Ashutosh Ramgir (@aramgir) 's Twitter Profile
Ashutosh Ramgir

@aramgir

ID: 79437461

calendar_today03-10-2009 11:20:00

68 Tweet

40 Takipçi

88 Takip Edilen

मराठीचिये नगरी (@marathirt) 's Twitter Profile Photo

#गोष्टपैशापाण्याची हे पुस्तक प्रकाशनपूर्व नोंदणीची मागणीचा विक्रम प्रस्थापित करत सर्वोच्च मागणी असणारे पुस्तक ठरले आहे. आगळा वेगळा विक्रम करणाऱ्या लेखकाचे कौतुक आहेच, हे घडवून आणणाऱ्या Rahul Gadpale Vinod Raut आणि Ashutosh Ramgir यांचे व संपूर्ण टीमचे कौतुक करावे तितके थोडे आहे. KUDOS!

Prafulla Wankhede 🇮🇳 (@wankhedeprafull) 's Twitter Profile Photo

आग्रहाचे निमंत्रण “प्रकाशन समारंभ” आपण सर्व मराठी ट्विटरकर कुटू्बियांनी या कार्यक्रमासाठी यावे ही नम्र विनंती. आपल्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाची शोभा तर वाढेलच शिवाय मलाही वैयक्तिक मनापासून आनंदही होईल. #गोष्टपैशापाण्याची #सकाळप्रकाशन

Prafulla R Deshmukh (@p_r_deshmukh007) 's Twitter Profile Photo

कुरिअर बॉय बोलला सर संध्या 5 ला पार्सल देतो, म्हटल दाद्या कुठंय तू मी येतो घ्यायला...बोला काही स्पेशल आहे का सर मला तर पुस्तक वाटतंय..म्हटलें हो स्पेशल चं आहे दोस्ता..🙏 कव्हर पासून शेवटपर्यंत भारी झालंय पुस्तक👏👏👍 SakalMedia #गोष्ट_पैशापाण्याची

कुरिअर बॉय बोलला सर संध्या 5 ला पार्सल देतो, म्हटल दाद्या कुठंय तू मी येतो घ्यायला...बोला काही स्पेशल आहे का सर मला तर पुस्तक वाटतंय..म्हटलें हो स्पेशल चं आहे दोस्ता..🙏
कव्हर पासून शेवटपर्यंत भारी झालंय पुस्तक👏👏👍
<a href="/SakalMediaNews/">SakalMedia</a>
#गोष्ट_पैशापाण्याची
Prafulla Wankhede 🇮🇳 (@wankhedeprafull) 's Twitter Profile Photo

नमस्कार मंडळी, भेटूया, आज संध्याकाळी ७ वाजता. थिंक Bank आणि Storytel यांच्यासोबत - थिकं बुक्स “दिवाळी विशेष” विनायक पाचलग आणि प्रसाद मिरासदार यांचे विशेष आभार 🙏 #गोष्टपैशापाण्याची #ThinkBank #Storytel

नमस्कार मंडळी,
भेटूया, 
आज संध्याकाळी ७ वाजता.

थिंक Bank आणि Storytel यांच्यासोबत - 
थिकं बुक्स “दिवाळी विशेष”

विनायक पाचलग आणि प्रसाद मिरासदार यांचे विशेष आभार 🙏

#गोष्टपैशापाण्याची #ThinkBank #Storytel
Prafulla Wankhede 🇮🇳 (@wankhedeprafull) 's Twitter Profile Photo

जरी ही मुलाखत काल प्रकाशित झाली असली तरी पुस्तक प्रकाशनांनंतरचा माझा पहिलाच प्रयत्न होता. कॅमेरा, स्टुडिओ, नक्की काय, कसे बोलायचे याची सवय नसल्याने ॲज युजवल पहिले शुटिंग बेक्कार गंडले 🤦‍♂️ मग अरविंद सर व बोलभिडूटिममुळे थोडफार शक्य झालं. समजून घ्या 🙏 youtu.be/OSUlxdQq6q0

Prafulla Wankhede 🇮🇳 (@wankhedeprafull) 's Twitter Profile Photo

आजूबाजूला सगळे “शेजारीपाजारी” इंग्रजी लाभलेत इकडे…… द पॅव्हेलियन मॉल फोनिक्स मॉल - पुणे #गोष्टपैशापाण्याची

आजूबाजूला सगळे “शेजारीपाजारी” इंग्रजी लाभलेत इकडे…… 

द पॅव्हेलियन मॉल 
फोनिक्स मॉल  - पुणे 

#गोष्टपैशापाण्याची
Prafulla Wankhede 🇮🇳 (@wankhedeprafull) 's Twitter Profile Photo

हा माझाकट्टा संपुर्णपणे मराठी ट्विटर परिवाराच्या प्रेम व मायेमुळे घडून आलाय. #SaturdayThread #आर्थिकसाक्षरता असो कि #गोष्टपैशापाण्याची हे सर्व काही आपणा सर्वांच्या साथीमुळेच शक्य झालेय. हे आयुष्यभराचे ऋण व ऋणानुबंध अविस्मरणीय आहेत खूप प्रेम,खूप आदर 🙏

Prafulla Wankhede 🇮🇳 (@wankhedeprafull) 's Twitter Profile Photo

कोकण ❣️📚 उद्या सायंकाळी ६ ते ८ वाजता. रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालय! कोकणातील अर्थकारण, शिक्षण, स्किल्स तसेच वर्तमान व भविष्यातील आर्थिक संधींविषयी चर्चा! नक्की या!

