Jayant Patil- जयंत पाटील(@Jayant_R_Patil) 's Twitter Profileg
Jayant Patil- जयंत पाटील

@Jayant_R_Patil

President & Leader of Legislative Party, @NCPspeaks Maharashtra|7th Term MLA,Islampur |Ex Minister-Home, Finance,Rural Development & Water Resources,Maharashtra

ID:1220447666

linkhttp://www.jayantpatil.com calendar_today26-02-2013 04:18:29

13,0K تغريدات

652,3K متابعون

147 التالية

Jayant Patil- जयंत पाटील(@Jayant_R_Patil) 's Twitter Profile Photo

सातारा लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार श्री. शशिकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ आयोजित पुसेगाव येथील जाहीर सभेस संबोधित केले. या मतदारसंघात आदरणीय श्री. शरदचंद्र पवार साहेबांनी आपला सर्वात विश्वासू, निष्ठावंत असा सहकारी उमेदवार म्हणून दिला आहे. त्यांना निवडून देण्यासाठी

account_circle
Jayant Patil- जयंत पाटील(@Jayant_R_Patil) 's Twitter Profile Photo

अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री. निलेश लंके यांच्या प्रचाराच्या संदर्भात महाविकास आघाडीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन आढावा घेतला.

Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar Sharad Pawar Nilesh Lanke - निलेश लंके

अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री. निलेश लंके यांच्या प्रचाराच्या संदर्भात महाविकास आघाडीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन आढावा घेतला. #यंदा_तुतारी_वाजणार #महाराष्ट्र @NCPspeaks @PawarSpeaks @Nilesh_LankeMLA
account_circle
Jayant Patil- जयंत पाटील(@Jayant_R_Patil) 's Twitter Profile Photo

बारामती लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार सुप्रियाताई सुळे यांच्या प्रचारार्थ सणसर, इंदापूर येथे जाहीर सभेस संबोधित केले. ७ तारखेला मतदानाचा कल काय असणार आहे हे उपस्थित प्रचंड जनसमुदायातून दिसून आले.

ही निवडणूक खुप वेगळी आहे, सत्ताधाऱ्यांना ऐनकेन प्रकारे ही

बारामती लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार सुप्रियाताई सुळे यांच्या प्रचारार्थ सणसर, इंदापूर येथे जाहीर सभेस संबोधित केले. ७ तारखेला मतदानाचा कल काय असणार आहे हे उपस्थित प्रचंड जनसमुदायातून दिसून आले. ही निवडणूक खुप वेगळी आहे, सत्ताधाऱ्यांना ऐनकेन प्रकारे ही
account_circle
Jayant Patil- जयंत पाटील(@Jayant_R_Patil) 's Twitter Profile Photo

धनिकांना खिशात घेऊन फिरणारे सत्ताधारी शेतकऱ्यांचे मात्र खिसे कापायला बसले आहेत. या शेतकरी विरोधी सरकारला मतपेटीतून उत्तर देऊ.
यंदा वाजणार सुखावणार!

account_circle
Jayant Patil- जयंत पाटील(@Jayant_R_Patil) 's Twitter Profile Photo

बारामती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रियाताई सुळे यांच्या प्रचारार्थ बावडा, इंदापूर येथे जाहीर सभा घेतली. बावडेकर हे फार हुशार आणि समजदार आहेत. कोण कुणाचा का प्रचार करतायत, कोणाचा नाईलाज झाला आहे, हे सर्व तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे तुम्हाला काही

Ashish Jadhao(@ashish_jadhao) 's Twitter Profile Photo

गाव तसं छोटं… बारामतीहून अकलूजला निघालो असताना बारामतीपासून १५ कि.मी. अंतरावरच्या सणसर येथे जयंत पाटील यांची जाहीर सभा चाललेली बघितली. थांबलो. जयंत पाटलाचं भाषण ऐकत बसलो. सोप्या भाषेत भाषण करून सभा कशी जिंकायची, ही थोरल्या पवारांची लकब जयंत पाटलांनी बखुबी उचललीय. 🗳️

account_circle
Jayant Patil- जयंत पाटील(@Jayant_R_Patil) 's Twitter Profile Photo

आज नाशिक, दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवारांचे फॉर्म भरण्यासाठी नाशिक येथे उपस्थित राहिलो. लोकांची गर्दी पाहून नाशिक लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार राजाभाऊ वाजे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे दिंडोरी

Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar(@NCPspeaks) 's Twitter Profile Photo

जनतेच्या मतांवर सत्ता उपभोगणाऱ्या आणि अन्यायाविरोधात आवाज उठवला की, जनतेलाच देशद्रोही ठरवणा-या भाजपला आता सत्तेतून खाली पाडायची वेळ आली आहे. चला, भारताची लोकशाही वाचवण्यासाठी कटिबध्द राहूयात, मतदानातून भाजपला पूर्णपणे नाकारूयात!

account_circle
Jayant Patil- जयंत पाटील(@Jayant_R_Patil) 's Twitter Profile Photo

बहुत हुई महंगाई की मार
अबकी बार भाजपा तडीपार...

