#शिवसैनिक अनघा आचार्य Anagha Acharya (@anaghaacharya) 's Twitter Profile
#शिवसैनिक अनघा आचार्य Anagha Acharya

@anaghaacharya

जात-गोत्र-धर्म #ShivSenaUBT DIGI राज्य समन्वयक | Profession : Web Portal | Dashboard Architecture Development | Social Media Mngt
RT not endorsement

ID: 1606500846

calendar_today19-07-2013 18:40:22

92,92K Tweet

47,47K Followers

3,3K Following

ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@shivsenaubt_) 's Twitter Profile Photo

निवडणूक आयोगाच्या मनमानी कारभाराला दणका देण्यासाठी सर्वपक्षीय विराट मोर्चा निघणार!

Hindustan (@live_hindustan) 's Twitter Profile Photo

राउत ने कहा कि मतदाता सूची शुद्ध होनी चाहिए। सत्तारूढ़ दलों के अलावा सभी प्रमुख दल इस मुद्दे को उठा रहे हैं। निर्वाचन आयोग यह मानने को तैयार नहीं है कि मतदाता सूची शुद्ध नहीं हैं। #SanjayRaut livehindustan.com/maharashtra/on…

Arvind Sawant (@agsawant) 's Twitter Profile Photo

कामाठीपुरा , मुंबई येथील वृद्धाश्रमास भेट देऊन दिवाळीनिमित्त शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने, जाणीव ट्रस्टच्या सौजन्याने वृद्धाश्रमातील ज्येष्ठ बंधु-भगिनींना दिवाळी फराळ वाटप केले. तसेच दिवाळीच्या शुभेच्छा देऊन संवाद साधला. ह्यासमयी माझ्यासोबत विभागप्रमुख संतोष

Arvind Sawant (@agsawant) 's Twitter Profile Photo

दिवाळीची प्रसन्न पहाट घेऊन आली सुखाची नवी आशा, दुष्ट प्रवृत्तींचा संहार होऊन तेजोमय व्हाव्यात दाही दिशा! नरक चतुर्दशी निमित्त मंगलमय शुभेच्छा ! || शुभ दीपावली || #HappyDiwali #Deepavali

दिवाळीची प्रसन्न पहाट घेऊन
आली सुखाची नवी आशा,
दुष्ट प्रवृत्तींचा संहार होऊन
तेजोमय व्हाव्यात दाही दिशा!
नरक चतुर्दशी निमित्त मंगलमय शुभेच्छा !
|| शुभ दीपावली || #HappyDiwali #Deepavali
Anil Desai (@ianildesai) 's Twitter Profile Photo

आपणा सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा !!! ही दिवाळी सर्वांच्या जीवनात आनंद, उत्साह, समृद्धी, उत्तम आरोग्य घेऊन येवो.. #दीपावली #दिवाळी #Diwali #ShivsenaUBT #Mumbai #AnilDesai

आपणा सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा !!! 

ही दिवाळी सर्वांच्या जीवनात आनंद, उत्साह, समृद्धी, उत्तम आरोग्य घेऊन येवो.. 

#दीपावली #दिवाळी #Diwali #ShivsenaUBT #Mumbai #AnilDesai
Anil Desai (@ianildesai) 's Twitter Profile Photo

दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील सर्व नागरिकांना या दीपोत्सव पर्वाच्या मनःपूर्वक शुभेच्छा ! हा दिवाळीचा सण आपल्या जीवनात आनंद, उत्साह, आरोग्य आणि सकारात्मकता घेऊन येवो. आपल्या सामूहिक प्रयत्नांतून समाजात शांतता, एकात्मता आणि समृद्धीचा प्रकाश अधिक तेजस्वी व्हावा, हीच माझी

