Anil Desai (@ianildesai) 's Twitter Profile
Anil Desai

@ianildesai

खासदार - दक्षिण मध्य मुंबई, शिवसेना नेते - सचिव,
अध्यक्ष - स्थानीय लोकाधिकार समिती महासंघ, ग्राहक संरक्षण कक्ष, सरचिटणीस - भारतीय विमा कर्मचारी सेना महासंघ

ID: 802956277722644480

linkhttps://india.gov.in/my-government/indian-parliament/anil-desai calendar_today27-11-2016 19:24:29

1,1K Tweet

19,19K Takipçi

34 Takip Edilen

Anil Desai (@ianildesai) 's Twitter Profile Photo

शिवद्रोही सरकारला अद्दल घडवण्यासाठी, आज महाविकास आघाडीतर्फे ‘जोडे मारा आंदोलन’ करण्यात आले. शिवद्रोही सरकारला अद्दल घडवण्यासाठी, आज महाविकास आघाडीतर्फे ‘जोडे मारा आंदोलन’ करण्यात आले. वंदनीय हिंदुहृदसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे

माहिम विधानसभा नागरीकांच्या समस्या सोडविण्यासाठी गाठीभेटी!! जनतेच्या समस्या जाणून, त्यांचे निवारण करण्यासाठी.. वार : गुरुवार | दि. ०५ सप्टेंबर २०२४ वेळ : दुपारी २:०० वाजल्यापासून स्थळ: विद्याधर हॉल, वीर सावरकर मार्ग, शिवाजीपार्क, मुंबई #शिवसेनाउद्धवबाळासाहेबठाकरे

माहिम विधानसभा
नागरीकांच्या समस्या सोडविण्यासाठी गाठीभेटी!!

जनतेच्या समस्या जाणून, त्यांचे निवारण करण्यासाठी..

वार : गुरुवार | दि. ०५ सप्टेंबर २०२४
वेळ : दुपारी २:०० वाजल्यापासून 
स्थळ: विद्याधर हॉल, वीर सावरकर मार्ग, शिवाजीपार्क, मुंबई

#शिवसेनाउद्धवबाळासाहेबठाकरे
Anil Desai (@ianildesai) 's Twitter Profile Photo

'शिक्षक' हा भावी पिढीचा शिल्पकार असून त्यांच्याकडूनच आपल्याला ज्ञान व जगाकडे पाहण्याची सकारात्मक दृष्टी मिळत असते. आपल्या गुरू, शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा हा दिवस. शिक्षक दिनाच्या शुभेच्छा !! #शिक्षकदिन #TeachersDay #शिवसेनाउद्धवबाळासाहेबठाकरे

'शिक्षक' हा भावी पिढीचा शिल्पकार असून त्यांच्याकडूनच आपल्याला ज्ञान व जगाकडे पाहण्याची सकारात्मक दृष्टी मिळत असते. आपल्या गुरू, शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा हा दिवस.

शिक्षक दिनाच्या शुभेच्छा !!
#शिक्षकदिन #TeachersDay #शिवसेनाउद्धवबाळासाहेबठाकरे
Anil Desai (@ianildesai) 's Twitter Profile Photo

नायगाव बी.डी.डी. चाळ पुनर्विकास प्रकल्पास भेट दिली व पुनर्विकासाची पाहणी केली. यावेळी बी.डी.डी.चाळीतील रहिवाशी उपस्थित होते त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व म्हाडाचे अधिकारी श्री. भडांगे साहेब, एलअँडटी चे अधिकारी महाजन साहेब यांच्याशी चर्चा केली व लवकरात लवकर हा पुनर्विकास

एमएमआरडीए वसाहतीमधील ४७ हजार कुटुंबीयांना दिलासा #शिवसेनाउद्धवबाळासाहेबठाकरे #ShivsenaUddhavBalasahebThackeray #SouthCentralMumbaiLoksabha #ShivsenaUBT

एमएमआरडीए वसाहतीमधील ४७ हजार कुटुंबीयांना दिलासा

#शिवसेनाउद्धवबाळासाहेबठाकरे #ShivsenaUddhavBalasahebThackeray #SouthCentralMumbaiLoksabha #ShivsenaUBT
Anil Desai (@ianildesai) 's Twitter Profile Photo

शिवसेना ही प्रारंभापासूनच जमिनीवर काम करणारी संघटना म्हणून ओळखली जाते. जनसामान्यांमध्ये सहजतेने मिसळून जाण्याचं बाळकडू राजकीय कारकिर्दीच्या प्रारंभीच्या काळातच प्रत्येक शिवसैनिकाला मिळतं. जनतेच्या प्रत्येक भावनेचं, वेदनेचं प्रतिबिंब संसदेत उमटावं यासाठी जनतेत राहणं गरजेचं आहे.

