Dr.Vijay More (@drvijaymore1) 's Twitter Profile
Dr.Vijay More

@drvijaymore1

Assistant Professor , Dept.of History, Swami Vivekanand Nightcollege of Arts and Commerce , Dombivili (East)

ID: 3562140554

calendar_today14-09-2015 16:43:51

226 Tweet

1,1K Takipçi

805 Takip Edilen

Dr.Vijay More (@drvijaymore1) 's Twitter Profile Photo

मुंबईच्या स्लम विभागातील कष्टकरी, हातावर पोट असणा-या जनतेचे वीजबील माफ करून राज्य सरकारने त्यांना दिलासा द्यावा. मुंबईत कोरोना लाॅकडाऊनमुळे या लोकांची जमापूंजीहीनसंपलेली आहे तरी सरकारने या जनतेची वीजबिले अदानी टाटा रिलायन्स व बेस्ट यांच्याकडून माफ करावी.

Dr.Vijay More (@drvijaymore1) 's Twitter Profile Photo

सत्य, समता , अहिंसा , शांती , स्वातंत्र्य , बंधुत्व व प्रेम , करुणा हेच जगाला तारु शकतात हि शिकवण देणारे तथागत गौतम बुध्द यांना विनम्र अभिवादन. सर्व भारतीयांना बुध्द पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

सत्य, समता , अहिंसा , शांती , स्वातंत्र्य , बंधुत्व व प्रेम , करुणा हेच जगाला तारु शकतात हि शिकवण देणारे तथागत गौतम बुध्द यांना विनम्र अभिवादन.
सर्व भारतीयांना बुध्द पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
Dr.Vijay More (@drvijaymore1) 's Twitter Profile Photo

#Rajgruhapowercenter राजग्रुह हे उर्जा केंद्र आहे या देशातील तमाम लोकशाही व आंबेडकरवादावर विश्वास असलेल्या भारतीयांच यावर हल्ला करुन देशातील लोकशाही व्यवस्थेलाच आवाहन देण्याच काम काही माथेफिरुनी केल आहे या आरोपींना तत्काळ अटक झालीच पाहीजे हि आमची आग्रही मागणी आहे .

Dr.Vijay More (@drvijaymore1) 's Twitter Profile Photo

#RajgruhaOurPride राजग्रुह हे उर्जा केंद्र आहे या देशातील तमाम लोकशाही व आंबेडकरवादावर विश्वास असलेल्या भारतीयांच यावर हल्ला करुन देशातील लोकशाही व्यवस्थेलाच आवाहन देण्याच काम काही माथेफिरुनी केल आहे या आरोपींना तत्काळ अटक झालीच पाहीजे हि आमची आग्रही मागणी आहे

Dr.Vijay More (@drvijaymore1) 's Twitter Profile Photo

*आधुनिक भारतात समतेच्या चळवळीत मोलाचा वाटा उचलून गोरगरिब जनतेला शिक्षणाचे महत्व पटवून देणारा राजा , आरक्षणाचा जनक असणारा लोकराजा राजर्षी शाहु महाराज यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन .* *असा छत्रपती पुन्हा होणे नाही .* *डॅा.विजय मोरे *

*आधुनिक भारतात समतेच्या चळवळीत मोलाचा वाटा उचलून गोरगरिब जनतेला शिक्षणाचे महत्व पटवून देणारा राजा , आरक्षणाचा जनक असणारा लोकराजा राजर्षी शाहु महाराज यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन .*
*असा छत्रपती पुन्हा होणे नाही .*
                                 *डॅा.विजय मोरे *