
ADV.DEEPAK BADE
@advdeepakbade
Lawyer at Bombay High Court Nagpur Bench, Member at Indian Lawyer Association, Legal Advisor and legal consultant, Legal researcher, blogger, reader, Farmer.
ID: 4694366545
http://linkedin.com/in/adv-deepak-bade-07365a133 02-01-2016 06:26:02
120 Tweet
106 Takipçi
1,1K Takip Edilen

पहले वो आप पर ध्यान नहीं देंगे, फिर वो आप पर हँसेंगे, फिर वो आप से लड़ेंगे, और तब आप जीत जायेंगे। Kunal Kamra













वर्धा पोलीस दलातील सिमा दुबे यांनी युथ नॅशनल चॅम्पियनशिप आर्चरी (तिरंदाजी) स्पर्धा-२०२१ मध्ये कास्य तसेच अखिल भारतीय पोलीस क्रीडा स्पर्धा मध्ये रौप्य पदक पटकावून केलेल्या उत्कृष्ट कामगिरी बाबत मा. पोलीस अधीक्षक वर्धा यांचे हस्ते सत्कार. महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police #Proudmoment


हायवे रोड लगतची दुकाने फोडून चोरी करणाऱ्या टोळीस स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद. महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police Dilip Walse Patil #Detection


बॅग लिफ्टिंग व जबरी चोरी करणारी आंतरराज्यीय अट्टल गुन्हेगारांची कुख्यात टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात. महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police Maharashtra Cyber Dilip Walse Patil #Detection



वर्धा जिल्ह्यात दारूबंदी आहे, ती कितपत यशस्वी आहे ह्याची शहानिशा प्रशासनाने करावी. सातोडा, कारला येथील दारूच्या अवैध व्यवसायावर अंकुश बसण्यासाठी कारवाई वाढविण्यात यावी, दारूबंदी महिला मंडळ आणि ग्रामरक्षक दल सक्रिय करण्यात यावे हि विनंती. वर्धा पोलीस_Wardha Police महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police Maharashtra Cyber