल. #maharashtra #mahayutisarkar

Maharashtra Congress (@incmaharashtra) 's Twitter Profile Photo

ज्यांच्या मनांवर, हृदयावर, मेंदूवर सत्तांधळेपणाचा गंज चढला आहे त्यांच्याकडून असे गंजलेले काम झाले तर त्यात नवल काय? या सरकारला सत्तेवरून पायउतार केलेच पाहिजे. #shivajimaharaj #chatrapatishivajimaharaj #maharashtra #MaharashtraNews #MaharashtraPolitics #maharashtragovernment

ज्यांच्या मनांवर, हृदयावर, मेंदूवर सत्तांधळेपणाचा गंज चढला आहे त्यांच्याकडून असे गंजलेले काम झाले तर त्यात नवल काय? या सरकारला सत्तेवरून पायउतार केलेच पाहिजे.
#shivajimaharaj #chatrapatishivajimaharaj #maharashtra #MaharashtraNews #MaharashtraPolitics #maharashtragovernment
Maharashtra Congress (@incmaharashtra) 's Twitter Profile Photo

कोणतीही अट मोडली नाही पण अट पाळलीही नाही. तिला बगल दिली. हा महायुती सरकार आणि त्यांच्या अखत्यारीत असलेल्या म्हाडाचा कारभार आहे. म्हाडाने सुविधा भूखंडाबाबत असलेल्या कायदेशीर तरतुदींना बगल देत प्रतीक्षा नगरमधला भूखंड मुंबै बँकेला भाडेपट्ट्याने दिलाय. यात कोणाकोणाला किती मलिदा

कोणतीही अट मोडली नाही पण अट पाळलीही नाही. तिला बगल दिली. हा महायुती सरकार आणि त्यांच्या अखत्यारीत असलेल्या म्हाडाचा कारभार आहे. म्हाडाने सुविधा भूखंडाबाबत असलेल्या कायदेशीर तरतुदींना बगल देत प्रतीक्षा नगरमधला भूखंड मुंबै बँकेला भाडेपट्ट्याने दिलाय. यात कोणाकोणाला किती मलिदा
Maharashtra Congress (@incmaharashtra) 's Twitter Profile Photo

पुणे, नागपूर आणि आता बदलापूर! पुण्यात कोयता गँग तर गृहमंत्री फडणवीसांच्या नागपुरात गुंडांच्या दहशतीमुळे सर्वसामान्य जनता हैराण झालीय आणि आता मुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिल्ह्यातील बदलापूरमध्ये खुलेआम गोळीबार होतोय. या महायुतीतील गुंडाराजमुळे निर्दोष आणि निष्पाप सर्वसामान्यांना जीव

पुणे, नागपूर आणि आता बदलापूर!

पुण्यात कोयता गँग तर गृहमंत्री फडणवीसांच्या नागपुरात गुंडांच्या दहशतीमुळे सर्वसामान्य जनता हैराण झालीय आणि आता मुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिल्ह्यातील बदलापूरमध्ये खुलेआम गोळीबार होतोय. या महायुतीतील गुंडाराजमुळे निर्दोष आणि निष्पाप सर्वसामान्यांना जीव
Pawan Khera 🇮🇳 (@pawankhera) 's Twitter Profile Photo

Stand by at 1pm for an explosive revelation on #SEBIChief दोपहर 1 बजे, देखिए सेबी प्रमुख पर एक और सनसनीख़ेज़ ख़ुलासा।

Maharashtra Congress (@incmaharashtra) 's Twitter Profile Photo

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या मार्गात वाहतूक कोंडीचे विघ्न #Ganpatibappamorya #ganpati #ganpatibappa #ganeshchaturthi #konkan #kokanganeshutsav #mumbaigoahighway #Politics #maharashtrapoliticsnews #Corruption #corruptioneverywhere #mumbaiganeshutsav #ganeshutsav

