Amruta Mane (@amrutamanepr) 's Twitter Profile
Amruta Mane

@amrutamanepr

Owner of Avadumber Entertainments, PR Agency

ID: 2514915320

calendar_today22-05-2014 08:59:53

1,1K Tweet

1,1K Followers

382 Following

Amruta Mane (@amrutamanepr) 's Twitter Profile Photo

गाडी नंबर १७६० चे पॅसेंजर अभी #Prathameshparab भास्कर भाऊ #shubhankartawde आणि चिनू #PriyadarshiniIndalkar 'गाडी नंबर १७६०' ४ जुलै २०२५ पासून महाराष्ट्रातल्या सर्व चित्रपटगृहात. #GaadiNumber1760 #गाडीनंबर१७६०

गाडी नंबर १७६० चे पॅसेंजर 
अभी #Prathameshparab
भास्कर भाऊ #shubhankartawde 
आणि
चिनू #PriyadarshiniIndalkar

'गाडी नंबर १७६०' ४ जुलै २०२५ पासून महाराष्ट्रातल्या सर्व चित्रपटगृहात.
#GaadiNumber1760 #गाडीनंबर१७६०
Amruta Mane (@amrutamanepr) 's Twitter Profile Photo

येरे येरे पैसा ३ १८ जुलैपासून आपल्या जवळच्या चित्रपटगृहात! #YereYerePaisa3 #YereYerePaisa3InCinemas18July #AVKPictures #UdharnarthNirmit #NuclearArrowPictures #WardwizardEntertainment Dharma Productions Presents #YeReYeRePaisa3

येरे येरे पैसा ३ 
१८ जुलैपासून आपल्या जवळच्या चित्रपटगृहात!
#YereYerePaisa3 #YereYerePaisa3InCinemas18July
#AVKPictures #UdharnarthNirmit #NuclearArrowPictures #WardwizardEntertainment

<a href="/DharmaMovies/">Dharma Productions</a> Presents

#YeReYeRePaisa3
Amruta Mane (@amrutamanepr) 's Twitter Profile Photo

ह्यांना 'गाडी नंबर १७६०' ने गोल गोल फिरवलं आता हे सगळे तुम्हाला फिरवायला येतायत!!  ४ जुलै २०२५ पासून महाराष्ट्रातल्या सर्व चित्रपटगृहात. #GaadiNumber1760 #गाडीनंबर१७६०

ह्यांना 'गाडी नंबर १७६०' ने गोल गोल फिरवलं आता हे सगळे तुम्हाला फिरवायला येतायत!! 
४ जुलै २०२५ पासून महाराष्ट्रातल्या सर्व चित्रपटगृहात.
#GaadiNumber1760 #गाडीनंबर१७६०
Amruta Mane (@amrutamanepr) 's Twitter Profile Photo

येरे येरे पैसा ३ १८ जुलैपासून आपल्या जवळच्या चित्रपटगृहात! #YereYerePaisa3 #YereYerePaisa3InCinemas18July @dharmamovies Presents Presented by: @karanjohar Adar Poonawalla @apoorva1972 @bhumikabhandula

येरे येरे पैसा ३ 
१८ जुलैपासून आपल्या जवळच्या चित्रपटगृहात!
#YereYerePaisa3 #YereYerePaisa3InCinemas18July
@dharmamovies Presents
Presented by: @karanjohar <a href="/adarpoonawalla/">Adar Poonawalla</a> @apoorva1972 @bhumikabhandula
Amruta Mane (@amrutamanepr) 's Twitter Profile Photo

आला एक्का.. त्यावर दुर्री.. डाव होतो जेव्हा येते तिर्री.. बोला..'येरे येरे पैसा ३' TITLE TRACK OUT NOW! १८ जुलैपासून तुमच्या जवळच्या सिनेमागृहात! #ThePaisaSong #TheMoneySong #PaisaSongOfTheYear  #YereYerePaisa3 bit.ly/YeReYeRePaisa3…

Amruta Mane (@amrutamanepr) 's Twitter Profile Photo

पार्सल उचललं, गाडीत ठेवलं, पुढे काय घडलं???पुढे घडलेल्या आणि घडवलेल्या १७६० भानगडी बघण्यासाठी आणि फुल्ल ऑन एंटरटेनमेंटची Ride एन्जॉय करण्यासाठी, ४ जुलैपासून तुमच्या जवळच्या थिएटर्समध्ये फॅमिली-फ्रेंड्ससहित नक्की या !! youtu.be/EMjr-JAR7DU

Amruta Mane (@amrutamanepr) 's Twitter Profile Photo

ग्रँड सिनेमाचा म्युझिक लाँच सोहळाही तितकाच ग्रँड झाला... आणि भाईंच्या येण्याने तर कार्यक्रमाची शोभा ʼ३ʼ पट वाढली....!!!! 'येरे येरे पैसा ३' १८ जुलैपासून तुमच्या जवळच्या सिनेमागृहात! गाणं पहा इथे: bit.ly/YeReYeRePaisa3…

Amruta Mane (@amrutamanepr) 's Twitter Profile Photo

आय एम थँक यू ❤️ ३० दिवस चित्रपटगृहात पाहिलीत का? पाहूया सगळे परत? 'एप्रिल मे ९९' आता आपल्या जवळच्या चित्रपटगृहात..!! #AprilMay99 #AM99 #InCinemasNow

आय एम थँक यू ❤️ 
३० दिवस
चित्रपटगृहात 
पाहिलीत का? पाहूया सगळे परत?

