Aniket Ghule - अनिकेत घुले (@aniket_ghule12) 's Twitter Profile
Aniket Ghule - अनिकेत घुले

@aniket_ghule12

पुणे जिल्हा युवासेना अधिकारी (जिल्हाप्रमुख)

ID: 1536405363599081472

calendar_today13-06-2022 17:49:32

1,1K Tweet

8,8K Takipçi

84 Takip Edilen

Aniket Ghule - अनिकेत घुले (@aniket_ghule12) 's Twitter Profile Photo

८०% समाजकारण २०% राजकारण हे तत्व साधणारा एकमेव पक्ष शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)!

८०% समाजकारण 
२०% राजकारण
हे तत्व साधणारा एकमेव पक्ष
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)!
Aniket Ghule - अनिकेत घुले (@aniket_ghule12) 's Twitter Profile Photo

शिवसैनिकांचा मेळावा! आम्ही शिवसैनिक बाळासाहेबांच्या विचारांचे, आम्ही निष्ठावंत उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे!! दिनांक: गुरुवार, २३ जानेवारी २०२५ वेळ: संध्या. ६ वाजता ठिकाण: छत्रपती शिवाजी महाराज स्टेडीयम, वीरा देसाई रोड, अंधेरी (पश्चिम), मुंबई.

शिवसैनिकांचा मेळावा!

आम्ही शिवसैनिक बाळासाहेबांच्या विचारांचे,
आम्ही निष्ठावंत उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे!!

दिनांक: गुरुवार, २३ जानेवारी २०२५
वेळ: संध्या. ६ वाजता
ठिकाण: छत्रपती शिवाजी महाराज स्टेडीयम, वीरा देसाई रोड, अंधेरी  (पश्चिम), मुंबई.
Aniket Ghule - अनिकेत घुले (@aniket_ghule12) 's Twitter Profile Photo

आम्ही शिवसैनिक भाग्यवंत आहोत.... कारण 'बाळासाहेब' नावाचा धगधगता विचार आमच्या पाठीशी आहे. साहेब, आपणास जयंतीदिनी विनम्र अभिवादन!

आम्ही शिवसैनिक भाग्यवंत आहोत.... कारण 'बाळासाहेब' नावाचा धगधगता विचार आमच्या पाठीशी आहे.

साहेब, आपणास जयंतीदिनी विनम्र अभिवादन!
Aniket Ghule - अनिकेत घुले (@aniket_ghule12) 's Twitter Profile Photo

आमच्या निवासस्थानी (प्रदक्षिणा) लक्ष्मीचा आगमन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न..... instagram.com/reel/DFNYrmfsx…

Aniket Ghule - अनिकेत घुले (@aniket_ghule12) 's Twitter Profile Photo

शिवसेना सचिव श्री. सुरज जी चव्हाण, तुमच्या सच्चेपणाला, तुमच्या निडरपणाला, तुमच्या प्रामाणिकपणाला आणि मातोश्रीवर असलेल्या तुमच्या भक्तीला आमचा सलाम! Suraj Satish Chavan #surajchavhan #निष्ठावंतशिवसैनिक #प्रामाणिक #matoshree

शिवसेना सचिव श्री. सुरज जी चव्हाण, तुमच्या सच्चेपणाला, तुमच्या निडरपणाला, तुमच्या प्रामाणिकपणाला आणि मातोश्रीवर असलेल्या तुमच्या भक्तीला आमचा सलाम!

<a href="/isurajchavan/">Suraj Satish Chavan</a> 
#surajchavhan #निष्ठावंतशिवसैनिक #प्रामाणिक #matoshree
Aniket Ghule - अनिकेत घुले (@aniket_ghule12) 's Twitter Profile Photo

मराठी साहित्याचे मानदंड कुसुमाग्रज ह्यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन!

मराठी साहित्याचे मानदंड कुसुमाग्रज ह्यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन!
Aniket Ghule - अनिकेत घुले (@aniket_ghule12) 's Twitter Profile Photo

इतिहासाच्या पानात झळकली, चराचरात दऱ्याखोऱ्यांत गुंजली, अशी आमची मायमराठी, आमच्या हृदयात वसली! मराठी भाषा गौरव दिनाच्या सर्वांना शुभेच्छा!

इतिहासाच्या पानात झळकली,
चराचरात दऱ्याखोऱ्यांत गुंजली,
अशी आमची मायमराठी, 
आमच्या हृदयात वसली!

मराठी भाषा गौरव दिनाच्या सर्वांना शुभेच्छा!
Aniket Ghule - अनिकेत घुले (@aniket_ghule12) 's Twitter Profile Photo

हमें मराठी नही आती, असा जिथे आवाज येईल त्याच्या कानाखाली मराठीचा आवाज आला पाहिजे!

हमें मराठी नही आती, असा जिथे आवाज येईल त्याच्या कानाखाली मराठीचा आवाज आला पाहिजे!
Aniket Ghule - अनिकेत घुले (@aniket_ghule12) 's Twitter Profile Photo

𝗖. 𝗛. 𝗔. 𝗠. 𝗣. 𝗜. 𝗢. 𝗡. 𝗦! 🇮🇳🏆 🏆 🏆 The Rohit Sharma-led #TeamIndia are ICC #ChampionsTrophy 2025 𝙒𝙄𝙉𝙉𝙀𝙍𝙎 👏 👏 Take A Bow! 🙌 🙌 #INDvNZ | #Final | Rohit Sharma

𝗖. 𝗛. 𝗔. 𝗠. 𝗣. 𝗜. 𝗢. 𝗡. 𝗦! 🇮🇳🏆 🏆 🏆

The Rohit Sharma-led #TeamIndia are ICC #ChampionsTrophy 2025 𝙒𝙄𝙉𝙉𝙀𝙍𝙎 👏 👏

Take A Bow! 🙌 🙌

#INDvNZ | #Final | <a href="/ImRo45/">Rohit Sharma</a>
Aniket Ghule - अनिकेत घुले (@aniket_ghule12) 's Twitter Profile Photo

Gurudev Sri Sri Ravi Shankar ❤️ अविस्मरणीय अनुभव गुरुदेव भेट भाग्यवान शब्दाचा अर्थ आज मला कळाला..... जय गुरुदेव Office Of Gurudev . . . . #theartofliving

<a href="/Gurudev/">Gurudev Sri Sri Ravi Shankar</a> ❤️ अविस्मरणीय अनुभव गुरुदेव भेट भाग्यवान शब्दाचा अर्थ आज मला कळाला..... जय गुरुदेव <a href="/OfficeOfGurudev/">Office Of Gurudev</a>
.
.
.
.
#theartofliving
Aniket Ghule - अनिकेत घुले (@aniket_ghule12) 's Twitter Profile Photo

अभीष्टचिंतन सोहळ्यास उपस्थित राहुन कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद आभार.....

अभीष्टचिंतन सोहळ्यास उपस्थित राहुन कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद आभार.....