Maharashtra Congress (@incmaharashtra) 's Twitter Profile Photo

आपल्या पिकाला चांगला भाव येतोय आणि सणाला चार पैसे येतील अशा स्वप्नात असलेल्या शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा चुराडा झाला आहे. कांद्याचा भाव अचानक कोसळल्यामुळे काय करायचे हे त्यांना कळत नाहीये. नाफेडसारख्या संस्थांना या सरकारने शेतकऱ्यांना रडवायचेच काम दिले आहे का? #maharashtra

आपल्या पिकाला चांगला भाव येतोय आणि सणाला चार पैसे येतील अशा स्वप्नात असलेल्या शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा चुराडा झाला आहे. कांद्याचा भाव अचानक कोसळल्यामुळे काय करायचे हे त्यांना कळत नाहीये. नाफेडसारख्या संस्थांना या सरकारने शेतकऱ्यांना रडवायचेच काम दिले आहे का?
#maharashtra
Maharashtra Congress (@incmaharashtra) 's Twitter Profile Photo

महागाईने सण उत्सवाचा रंग फिका, भाजपा सरकारने सामान्य जनतेचे जगणे कठीण केले: अलका लांबा महिला काँग्रेस महागाईविरोधात २८८ मतदारसंघात ‘खर्चे पे चर्चा’ अभियान राबवणार भाजप सरकारच्या कार्यकाळात महिला सुरक्षित नाहीत: खा. वर्षा गायकवाड भाजपा सरकारची ‘लाडकी बहीण’ योजना निवडणुकीच्या

महागाईने सण उत्सवाचा रंग फिका, भाजपा सरकारने सामान्य जनतेचे जगणे कठीण केले: अलका लांबा

महिला काँग्रेस महागाईविरोधात २८८ मतदारसंघात ‘खर्चे पे चर्चा’ अभियान राबवणार

भाजप सरकारच्या कार्यकाळात महिला सुरक्षित नाहीत: खा. वर्षा गायकवाड

भाजपा सरकारची ‘लाडकी बहीण’ योजना निवडणुकीच्या
Maharashtra Congress (@incmaharashtra) 's Twitter Profile Photo

आज टिळक भवन मध्ये पत्रकार परिषद झाली. 'खर्चे पे चर्चा' या अभियानाबद्दल माहिती देताना व महाराष्ट्रातील महिलांना सावध राहण्याचे आवाहन करताना अखिल भारतीय महिला काँग्रेस अध्यक्ष श्रीमती अलका लांबाजी यांनी काही ठळक मुद्द्यांवर केली. या अभियानाअंतर्गत लोकांना खेडोपाडी जाऊन

आज टिळक भवन मध्ये पत्रकार परिषद झाली. 'खर्चे पे चर्चा' या अभियानाबद्दल माहिती देताना व महाराष्ट्रातील महिलांना सावध राहण्याचे आवाहन करताना अखिल भारतीय महिला काँग्रेस अध्यक्ष श्रीमती अलका लांबाजी यांनी काही ठळक मुद्द्यांवर केली. 

या अभियानाअंतर्गत लोकांना खेडोपाडी जाऊन
Jairam Ramesh (@jairam_ramesh) 's Twitter Profile Photo

4 जून, 2024 के बाद से नॉन-बायोलॉजिकल प्रधानमंत्री और RSS के बीच संबंधों में गिरावट आई है। उनके बीच तनाव की स्थिति बनी हुई है। आज पुणे में एक कार्यक्रम में RSS प्रमुख मोहन भागवत ने परमात्मा के अवतार वाले प्रधानमंत्री के दावे को लेकर उनपर निशाना साधते हुए कहा, "हम भगवान बनेंगे या

Maharashtra Congress (@incmaharashtra) 's Twitter Profile Photo

📍टिळक भवन, मुंबई महाराष्ट्राचे प्रभारी श्री. रमेश चेन्नीथला जी यांच्या अध्यक्षतेत आज टिळक भवन, मुंबई येथे आज प्रदेश काँग्रेस तर्फे २८८ विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यात आला. याप्रसंगी महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा खा. श्रीमती

📍टिळक भवन, मुंबई

महाराष्ट्राचे प्रभारी श्री. रमेश चेन्नीथला जी यांच्या अध्यक्षतेत आज टिळक भवन, मुंबई येथे आज प्रदेश काँग्रेस तर्फे २८८ विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यात आला.

