PROMOTERS228
@PROMOTERS28
𝐏𝐫𝐨𝐝𝐮𝐜𝐭𝐢𝐨𝐧 𝐇𝐨𝐮𝐬𝐞 | 𝐒𝐨𝐜𝐢𝐚𝐥 | 𝐏𝐑 𝐚𝐧𝐝 𝐌𝐚𝐫𝐤𝐞𝐭𝐢𝐧𝐠| 𝐂𝐞𝐥𝐞𝐛𝐫𝐢𝐭𝐲 𝐏𝐑| 𝐂𝐚𝐬𝐭𝐢𝐧𝐠 𝐚𝐧𝐝 𝐄𝐯𝐞𝐧𝐭'𝐬 𝐦𝐠𝐦𝐭.
ID:357648276
18-08-2011 18:00:26
21,5K تغريدات
2,6K متابعون
582 التالية
One Day With Celebrity च्या आजच्या भागात आपण भेटणार आहोत. सुप्रसिद्ध नर्तिकाआणि नृत्य दिग्दर्शिका दिपाली विचारे ह्यांना, तर पाहणार आहोत कसा असतो त्यांचा दिवस आणि नक्की काय काय करतात. खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
youtu.be/Iw6WlT2T0Gs?si…
.
#onedaywithcelebrity
#deepalivichare
One Day With Celebrity च्या आजच्या भागात आपण भेटणार आहोत. अबोल प्रीतीची अजब कहाणी ह्या मालिकेतील मयुरी म्हणजेच सगळ्यांची लाडकी अभिनेत्री जान्हवी तांबट ह्यांना.
पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
youtu.be/yBrMeyNsOg0
#onedaywithcelebrity #so3 #janhvitambat
आज तुमच्या भेटीस येत आहेत One Day With Celebrity Season 2च्या चौथ्या भागात सगळ्यांचां लाडका अभिनेता, डांसर आणि निर्माता पुषकर जोग.
youtu.be/Ops4-jpF7Yw
.
#onedaywithcelebrity #season2 #episode4 #promoters28
Sonalee Kulkarni
Kushal Badrikey 🔆 Sanjay S Jadhav Pobara PROMOTERS228
आज तुमच्या भेटीस येत आहेत One Day With Celebrity so2 च्या तिसऱ्या भागात लाडकी जोडी गायक-संगीतकार चिनार-महेश.
पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लिंक खाली आहे.
youtu.be/SmZQCN313UA
#onedaywithcelebrity #so2 #episode3 #composer #singer #chinarmahesh #duo #pobaraofficial #promoters28
Here is the 2nd Episode of with multi-talented Celebrity Hasyajatra fame Omkar Raut.
to watch full video link in below
youtu.be/cJeTWk_Vcuw
.
#onedaywithcelebrity #season2 #onkarraut #actor #writer #Director #postoffice #hasyajatra #YouTube #youtubeshow #bhfyp #promoters28
प्रेक्षकांच्या भरभरून प्रतिसादानंतर पुन्हा One Day With Celebrity चं एक नवीन पर्व घेवून येत आहोत आजपासून तुमच्यासाठी.. सादर करत आहोत एक नवा एपिसोड एका नव्या कलाकारासोबत आशा आहे तुम्हाला नक्की आवडेल.
#onedaywithcelebrity
#Season2 #amolbawdekar #promoters28
youtu.be/97vD2InR4lo
आम्ही घेवुन येत आहोत पुन्हा एकदा नव्याने One Day With Celebrity Season 2 चा पहिला भाग येत्या शुक्रवारी.
.
#onedaywithcelebrity #season2 #trailer #amolbavdekar #sonymarathi #celebrities #youtube #show #instagram #marathi #bhfyp #promoters28
youtu.be/8e9ogZX34cI
आपण भरभरून प्रेम दिलेला शो म्हणजेच '*One Day With Celebrity* ' पर्व दुसरे येत आहे पुन्हा एकदा खास तुमच्यासाठी....
#onedaywithcelebrity #season2 #audiencelove #comingsoon #youtube show #marathi celebrities #show #youtube #celebrities #marathi #bhfyp #pobaraofficial #promoters28
Presenting SJ Calendar For The Month Of April 2023 ❤️
.
Swwapnil Joshi | स्वप्नील जोशी Swapnil Joshi FC Gseams 9X Jhakaas मराठी विश्वपैलू Planet Marathi
.
#SJCalendar #April #April 2023 #newmonth #newbegginings #swwapniljoshi #marathiactor
प्रसन्नतेचा साज घेऊन, येवो नवीन वर्ष,आपल्या जिवनात नांदो, समृद्धी, समाधान आणि हर्ष. नुतन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !
#gudhipadwa #newyear #utsav #Marathi #bhfyp #promoters28