
Chadni Meshram
@chadnimesh5390
ID: 1855006837424422912
08-11-2024 21:58:11
1,1K Tweet
54 Takipçi
460 Takip Edilen









#LIVE | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 'प्रधानमंत्री धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानांतर्गत धरती आबा लोकसहभाग मोहिमे'चा आणि 'विविध विकास कामांचा' शुभारंभ Devendra Fadnavis #Maharashtra #DevendraFadnavis #JanjatiyaGauravVarsh x.com/i/broadcasts/1…



मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा दुर्वेस, पालघर येथे 'शाळा प्रवेशोत्सव 2025-26' कार्यक्रमादरम्यान वृक्षारोपण केले. यामाध्यमातून त्यांनी पर्यावरणाची कास धरत हरित महाराष्ट्राच्या निर्मितीचा संदेश दिला. Devendra Fadnavis #Maharashtra








