Dr Prashant Padole
@_prashantpadole
Member of Parliament Gondia - Bhandara Loksabha
ID: 1772858016800628736
http://www.drprashantpadole.in 27-03-2024 05:28:13
292 Tweet
327 Takipçi
9 Takip Edilen
काँग्रेसला मत म्हणजे विकास, सर्वसामान्यांचा विश्वास आणि डॉ. प्रशांत यादवरावजी पडोळे यांना मत म्हणजे हा विश्वास अधिक घट्ट करण्याची गॅरंटी... काँग्रेसला मत देऊया न्यायाचं सरकार आणूया... Nana Patole
राज्याचे मुख्यमंत्री मा Devendra Fadnavis यांना शिक्षक भरती प्रकारणांची चौकशी एसआयटी किंवा मा न्यायालयाच्या माध्यमातून करण्याबाबत मागणी केली. CMO Maharashtra
गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या एल्गार मोर्चात सहभागी होवून प्रकल्पग्रस्तांच्या कुटुंबांना न्याय देण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागले. न्याय मिळत नाही तो पर्यन्त गोसेखुर्द जनआंदोलनास माझा पाठिंबा आहे. Devendra Fadnavis Girish Mahajan Radhakrishna Vikhe Patil
श्रीमान Ashwini Vaishnaw रेल मंत्री भारत सरकार यांना नागपुर - गोंदिया,बालाघाट, जबलपूर ते प्रयागराज ते अयोध्या पर्यंत ट्रेन सेवा सुरू करण्या साठी निवेदन दिले असून,यावर लवकरात लवकर ठोस निर्णय घेऊन जनतेला या ट्रेन ची सेवा देण्यात यावी .