कोकण ❣️📚

उद्या सायंकाळी ६ ते ८ वाजता.
रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालय!

कोकणातील अर्थकारण, शिक्षण, स्किल्स तसेच वर्तमान व भविष्यातील आर्थिक संधींविषयी चर्चा! 

नक्की या!
Prafulla Wankhede 🇮🇳 (@wankhedeprafull) 's Twitter Profile Photo

एक शिक्षक काय करू शकतो? अंगावर काटा तर आलाच पण कुडे सरांसारखे शिक्षक आपल्यात आहेत हा विश्वास गडद काळोखातून, निराशेच्या गर्तेतून बाहेर पडण्याची उर्जा देऊन गेला. त्यांना मनापासून धन्यवाद 🙏 नक्की पहा! Shrikant Bangale | श्रीकांत बंगाळे आणि BBC News Marathi आपले खूप आभार!

Prafulla Wankhede 🇮🇳 (@wankhedeprafull) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्रात नांदेड, सोलापूर, सिंधुदुर्ग इथली विमानतळं चालू होण्याची नितांत गरज आहे. या एकविसाव्या शतकात, २०२४ सालातही इतर राज्यातून सोडा, राज्यातल्या राज्यात महाराष्ट्राच्या राजधानीत, देशाच्या आर्थिक राजधानीत यायला जर कमीतकमी १० ते १२ तास रस्त्याने किंवा ट्रेनने लागणार असतील तर

OK..... Sorry..... Thank You! (@valuesofmoney) 's Twitter Profile Photo

आपल्याकडे श्रीमंत म्हणजे भरपूर पैसे उडविणारा, अमाप खर्च करणारा, भारी गाड्या फिरवणारा अशीच इमेज बनलेली असते……आणि तीच चुकीची आहे. पैशांचे ओंगळवाणे प्रदर्शन म्हणजे बौद्धिक दरिद्री; श्रीमंती नव्हे. शाश्वत श्रीमंतीबद्दल मतं मांडताहेत प्रफुल्ल वानखेडे. वसंत व्याखानमालेत. नक्की या.

आपल्याकडे श्रीमंत म्हणजे भरपूर पैसे उडविणारा, अमाप खर्च करणारा, भारी गाड्या फिरवणारा अशीच इमेज बनलेली असते……आणि तीच चुकीची आहे.

पैशांचे ओंगळवाणे प्रदर्शन म्हणजे बौद्धिक दरिद्री; श्रीमंती नव्हे.

शाश्वत श्रीमंतीबद्दल मतं मांडताहेत प्रफुल्ल वानखेडे. वसंत व्याखानमालेत. नक्की या.
Prafulla Wankhede 🇮🇳 (@wankhedeprafull) 's Twitter Profile Photo

“मॅन्यूफॅक्चरिंग सेक्टर” मधला एक नवा जॅाब सर्व्हिस सेक्टरमधे जवळपास तीन ते चार जॅाब्स तयार करतो. आपल्याकडे नवे उद्योग, शिक्षण, सरकारी धोरणं अन इंफ्रास्टक्चर या दृष्टीने पोषक व्हायला हवे. त्याविषयी जागृती व्हायला हवी. भेटूया उद्या सकाळी, बंगलुरू येथे!

Prafulla Wankhede 🇮🇳 (@wankhedeprafull) 's Twitter Profile Photo

“पुणे बुक फेस्टिव्हल” हा भारतातील नव्हे तर जगातील सर्वोत्तम “लिट फेस्ट” म्हणून नावारूपास यावा या सदिच्छा आणि मनापासून शुभेच्छा! हे राज्य वाचते व्हावे, इथला विवेक जागृत व्हावा, नवे विचार पेरले जावे, माझा महाराष्ट्र पुढे जावा.

Prafulla Wankhede 🇮🇳 (@wankhedeprafull) 's Twitter Profile Photo

वाचनाने मनाला हमखास शांतता तर लाभतेच पण त्यामुळे आपल्यात नवे-कोरे विचार निर्माण होण्याची शक्यता बळावते. आणि त्यातील काही विचार आपल्याला प्रगतीकडे घेऊन जायला पुरेसे असतात.

Prafulla Wankhede 🇮🇳 (@wankhedeprafull) 's Twitter Profile Photo

या जगात ‘समता’ प्रस्थापित करण्यात आणि लोकशाही रूजविण्यात पुस्तकांचा फार मोठा वाटा आहे. वाचन ही प्रगल्भ समाजासाठीची बेसिक गरज आहे. पुस्तकं कोणताही भेदभाव न करता सर्वांना समान ज्ञान द्यायचं काम करतात. आयुष्य समृद्ध करतात. वाचन प्रेरणा दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा!