Arunpawar (@arunpaw09158273) 's Twitter Profile
Arunpawar

@arunpaw09158273

ID: 1191039373548109824

calendar_today03-11-2019 17:08:42

32,32K Tweet

127 Takipçi

156 Takip Edilen

Arunpawar (@arunpaw09158273) 's Twitter Profile Photo

नोटबंदी पुन्हा होणार का? मोदींचे केंद्रसरकार देशाचे नाव इंडिया काढून फक्त भारत करणार आहे ,मग नोटांवर तर इंडीयाचे नाव आहे,मग आता मोदींसाहेब पुन्हा नोटबंदी करणार का !

Arunpawar (@arunpaw09158273) 's Twitter Profile Photo

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मराठा समाजाच्या आरक्षणा बाबत आपली भूमिका स्पष्ट करावी! #मराठा_आरक्षण

Arunpawar (@arunpaw09158273) 's Twitter Profile Photo

भुजबळसाहेब म्हणतात की,पक्ष वाढविण्यात आमचाही खारीचा वाटा आहे,बरोबर आहे तुमचे म्हणणे तुमचा वाटा खारीचाच आहे पण तुम्ही परत मात्र हजारो कंटेनर भरून घेतले त्याचे काय,त्याची तुम्हाला उलटी होत नाही का ! #NCP #मविआ

Arunpawar (@arunpaw09158273) 's Twitter Profile Photo

फडनविससाहेब म्हणतात हलक्या वहानांना टोल माफ केला आहे,त्याचे पैसे महाराष्ट्रसरकार देते,पण टोलवाले तर सर्वा कडूनच टोल वसूल करत आहे,मग हे वसूल केलेले पैसे कोणाच्या खिशात जात आहे ,याचे उत्तरही फडणवीसांनी दिले पाहिजे !

Arunpawar (@arunpaw09158273) 's Twitter Profile Photo

अग्निविरसैनिकाना शहिदचा दर्जा नाही,कोणतेही इतर लाभ मिळणार नाही,मुळातच अग्निविर ही योजना काँट्रॅकट बेस वर आहे,त्यांमुळे त्याचा आणि भारतीय सैनिकांचा काहीच संबध नाही,वापरा आणि फेकून द्या,देशातील तरुणांना मोदींसाहेबानी फसवले आहे हेच खरे !

Arunpawar (@arunpaw09158273) 's Twitter Profile Photo

आमदार बांगर यांनी लहान मुलांना तुमच्या आई वडिलांना मला मते द्या म्हणून सांगा ते जर ऐकत नसेल तर उपाशी रहा असे मुलांना सागितले,हे एक प्रकारे लहान मुलांवर दबाव आणण्यासारखेच आहे त्यांमुळे आमदार बांगरावर पास्को या कलमाखाली गुन्हा दाखल करावा !

Arunpawar (@arunpaw09158273) 's Twitter Profile Photo

एकनाथ शिंदेसाहेब हिंगोलीत म्हणाले की आम्ही कोणालाच वाऱ्यावर सोडणार नाही,साहेब तुम्ही स्वताच वाऱ्यावर आहे,पहिले स्वताचे बघा मग दुसऱ्याचा विचार करा !😃

Arunpawar (@arunpaw09158273) 's Twitter Profile Photo

एकनाथ शिंदेसाहेब म्हणतात कॉग्रेसने ६० वर्षात काय केले,शिंदेसाहेब आपल्या सारख्या रिक्षावाल्याला आमदार केले,मंत्री केले,मुख्यमंत्री केले अजून काय पाहीजेल तुम्हाला !

Arunpawar (@arunpaw09158273) 's Twitter Profile Photo

मोदींसाहेब आणि शहासाहेब म्हणतात उध्यव ठाकरेंची शिवसेना नकली आहे,पण ती नकली आहे तर तुम्हाला येवढे बेबीच्या देठापासून का ओरडावे लागत आहे,तुमचा भाजप तर ओरिजनल नकली आहे त्यात भाजपवाले आहे कुठे,आपण जाहीर केलेल्या लोकसभेच्या उमेदवार यादीतील ४०% उमेदवार बाहेरील पक्षाचे आहे !

Arunpawar (@arunpaw09158273) 's Twitter Profile Photo

मोदींचा मराठासमाजाच्या आरक्षणाला विरोध दिसतो,मोदींनी राजस्थान मध्ये भाषण करतांना आरक्षणाची ५०% च्या वर मर्यादा वाढवण्यास विरोध केला आहे,यावरून स्पस्ट होते की मोदी आणि भाजप याचा मराठासमाजाला आरक्षण देण्यास विरोधच आहे !

Arunpawar (@arunpaw09158273) 's Twitter Profile Photo

देवेंद्र फडणवीस म्हणतात मी राजकारणातील अभिमन्यू आहे,फडनविससाहेब तुमचा काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय,तुम्ही अभिमन्यू नाही तर तुम्हाला महाराष्ट्रातील जनता दुर्योधन समजते !

Arunpawar (@arunpaw09158273) 's Twitter Profile Photo

एक जाहिरात आहे,पहिले पंखा येईल मग वीज येईल(अदानी पावर).खरी जाहिरात अशी आहे-पहिले मोदींसाहेब येईल मग अदानी येईल !😃

एक जाहिरात आहे,पहिले पंखा येईल मग वीज येईल(अदानी पावर).खरी जाहिरात अशी आहे-पहिले मोदींसाहेब येईल मग अदानी येईल !😃
Arunpawar (@arunpaw09158273) 's Twitter Profile Photo

मोदींसाहेब आज संसदेत सांगत होते भंगार विकून २००० कोटी मिळाले ,काय वाईट परस्थिती झाली आहे आपल्या देशाची,देश चालविण्यासाठी पैसे सुद्धा राहिले नाही,भंगार विकायची पाळी आली आहे,पंतप्रधानावर !