तमाम शिवसैनिकांची माऊली, वात्सल्याची सावली मॉंसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन ! #शिवसेनाउद्धवबाळासाहेबठाकरे #ShivsenaUddhavBalasahebThackeray #SouthCentralMumbaiLoksabha #ShivsenaUBT #शिवसेनेचीमशाल #AnilDesai

तमाम शिवसैनिकांची माऊली, वात्सल्याची सावली मॉंसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन !

#शिवसेनाउद्धवबाळासाहेबठाकरे #ShivsenaUddhavBalasahebThackeray #SouthCentralMumbaiLoksabha #ShivsenaUBT #शिवसेनेचीमशाल #AnilDesai
Anil Desai (@ianildesai) 's Twitter Profile Photo

वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ। निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥ सर्व भक्तांना गणेश चतुर्थी निमित्त हार्दिक शुभेच्छा !! गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया...!! #Ganeshfestival #गणेशचतुर्थी #शिवसेनाउद्धवबाळासाहेबठाकरे #ShivsenaUddhavBalasahebThackeray

वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ।
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥

सर्व भक्तांना गणेश चतुर्थी निमित्त हार्दिक शुभेच्छा !!

गणपती बाप्पा मोरया,
मंगलमूर्ती मोरया...!!

#Ganeshfestival #गणेशचतुर्थी #शिवसेनाउद्धवबाळासाहेबठाकरे #ShivsenaUddhavBalasahebThackeray
Anil Desai (@ianildesai) 's Twitter Profile Photo

साष्टांग नमन हे माझे गौरीपुत्रा विनायका । भक्तिने स्मरता नित्य आयु:कामार्थ साधती ।। विभाग क्र. ९ मधील विभागप्रमुख श्री. प्रमोद शिंदे व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व पदाधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्या घरी विराजमान गणरायाचे आशिर्वाद घेतले. तसेच सर्वांच्या सुख, समाधान व

साष्टांग नमन हे माझे गौरीपुत्रा विनायका ।
भक्तिने स्मरता नित्य आयु:कामार्थ साधती ।।

विभाग क्र. ९ मधील विभागप्रमुख श्री. प्रमोद शिंदे व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व पदाधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्या घरी विराजमान गणरायाचे आशिर्वाद घेतले. तसेच सर्वांच्या सुख, समाधान व
Anil Desai (@ianildesai) 's Twitter Profile Photo

पुढच्या वर्षी लवकर या…… बृहन्मुंबई महानगरपालिका जी/उत्तर प्रभागा तर्फे श्रीगणेश मुर्ती विसर्जनाकरीता कृत्रिम तलावाची व्यवस्था करण्यात आली आहे. सदर ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन संपुर्ण विसर्जन व्यवस्थापनाची पाहणी केली आणि गणेश भक्तांच्या सोयी-सुविधांकरीता आवश्यक उपाययोजनांबाबत

पुढच्या वर्षी लवकर या……
बृहन्मुंबई महानगरपालिका जी/उत्तर प्रभागा तर्फे श्रीगणेश मुर्ती विसर्जनाकरीता कृत्रिम तलावाची व्यवस्था करण्यात आली आहे. सदर ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन संपुर्ण विसर्जन व्यवस्थापनाची पाहणी केली आणि गणेश भक्तांच्या सोयी-सुविधांकरीता आवश्यक उपाययोजनांबाबत
Anil Desai (@ianildesai) 's Twitter Profile Photo

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जी/उत्तर विभागामार्फत यंदा गणेशोत्सव काळात मुर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तलावाची उभारणी करण्यात आली असून यामुळे मुंबईतील दादर आणि आसपासच्या परिसरातील गणेश भक्तांसाठी चांगल्या सोयी-सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. याठिकाणी महापालिकेने उत्सवाचे पावित्र्य

Anil Desai (@ianildesai) 's Twitter Profile Photo

पुढच्या वर्षी लवकर या…… बृहन्मुंबई महानगरपालिका जी/उत्तर प्रभागा तर्फे श्रीगणेश मुर्ती विसर्जनाकरीता कृत्रिम तलावाची व्यवस्था करण्यात आली आहे. सदर ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन संपुर्ण विसर्जन व्यवस्थापनाची पाहणी केली आणि गणेश भक्तांच्या सोयी-सुविधांकरीता आवश्यक उपाययोजनांबाबत

पुढच्या वर्षी लवकर या……
बृहन्मुंबई महानगरपालिका जी/उत्तर प्रभागा तर्फे श्रीगणेश मुर्ती विसर्जनाकरीता कृत्रिम तलावाची व्यवस्था करण्यात आली आहे. सदर ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन संपुर्ण विसर्जन व्यवस्थापनाची पाहणी केली आणि गणेश भक्तांच्या सोयी-सुविधांकरीता आवश्यक उपाययोजनांबाबत
Anil Desai (@ianildesai) 's Twitter Profile Photo