याप्रसंगी महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा खा. श्रीमती
Maharashtra Congress (@incmaharashtra) 's Twitter Profile Photo

देशातल्या तरुणांना वर्षाला 2 कोटी रोजगार देण्याचं आश्वासन देणाऱ्या मोदींची गॅरंटी फेल ठरली आहे. तज्ज्ञांच्या दाव्यानुसार, इंजीनियरिंगचे शिक्षण घेतलेल्या 15 लाख विद्यार्थ्यांच्या नोकऱ्या असुरक्षित आहेत. विद्यार्थ्यांच्या माथी पडला बेरोजगारीचा भार याला फक्त आणि फक्त महायुती

देशातल्या तरुणांना वर्षाला 2 कोटी रोजगार देण्याचं आश्वासन देणाऱ्या मोदींची गॅरंटी फेल ठरली आहे. तज्ज्ञांच्या दाव्यानुसार, इंजीनियरिंगचे शिक्षण घेतलेल्या 15 लाख विद्यार्थ्यांच्या नोकऱ्या असुरक्षित आहेत. 

विद्यार्थ्यांच्या माथी पडला बेरोजगारीचा भार 
याला फक्त आणि फक्त महायुती
Maharashtra Congress (@incmaharashtra) 's Twitter Profile Photo

पायाभूत सुविधांकडे महायुती सरकारचं दुर्लक्ष झालंय त्यामुळेच राज्यातील सर्वसामान्यांना वाहतूक कोंडी व रस्त्यांवरील खड्डे अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. गणेशोत्सवासाठी मुंबईतून आपापल्या गावी जाणाऱ्या चाकरमान्यांना वाहतूक कोंडीमुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सरकारने

Maharashtra Congress (@incmaharashtra) 's Twitter Profile Photo

वॉलेंटियर होऊया बदल घडवूया! Website Link 🔗 withcongress.org #incmaharashtra #incindia

वॉलेंटियर होऊया 
बदल घडवूया!
Website Link 🔗 withcongress.org

#incmaharashtra #incindia
Maharashtra Congress (@incmaharashtra) 's Twitter Profile Photo

भाजपाला महिलांबाबत जराही आदर नाही हे केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांनी स्वतः च्याच मतदारसंघात आयोजित कार्यक्रमात दाखवून दिले. दहिसरच्या आमदार मनिषा चौधरी यांनी रेल्वेसंदर्भात केलेली मागणी त्यांनी आरडाओरडा करत धुडकावली आणि अरेरावी करून भाषण बंद करायला भाग पाडले. शेजारीच बसलेले

Maharashtra Congress (@incmaharashtra) 's Twitter Profile Photo

बाप्पाच्या आगमनाने आपल्या आयुष्यात भरभरून सुखसमृद्धी येवो हीच गणरायच्या चरणी प्रार्थना🙏 गणेश चतुर्थी हार्दिक शुभेच्छा🙏 #GaneshChaturthi #ganeshchaturthi2024 #ganpatibappamorya #ganpatibappa #ganpati #ganpatifestival #ganesh #ganeshfestival #ganeshutsav #GaneshChaturthiSpecial

बाप्पाच्या आगमनाने आपल्या आयुष्यात
भरभरून सुखसमृद्धी येवो
हीच गणरायच्या चरणी प्रार्थना🙏
गणेश चतुर्थी हार्दिक शुभेच्छा🙏
#GaneshChaturthi #ganeshchaturthi2024 #ganpatibappamorya #ganpatibappa #ganpati #ganpatifestival #ganesh #ganeshfestival #ganeshutsav #GaneshChaturthiSpecial