
Deepak Daware
@dawaredeepak
ID: 2315705647
28-01-2014 15:51:15
116 Tweet
62 Takipçi
89 Takip Edilen


Deepak Daware ठाणे पोलीस.. Thane Police आम्ही तुमची विनंती आवश्यक कार्यवाहीसाठी संबंधित विभागाकडे पाठवली आहे.

कल्याण डोंबिवली महानगरपालिका - KDMC Dr Shrikant Lata Eknath Shinde प्रिय kdmc चक्की नाका ते नांदिवली रोडवर प्रचंड खड्डे आणि रस्त्यावर माती साचल्याने धूळ आहे कृपया धूळ प्रतिरोधक गाडीने रोड साफ करा व खड्डे बुजवा हे आपणास विनंती आहे

कल्याण डोंबिवली महानगरपालिका - KDMC Dr Shrikant Lata Eknath Shinde CMO Maharashtra कल्याण शहरातील श्री मलंग रोड चक्की नाका ते नांदिवली कल्याण पूर्व रस्त्याच्या मधोमध शोभेसाठी असलेली झाडांची कटिंग करून अशी रस्त्यावरच टाकण्यात आलेली आहे हे योग्य आहे का शहर स्वच्छ ठेवणे हे फक्त नागरिकांचेच काम आहे का कृपया याकडे लक्ष द्या

Thank you for the contribution team Khalsa Aid ! Great efforts. x.com/khalsa_aid/sta…