'एप्रिल मे ९९'

आता आपल्या जवळच्या चित्रपटगृहात..!!
#AprilMay99 #AM99 #InCinemasNow
Amruta Mane (@amrutamanepr) 's Twitter Profile Photo

"जारण"च्या यशाचा जल्लोष!🥳 संपूर्ण टीमने एकत्र येऊन साजरा केला हा आनंदाचा क्षण! #CheersToJarann #InCinemasNow 🎬🍿 #BookMyShow in.bookmyshow.com/movies/mumbai/…

Amruta Mane (@amrutamanepr) 's Twitter Profile Photo

कुणाचा होणार गेम? कुणाला मिळणार फेम? पैसा... तिप्पट! धमाल... तिप्पट!! आणि मनोरंजन...? लिमिटच नाही! 'येरे येरे पैसा ३' ट्रेलर आला आहे आपल्या भेटीला! १८ जुलैपासून आपल्या जवळच्या चित्रपटगृहात! ट्रेलर पहा इथे: bit.ly/YeReYeRePaisa3…

Amruta Mane (@amrutamanepr) 's Twitter Profile Photo

मनवा आणि श्लोक यांच्या मनाचे श्लोक! ‘मना’चे श्लोक  #ManacheShlok

Amruta Mane (@amrutamanepr) 's Twitter Profile Photo

⁠येरे येरे पैसा ३ चा भव्य दिव्य ट्रेलर लॉन्च सोहळा सगळ्यांच्या मनावर 'राज' करून गेला..! 'येरे येरे पैसा ३' १८ जुलैपासून आपल्या जवळच्या चित्रपटगृहात! #YereYerePaisa3 #YereYerePaisa3InCinemas18July

Amruta Mane (@amrutamanepr) 's Twitter Profile Photo

मातीत रुजलेली देवभूमीत साकारलेली भव्य कथा! ‘दशावतार’ १२ सप्टेंबर पासून जवळच्या चित्रपटगृहात #FirstLook #DASHAVATAR #Dashavatarfilm #12Sept2025 #MarathiFilm #DilipPrabhavalkar #OceanArtHouse #OceanFilmCompany #MarathiMovie #ZeeStudiosMarathi #ZeeStudios #UmeshKrBansal

Amruta Mane (@amrutamanepr) 's Twitter Profile Photo

आषाढी एकादशीच्या पावन दिवशी… महाराष्ट्राचं आराध्य दैवत पुन्हा अवतरणार! ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ या दिवाळीत साक्षी रहा इतिहासाच्या नव्या गजराला! जो मनात नवा स्वराज्याभिमान जागवणार आहे! "पुन्हा शिवाजीराजे भोसले" याजसाठी केला होता अट्टहास Director - @Manjrekarmahesh

Amruta Mane (@amrutamanepr) 's Twitter Profile Photo

सर्वांना देवशयनी आषाढी एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा ! 🚩 #avadumberentertainments

सर्वांना देवशयनी आषाढी एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा ! 🚩

#avadumberentertainments
Amruta Mane (@amrutamanepr) 's Twitter Profile Photo

आषाढी एकादशीच्या पावन दिवशी, महेश मांजरेकर दिग्दर्शित, बहुचर्चित 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' ह्या आगामी चित्रपटाचा टीझर श्री विठ्ठलाच्या आशीर्वादाने प्रदर्शित झाला! 🙏 #avadumberentertainments #PunhaShivajirajeBhosale #maheshmanjrekar

Amruta Mane (@amrutamanepr) 's Twitter Profile Photo

उडत गेला सोन्या’ ब्रेकअप सॉंग पुण्यात झालं थाटामाटात लाँच! थेट हृदयाला भिडणारं गाणं ❤ ‘उडत गेला सोन्या’ गाणं आलं आहे आपल्या भेटीला…! येरे येरे पैसा ३ १८ जुलैपासून आपल्या जवळच्या चित्रपटगृहात! #YereYerePaisa3 #YereYerePaisa3InCinemas18July #UdatGelaSonyaSongOutNow #BreakUpSong

Amruta Mane (@amrutamanepr) 's Twitter Profile Photo

'नात्यातल्या गमतीची एक साधी सरळ गोष्ट!' "बिन लग्नाची गोष्ट" #PremiereAlert १२ सप्टेंबर पासून जवळच्या चित्रपटगृहात! 🍿 A Film By: aditya ingale Umesh Kamat Priya Bapat #DrGirishOak #NiveditaAshokSaraf Sukanya Mone #SanjayMone

Amruta Mane (@amrutamanepr) 's Twitter Profile Photo

जर बदलायचाय प्रेमाच्या नशिबाचा पत्ता? तर बघा हा टीझर आत्ताच्या आत्ता! प्रेमाची गोष्ट २ २२ ऑक्टोबर पासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात. #PremachiGoshta2 #PG2TeaserOut Now #PG2 #प्रेमाची_गोष्ट 2 💕