
आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी
@amolmitkari22
सदस्य विधानपरिषद सभागृह ,पक्ष प्रतोद विधान परिषद तथा प्रवक्ता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र राज्य
ID: 1090951722753650688
31-01-2019 12:35:34
8,8K Tweet
303,303K Followers
34 Following



राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते,आमचे मार्गदर्शक राज्याचे क्रिडा व युवक कल्याण तसेच अल्पसंख्यांक मंत्री मा.नामदार श्री दत्तात्रय मामा भरणे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा 💐आई जिजाऊ,अहिल्यामाई आपणास उदंड आयुष्य देवो ही माऊली चरणी प्रार्थना 🙏🏼 Dattatray Bharane
















