
Anshul Kapoor
@anshulkapooorrr
ID: 1842877383457878016
06-10-2024 10:39:52
6,6K Tweet
138 Takipçi
814 Takip Edilen


🔸CM Devendra Fadnavis arrives at Solapur. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सोलापूर येथे आगमन. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनका सोलापुर में आगमन। 🕛 11.50am | 17-8-2025📍Solapur | स. ११.५० वा. | १७-८-२०२५📍सोलापूर. Devendra Fadnavis #Maharashtra #DevendraFadnavis #Solapur


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सोलापूर येथे, प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत दहिटणे व शेळगी येथील 1348 सदनिकांचे फित कापून उदघाटन केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी मॉडेल हाऊसची पाहणी केली आणि कोनशिलेचे अनावरण केले. Narendra Modi Devendra Fadnavis Jaykumar Gore


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सोलापूर येथे, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळातील लाभार्थ्यांना धनादेशाचे वितरण केले. लाभार्थी : ✅ संगिता चटके - ₹15,00,000 ✅ प्रभाकर मोरे - ₹15,00,000 ✅ शरद मोटे - ₹15,00,000 ✅ हेमलता कोडक - ₹9,42,000 Devendra Fadnavis


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सोलापूर येथे, सोलापूर सोशल फाऊंडेशन तर्फे आयोजित 'सोलापूर जिल्हा पर्यटन महोत्सव-2025' च्या बोधचिन्हाचे अनावरण केले. Devendra Fadnavis Jaykumar Gore Subhash Deshmukh #Maharashtra #DevendraFadnavis #Solapur












मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचच्या उदघाटन कार्यक्रमामध्ये खंडपीठासाठी शेंडा पार्क येथे मुख्य इमारतीसाठी मंजुरीच्या आदेशाची प्रत मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे यांना सुपूर्द केली. Devendra Fadnavis #Maharashtra



#LIVE | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत 'सेनासाहिबसुभा श्रीमंत राजे रघुजी भोसले यांच्या ऐतिहासिक तलवारीचे प्रदर्शन व गौरव समारंभ' Devendra Fadnavis #Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai x.com/i/broadcasts/1…