स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग येथील रहदारीच्या (हायवे) रस्त्यावर प्रभादेवी नाका येथे भला मोठा खड्डा पडलेल्या जागेवर भेट दिली व त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना सदर दुर्घटनेबाबत चौकशी करण्याचे आदेश दिले स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार लुईस मेंशन चाळीचे

ज्येष्ठ मार्क्सवादी नेते सीताराम येचुरी यांच्या निधनाचे वृत्त अतिशय वेदनादायी आहे. समाजातील प्रत्येक घटकासाठी त्यांनी कायमच आंदोलनात्मक मार्गाने लढा दिला. स्वतंत्र राजकीय भूमिका आणि विचारांमुळे राजकारणात त्यांची एक वेगळी ओळख होती. आज त्यांच्या जाण्याने समाजकारण आणि राजकारणात मोठी

Anil Desai (@ianildesai) 's Twitter Profile Photo

प्रतिक्षा नगर येथे मुंबई महानगरपालिकेने श्री गणेश विसर्जन सोहळ्यासाठी कृत्रिम तलाव बांधला असुन गौरी गणपतीच्या विसर्जनास उपस्थित राहिलो. या उपक्रमाचे व्यवस्थापन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केले होते. याप्रसंगी महिला विभागसंघटिका पद्मावती

रम्य ते रूप सगुण साकार, मनी दाटे भाव पाहता क्षणभर!! अंतरंगी भरूनी येत असे गहिवर, विघ्न नष्ट व्हावे पूजता गजेंद्र विघ्नेश्वर!! चेंबूर विधानसभा मतदारसंघाचे निष्ठावंत आमदार श्री.प्रकाश फातर्पेकर यांच्या घरी विराजमान श्री गणेशाचे मनोभावे दर्शन घेतले. #ganeshutsav #festival

रम्य ते रूप सगुण साकार,
मनी दाटे भाव पाहता क्षणभर!!
अंतरंगी भरूनी येत असे गहिवर,
विघ्न नष्ट व्हावे पूजता गजेंद्र विघ्नेश्वर!!

चेंबूर विधानसभा मतदारसंघाचे निष्ठावंत आमदार श्री.प्रकाश फातर्पेकर यांच्या घरी विराजमान श्री गणेशाचे मनोभावे दर्शन घेतले.

#ganeshutsav #festival
Anil Desai (@ianildesai) 's Twitter Profile Photo

मोरया मोरया गोड हे नाम तुझे । कृपा सागरा हेची माहेर माझे ।। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे चेंबूर विधानसभेतील पदाधिकाऱ्यांच्या घरी विराजमान गणरायाचे दर्शन घेतले. #ganeshutsav #festival #शिवसेनाउद्धवबाळासाहेबठाकरे #ShivsenaUddhavBalasahebThackeray

मोरया मोरया गोड हे नाम तुझे ।
कृपा सागरा हेची माहेर माझे ।।

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे चेंबूर विधानसभेतील पदाधिकाऱ्यांच्या घरी विराजमान गणरायाचे दर्शन घेतले.

#ganeshutsav #festival #शिवसेनाउद्धवबाळासाहेबठाकरे #ShivsenaUddhavBalasahebThackeray
Anil Desai (@ianildesai) 's Twitter Profile Photo

तू सुखकर्ता, तू दु:खहर्ता विघ्नविनाशक मोरया, संकटी रक्षी शरण तुला मी गणपती बाप्पा मोरया.. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अणुशक्ती नगर विधानसभेतील पदाधिकाऱ्यांच्या घरी विराजमान गणरायाचे दर्शन घेतले. #Ganeshutsav #गणेशउत्सव #ShivsenaUBT #शिवसेनाउद्धवबाळासाहेबठाकरे

तू सुखकर्ता, तू दु:खहर्ता विघ्नविनाशक मोरया,
संकटी रक्षी शरण तुला मी गणपती बाप्पा मोरया..

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अणुशक्ती नगर विधानसभेतील पदाधिकाऱ्यांच्या घरी विराजमान गणरायाचे दर्शन घेतले.

#Ganeshutsav #गणेशउत्सव  #ShivsenaUBT #शिवसेनाउद्धवबाळासाहेबठाकरे
Anil Desai (@ianildesai) 's Twitter Profile Photo

आनंद, एकता, आणि समृद्धीचा सण ओनम आपल्या जीवनात सुख आणि समाधान घेऊन येवो! ओनमच्या हार्दिक शुभेच्छा! #Onam #HappyOnam #शिवसेनाउद्धवबाळासाहेबठाकरे #ShivsenaUddhavBalasahebThackeray #SouthCentralMumbaiLoksabha #ShivsenaUBT

आनंद, एकता, आणि समृद्धीचा सण ओनम आपल्या जीवनात सुख आणि समाधान घेऊन येवो!
ओनमच्या हार्दिक शुभेच्छा!

#Onam #HappyOnam #शिवसेनाउद्धवबाळासाहेबठाकरे #ShivsenaUddhavBalasahebThackeray #SouthCentralMumbaiLoksabha #ShivsenaUBT