आता उन्हाच्या झळा सहन करतोय, पण गेल्या दहा वर्षापासून ज्या महागाईच्या झळा सोसतोय त्याचे काय? त्यात प्रत्येक मूलभूत गोष्टींवर लावलेल्या जीएसटी मुळे सर्वसामान्यांचे खिसे खाली झाले आहेत. त्याचा हिशोब झालाच पाहिजे.

account_circle
Jayant Patil- जयंत पाटील(@Jayant_R_Patil) 's Twitter Profile Photo

शिरूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांच्या उपस्थितीत उरुळी कांचन, पुणे येथे जाहीर सभा आयोजित केली होती, त्यास संबोधित केले.

कालच्या एका सभेत राज्याचे एक उपमुख्यमंत्री म्हणाले की, कोरोना काळात पंतप्रधान मोदी यांनी

शिरूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांच्या उपस्थितीत उरुळी कांचन, पुणे येथे जाहीर सभा आयोजित केली होती, त्यास संबोधित केले. कालच्या एका सभेत राज्याचे एक उपमुख्यमंत्री म्हणाले की, कोरोना काळात पंतप्रधान मोदी यांनी
account_circle
Jayant Patil- जयंत पाटील(@Jayant_R_Patil) 's Twitter Profile Photo

माढा लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार श्री. धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ आज करकंब पंढरपूर येथे जाहीर सभा घेतली. या पंढरपूरने नेहमीच आदरणीय पवार साहेबांना साथ दिली आहे. यंदा पवार साहेबांनी धैर्यशील मोहिते पाटील यांना उमेदवारी दिली आहे. मला विश्वास आहे की

माढा लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार श्री. धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ आज माळशिरस तालुक्यातील निमगाव येथे जाहीर सभा झाली त्यास संबोधित केले.

छत्रपती शाहू महाराज यांनी मांडलेल्या आरक्षणाच्या संकल्पनेनंतर त्यामुळे मागासलेल्यांना पुढे येण्याची संधी मिळाली.

माढा लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार श्री. धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ आज माळशिरस तालुक्यातील निमगाव येथे जाहीर सभा झाली त्यास संबोधित केले. छत्रपती शाहू महाराज यांनी मांडलेल्या आरक्षणाच्या संकल्पनेनंतर त्यामुळे मागासलेल्यांना पुढे येण्याची संधी मिळाली.
account_circle
Jayant Patil- जयंत पाटील(@Jayant_R_Patil) 's Twitter Profile Photo

फक्त गुजरातच्याच कांद्याला निर्यातीची परवानगी देण्याचा निर्णय बॅकफायर होताच आज घाईगडबडीने केंद्र सरकारने ९९,१५० मॅट्रिक टन कांद्यावरील निर्यातबंदी उठवली. हे प्रमाण फार कमी आहे, सरकारने सरसकट कांदा निर्यातबंदी उठवायला पाहिजे होती. सरकारची घोषणा म्हणजे दर्यात खसखस.

खरंतर ही बंदी

account_circle
Jayant Patil- जयंत पाटील(@Jayant_R_Patil) 's Twitter Profile Photo

माढा लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री. धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या प्रचारार्थ सातारा जिल्ह्यातील दहिवडी येथे आदरणीय खा. श्री. शरदचंद्र पवार साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य सभा झाली, त्यास संबोधित केले.

आपला पक्ष फुटला. काही जणांनी विचारधारा बदलली.

माढा लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री. धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या प्रचारार्थ सातारा जिल्ह्यातील दहिवडी येथे आदरणीय खा. श्री. शरदचंद्र पवार साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य सभा झाली, त्यास संबोधित केले. आपला पक्ष फुटला. काही जणांनी विचारधारा बदलली.
account_circle
Jayant Patil- जयंत पाटील(@Jayant_R_Patil) 's Twitter Profile Photo

'सुशिक्षित बेरोजगार' वरकरणी हा फक्त युवकांचा प्रश्न वाटत असला तरी त्याची पाळेमुळे संपूर्ण कुटुंबाच्या मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्याचा ऱ्हास करणारी आहे. अलीकडे शाब्दिक गॅरंटी फेकणारे पाहिलेत, आता मात्र वेळ न्यायाची आहे.

account_circle
Jayant Patil- जयंत पाटील(@Jayant_R_Patil) 's Twitter Profile Photo

शेतकऱ्याच्या घामाला किंमत नाही, शेतकऱ्याच्या सुशिक्षित लेकराला नोकरी नाही...आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असलेलं हे स्वराज्य नाही.

स्वराज्याच्या स्वप्नाला साकार करण्यासाठी लोकशाहीला बळ देऊया. आपल्या बहुमोल मताने परिवर्तन घडवूया.

account_circle
Jayant Patil- जयंत पाटील(@Jayant_R_Patil) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्रात कांदा निर्यात बंदी असताना गुजरातमधील कांद्याला परदेशात पाठवण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. हा महाराष्ट्रावर अन्याय करणारा निर्णय आहे. या निमित्ताने पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या सरकारचे खरे रुप समोर आले आहे. गुजरातमध्ये महाराष्ट्राच्या २५ टक्केही कांदा पिकत

एकीकडे महागाईमुळे सर्वसामान्यांना आर्थिक चणचणीचा सामना करावा लागतोय. तर दुसरीकडे अपुऱ्या धोरणांमुळे बळीराजाला वाऱ्यावर सोडून बळीराजाचाच बळी दिला जातोय. सत्तेच्याच मोहात रमलेल्या मोदी सरकारने गेल्या १० वर्षात जनतेला पुरती दैना करण्याची गॅरंटीच दिली आहे!

account_circle