#शिवसैनिक अनघा आचार्य Anagha Acharya (@anaghaacharya) 's Twitter Profile Photo

अख्ख्या देशात फक्त पाच व्यक्ती आहेत विश्वासार्ह... 'अच्छे दिन' सत्यात आणणारे #मोदी जी भ्रष्टाचार्‍यांना पक्षात थारा न देणारे #फडणवीस जी, 'निष्ठेचे महामेरू' #मिंधे, 'प्रत्येक आरोपात सातत्य राखणारे' #किरीटसोमय्या आणि ह्या सर्वांचा गुरु निष्पक्ष पत्रकार '#काथे'! बाकी सगळे बोगस! 😂

ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@shivsenaubt_) 's Twitter Profile Photo

नाशिकमधील भाजपच्या माजी नगरसेविका संगीता गायकवाड आणि हेमंत गायकवाड ह्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह आज मातोश्री येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला. पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. ह्यावेळी शिवसेना नेते खासदार संजय राऊत,

नाशिकमधील भाजपच्या माजी नगरसेविका संगीता गायकवाड आणि हेमंत गायकवाड ह्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह आज मातोश्री येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला. पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. ह्यावेळी शिवसेना नेते खासदार संजय राऊत,
Anil Desai (@ianildesai) 's Twitter Profile Photo

दीपावलीनिमित्त आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख श्री. उद्धवजी ठाकरे साहेब यांची मातोश्री निवासस्थानी सदिच्छा भेट घेत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी शिवसेना सचिव व आमदार मिलिंदजी नार्वेकर,भा. वि.क.सेना महासंघाचे सरचिटणीस दिनेशजी बोभाटे उपस्थित होते. #दीपावली

दीपावलीनिमित्त आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख श्री. उद्धवजी ठाकरे साहेब यांची मातोश्री निवासस्थानी सदिच्छा भेट घेत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी शिवसेना सचिव व आमदार मिलिंदजी नार्वेकर,भा. वि.क.सेना महासंघाचे सरचिटणीस दिनेशजी बोभाटे उपस्थित होते.

#दीपावली
Arvind Sawant (@agsawant) 's Twitter Profile Photo

किंग जॉर्ज मेमोरियल, वरळी येथील निराधार ज्येष्ठ नागरिकांकरिता असलेला वृद्धाश्रम, कर्करोगाचु रुग्णांना सेवा देणारा 'कॅन्सर पेशन्ट एड असोसिएशन' तसेच अनाथ मुलांसाठी असलेला वात्सल्य आश्रम आणि अंध व्यक्ती सेवा केंद्र अशा विविध समाजसेवी उपक्रमांना भेट देऊन संवाद साधला, त्यांना

Anil Desai (@ianildesai) 's Twitter Profile Photo

काळोख सरुन सुखाचे दीप उजळणार, लक्ष्मीकृपेने सर्वत्र सुख-समृध्दी नांदणार! सर्वांना लक्ष्मीपूजनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा ! #लक्ष्मीपूजन #Diwali #LaxmiPujan #ShivsenaUBT #AnilDesai

काळोख सरुन सुखाचे दीप उजळणार, 
लक्ष्मीकृपेने सर्वत्र सुख-समृध्दी नांदणार! 

सर्वांना लक्ष्मीपूजनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !

#लक्ष्मीपूजन #Diwali #LaxmiPujan #ShivsenaUBT #AnilDesai
Arvind Sawant (@agsawant) 's Twitter Profile Photo

दीपावलीच्या मंगल दिनी ' महाराष्ट्रधर्मा' शी कटिबद्ध होऊया, आई भवानीच्या आशीर्वादाने आपला महाराष्ट्र पुन्हा उभारुया!! #लक्ष्मीपूजन निमित्त मंगलमय शुभेच्छा ! #Diwali #LaxmiPujan #ArvindSawant #ShivsenaUBT

दीपावलीच्या मंगल दिनी
' महाराष्ट्रधर्मा' शी कटिबद्ध होऊया,
आई भवानीच्या आशीर्वादाने
आपला महाराष्ट्र पुन्हा उभारुया!!

#लक्ष्मीपूजन निमित्त मंगलमय शुभेच्छा !

#Diwali #LaxmiPujan #ArvindSawant #ShivsenaUBT