सुमेध🏌•
@iamsumedh15
|🔸#Buddhist | 💙#Ambedkarite | ✍#blueblood |
🕯" अत्त दिप भव: " 🤸 ...
ID: 3857581637
https://www.clubhouse.com/@sumedhaarhant 04-10-2015 02:02:25
11,11K Tweet
733 Takipçi
161 Takip Edilen
युवा आयकॉन, रणनीतिकार, बाबासाहेबांचा खरा वारसदार! आज Sujat Ambedkar दादांचा वाढदिवस! तुमच्या जोशाने, नम्रतेने आणि न्यायाच्या अटल लढ्याने लाखोंचे मन जिंकले आहे. जय भीम! 🔥💙 🤗 त्रिरत्नाच्या असीम कृपेने तुम्हाला दीर्घायुष्य मिळो,अधिक विजय प्राप्त होवोत..🤍🪷🎉#VBA #जयभीम #शासन
सगळा नागडा कारभार चालू आहे निवडणूक आयोगाचा.. निषेध..🏴🏴 सगळी व्यवस्था मॅनेज आहे प्रभाग 24 जिंकणार पॅनल सोबत तुम्ही दगाफटका केला , महानगरपालिका औरंगाबाद मध्ये पूर्ण वंचित पॅनल जिंकलेलं हरवला 😡 Election Commission of India Spokesperson ECI Prakash Ambedkar Sujat Ambedkar
Bhim Janta Party. Narendra Modi ji ❤️