Gashmeer Mahajani (@gashmeer) 's Twitter Profile
Gashmeer Mahajani

@gashmeer

Official twitter account. Actor, Indian Cinema & Theatre.

ID: 132123247

calendar_today12-04-2010 10:16:11

592 Tweet

7,7K Takipçi

45 Takip Edilen

Gashmeer Mahajani (@gashmeer) 's Twitter Profile Photo

हम अतीत से अपने-आपको अलग नही कर सकते, मगर वर्तमान कूली नहीं कि अतीत के बोझ को उठाए, भविष्य की ओर बढता रहे । वे लोग जिनके कंधे इस बोझ के नीचे दबे रहते हैं - उनका एक अतीत होता है, उनका एक वर्तमान होता है, मगर उनका कोई भविष्य नहीं होता ।

हम अतीत से अपने-आपको अलग नही कर सकते,
मगर वर्तमान कूली नहीं कि अतीत के बोझ को उठाए,
भविष्य की ओर बढता रहे ।
वे लोग जिनके कंधे इस बोझ के नीचे दबे रहते हैं -
उनका एक अतीत होता है,
उनका एक वर्तमान होता है,
मगर उनका कोई भविष्य नहीं होता ।
Gashmeer Mahajani (@gashmeer) 's Twitter Profile Photo

Plz superstar बोलु नका… अजून सुपरस्टार व्हायला वेळ आहे. आत्ता मराठीत कुणीच सुपरस्टार नाही. पण एक दिवस होणार नक्की .. सुपरस्टार तो असतो जो रस्त्यावरून चाल्ला कि सर्वलोक कपडे फाडतात… नक्की होणार … माझं वचन आहे. पण आत्ता इतकं सहज कुणाला सुपरस्टार म्हणु नका 🙏🏻

Gashmeer Mahajani (@gashmeer) 's Twitter Profile Photo

मराठी भाषा गौरव दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा 🙏🏻❤️🚩🚩

महाशिवरात्रि च्या आपणा सर्वांना खूप शुभेच्छा 🙏🏻🙏🏻🚩🚩 जा जा कैलाश जा कर विनाश, जा जा कैलाश कर सर्वनाश 🚩 A very Happy Maha Shivratri to all of you 🙏🏻

महाशिवरात्रि च्या आपणा सर्वांना खूप शुभेच्छा 🙏🏻🙏🏻🚩🚩
जा जा कैलाश जा कर विनाश, जा जा कैलाश कर सर्वनाश 🚩
A very Happy Maha Shivratri to all of you 🙏🏻
Gashmeer Mahajani (@gashmeer) 's Twitter Profile Photo

होळी पौर्णिमेच्या आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा … A very Happy Holi to all of you ❤️❤️

प्रत्येकाने चित्रपटगृहात जाऊन पहावा. मी कालच बघितला. Personally, from film making perspective I liked the second half more than the first half of the film. Hats off to Randeep Hooda for the incredible portrayal of Veer Savarkar. Plz do watch once if you haven’t already 🚩🙏🏻

गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🏻😊 Wish you all a very happy Gudipadwa & a Happy new year 🙏🏻😊

गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा     🙏🏻😊

Wish you all a very happy Gudipadwa & a Happy new year 🙏🏻😊
Gashmeer Mahajani (@gashmeer) 's Twitter Profile Photo

माझ्या समस्त मराठी बांधवांना Happy Siblings Day. आजचा दिवस जरा कमी भांडा 😄 विचारधारांमध्ये अंतर असलं तरी आपण सर्व एकमेकांचे बांधवच! ❤️ PS: This isn’t for my female fans. M sure u don’t want me to wish u as a sibling 😊 Also Eid Mubarak to one and all 🙏🏻

Gashmeer Mahajani (@gashmeer) 's Twitter Profile Photo

तुमच्या मताची दखल घेतली जावी असं वाटत असेल तर मतदान नक्की करा. लोकशाहीतला हा आपला हक्क आवर्जून बजावा. आम्ही बजावला आहे 🚩🙏🏻🚩

Do watch from 3rd June only on Disney+ HOTSTAR ❤️ नक्की बघा … मला खात्री आहे तुम्हाला आवडेल ❤️

Gashmeer Mahajani (@gashmeer) 's Twitter Profile Photo

स्वातंत्र्य दिनाच्या आपणा सर्वांना खूप शुभेच्छा 🙏🏻 A very Happy Independence Day to all ❤️

मी आजवर साकारलेल्या भूमिकांतील सर्वात वेगळी भूमिका - ‘व्यंकटध्वरी नरसिंह शास्त्री’ , स्वत:च्या बुद्धीचातुर्याने ज्यांनी पेशवे दरबारात मानाचे स्थान पटकाविले असे ; वेदांतसूर्य, महापंडित. पात्र साकारताना सतत जाणवत होतं कि बुद्धीमत्ता ही नेहमीच शांत असते 🙏🏻 श्री स्वामी समर्थ 🙏🏻