KISHOR S (@being_puneri) 's Twitter Profile
KISHOR S

@being_puneri

PARODY - कार्यकर्ता Gym संघटना 🙏🚩 पुणेकर मालवणी ❤️

ID: 1430966619681955847

calendar_today26-08-2021 18:55:16

62,62K Tweet

5,5K Takipçi

538 Takip Edilen

Mahendra Ghatge🇮🇳 (@rajeghatge_m) 's Twitter Profile Photo

सर्वसमावेशक नेतृत्व #देवेंद्र_फडणवीस 🙏❤️ Devendra Fadnavis हैदराबाद गॅझेट कालपर्यंत शक्य नाही बोलणारे आता हा निर्णय कसा बरोबर सांगायला येतच असतील.

सर्वसमावेशक नेतृत्व #देवेंद्र_फडणवीस 🙏❤️
<a href="/Dev_Fadnavis/">Devendra Fadnavis</a> 
हैदराबाद गॅझेट कालपर्यंत शक्य नाही बोलणारे आता हा निर्णय कसा बरोबर सांगायला येतच असतील.
Yashashree (@fierywarriorrr) 's Twitter Profile Photo

मनोज जरांगे हा देवेंद्र फडणवीस यांचाच माणूस आहे !! असे ट्विट सुरू झाले का? #सहज_पडलेला_प्रश्न

Sunaina Holey ( Modi Ka Parivar ) (@sunainaholey) 's Twitter Profile Photo

आतले बाहेरचे सर्व चक्रव्यूह तोडणारा Devendra Fadnavis हा आधुनिक अभिमन्यू आहे 🔥🚩

KISHOR S (@being_puneri) 's Twitter Profile Photo

सुरुवातीला व्हिलेन ठरवलेले आमचे मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस शेवटी हिरो बनूनच आले 🔥🔥🔥🔥 आईवरून शिवराळ भाषा वापरणारे मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री साहेबांच्या घरी जाऊन त्यांच्या मातोश्रींचे आशीर्वाद घ्यायला हवेत 👍 काय वाटतं तुम्हाला ?

सुरुवातीला व्हिलेन ठरवलेले आमचे मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस

शेवटी हिरो बनूनच आले 🔥🔥🔥🔥

आईवरून शिवराळ भाषा वापरणारे मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री साहेबांच्या घरी जाऊन त्यांच्या मातोश्रींचे आशीर्वाद घ्यायला हवेत 👍

काय वाटतं तुम्हाला ?
Unofficial Nishad (@nishad_og) 's Twitter Profile Photo

काँग्रेस आणि उठाबा वाल्यांनी देवेंद्र फडणवीस ह्यांचं कौतुक करायला सुरुवात केली 😂😂😂😂 #मराठा_आरक्षण

काँग्रेस आणि उठाबा वाल्यांनी देवेंद्र फडणवीस ह्यांचं कौतुक करायला सुरुवात केली 

😂😂😂😂

#मराठा_आरक्षण
KISHOR S (@being_puneri) 's Twitter Profile Photo

काय मग आज पार्टी वाटतं मज्जाय ब्वा एका माणसाची…… ♥️ #11pmWords

غي تشاند ماكاراند (@makao7iv7iv) 's Twitter Profile Photo

शुभ रात्री...!! कधीच परत येऊ नकोस...!! आणि मी पण येणार नाही...!! 🙏🙏🙏

RJ हैरतंगेज (@saangkaamya) 's Twitter Profile Photo

पहा मराठ्यांनो! काल-परवा तुम्हाला समर्थन देणारे आज आरक्षण घोषित होताच तुमच्या बोकांडीवर बसायला तयार झालेत. आता तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की त्यांनी आधी तुम्हाला समर्थन का दिलं होतं? त्याचं उत्तर असं आहे की तुम्ही फडणवीसांच्या विरोधात होतात म्हणून! कळतंय ना? वाचा आणि विचार करा!

राम 🏹 (@ram9699_) 's Twitter Profile Photo

टीकाकारांना कृतीतून उत्तर देणारे शांत आणि संयमी नेतृत्व देवेंद्र जी..🔥🔥 Devendra Fadnavis #TeamDevendra #मराठा_आरक्षण

KISHOR S (@being_puneri) 's Twitter Profile Photo

मा. श्री. देवेंद्र फडणवीस ब्राम्हण नेता ❌ मराठा नेता ✅ 😂😂😂

गार्गी (@gargigk) 's Twitter Profile Photo

वैयक्तिक पातळीवर शिव्या एकट्या माणसाला दिल्या गेल्या… बाकी कोणाला नाही ! १% संयम ढळून न देता .. फक्त नेक उद्देश ठेवून काम करत राहणे हे देवेंद्रजीचे संस्कार आहेत! अभिमान वाटावा असा आमचा नेता 🫡🫡 Devendra Fadnavis

वैयक्तिक पातळीवर शिव्या एकट्या माणसाला दिल्या गेल्या… बाकी कोणाला नाही ! 

१% संयम ढळून न देता .. फक्त नेक उद्देश ठेवून काम करत राहणे हे देवेंद्रजीचे संस्कार आहेत! 

अभिमान वाटावा असा आमचा नेता 🫡🫡
<a href="/Dev_Fadnavis/">Devendra Fadnavis</a>
KISHOR S (@being_puneri) 's Twitter Profile Photo

पीठमागे नंतर फुरोगाम्यांचा नवीन शब्द रशियन ऑईल चाटे रडा…. 😂😂🤣