Dr.Jadhav 🩺 (@drjadhav7_talks) 's Twitter Profile
Dr.Jadhav 🩺

@drjadhav7_talks

Consulting Physician. 🏌‍♂️🟠 Medicolegal advisor-
MBBS,DIH,PGDMLS.

ID: 2223328602

calendar_today30-11-2013 15:56:48

8,8K Tweet

1,1K Takipçi

1,1K Takip Edilen

Dr.Jadhav 🩺 (@drjadhav7_talks) 's Twitter Profile Photo

त्या लहान पोरानी शोची बरोबर लायकी दाखवली... पण भंगारांनी विज्ञान, गणित किंवा त्याच्या वयाचा प्रश्न न विचारता पोथ्या पुराणातला प्रश्न विचारला... तो एक हुशार अभिनेत्याचा टुकार शो आहे. #KBC 🍌🤧

Dr.Jadhav 🩺 (@drjadhav7_talks) 's Twitter Profile Photo

साला लिंबूटिंबू टिम आणलिये दिवाळीत टेस्ट खेळायला... बनीव रेकॉर्ड नुसते...

पुणेरी स्पिक्स™ Puneri Speaks (@punerispeaks) 's Twitter Profile Photo

क्रेडिट कार्ड वर दिवाळी साजरी करणे. "लोन घेऊन सण" साजरे करण्यासारखे आहे.

Dr.Jadhav 🩺 (@drjadhav7_talks) 's Twitter Profile Photo

कांतारा- Story of Evolution. संगीत एकदम पॉवर फुल आहे. चित्रपटगृहातच अनुभवण्यात फिल आहे. पार्ट एक पेक्षा दोन खूपच जबरदस्त आहे.

Dr.Jadhav 🩺 (@drjadhav7_talks) 's Twitter Profile Photo

नावात "मॉडर्न" असेल म्हणजे विचार "मॉडर्न" असतीलच असे नाही.....

Dr.Jadhav 🩺 (@drjadhav7_talks) 's Twitter Profile Photo

.......वाड्यावर या !! हा डायलॉग शनिवार वाड्यावरचे उद्योग ऐकून सुचला आहे म्हणे.... 🙄

Dr.Jadhav 🩺 (@drjadhav7_talks) 's Twitter Profile Photo

जगाच्या पाठीवर कुठलचं शहर कुणाची जहागिरी नाही.... फक्त त्या त्या शहराचे नियम पाळा...

Dr.Jadhav 🩺 (@drjadhav7_talks) 's Twitter Profile Photo

आज सगळ्या पेशंटला 5 star chocolate 🍫 दिलं... उद्याच अजून नाही ठरवलं.....

Dr.Jadhav 🩺 (@drjadhav7_talks) 's Twitter Profile Photo

देवी लक्ष्मी पुजनाच्या शुभेच्छा.... 💐💐💐 देवी प्रसन्न आहे तर सगळं आहे..

Dr.Jadhav 🩺 (@drjadhav7_talks) 's Twitter Profile Photo

मामांना पद्मश्री काय मिळाले.... डॅम इट आणि महागुरू वेडेपिसे झालेत..... 😉🎆🎆

Dr.Jadhav 🩺 (@drjadhav7_talks) 's Twitter Profile Photo

त्या Ashish Jadhao सरांचे सगळे जण कार्टून sorry" चित्र" का काढून राहिलेत लोकं??

Dr.Jadhav 🩺 (@drjadhav7_talks) 's Twitter Profile Photo

प्रॉपर्टी वरून जे भांडतात तेच खरे भाऊ बहिण... ह्योच तुकडा पाहिजे....

Dr.Jadhav 🩺 (@drjadhav7_talks) 's Twitter Profile Photo

दसर्याला शस्त्र पुजन- सैनीक वगैरे असत ना?? हे दिवाळीत का मग असं का करतायेत?? 😦😟