Amol (@amol_7369) 's Twitter Profile
Amol

@amol_7369

वेळेची एक सवय चांगली सुद्धा आहे आणि वाईटही... ती सवय हीच की 'वेळ ही वेळेला बदलत राहते.'____✍🏻

ID: 803087104121196544

calendar_today28-11-2016 04:04:21

3,3K Tweet

2,2K Takipçi

2,2K Takip Edilen

Amol (@amol_7369) 's Twitter Profile Photo

२०१९ नंतर महाराष्ट्राच्या राजकारणात एवढे उलटफेर होईला लागलात की ७ ते ८ सिझनची वेब सिरीज निघेल 🤣🤣🤣 #राजकारण

🔥वसुसेन🔥 (@mrutyyunjay) 's Twitter Profile Photo

या कलियुगात दिशा भरकटवायला बर्याच गोष्टी आहेत पण ज्याला 'पर्याय'च नाही त्याची दिशा भरकटणार कशी...?? 🔥

या कलियुगात दिशा भरकटवायला बर्याच गोष्टी आहेत पण ज्याला 'पर्याय'च नाही त्याची दिशा भरकटणार कशी...?? 🔥
🔥वसुसेन🔥 (@mrutyyunjay) 's Twitter Profile Photo

जेव्हा तु भाला टाकतो तेव्हा मागे वळुनसुद्धा पाहत नाहीस. तुला माहिती असत की तु टाकलेला भाला तुझ्यासारखाच अव्वल दर्जाचा आहे, हवा कापत अव्वलस्थानीच पडणारय..🔥💪 स्वतःवर एव्हढा दांडगा आत्मविश्वास येण्यामागे तुझे अथक परिश्रम, इच्छाशक्ती आणि भालाफेकबद्दल #वसुसेन #Neeraj #NeerajGold

जेव्हा तु भाला टाकतो तेव्हा मागे वळुनसुद्धा पाहत नाहीस. तुला माहिती असत की तु टाकलेला भाला तुझ्यासारखाच अव्वल दर्जाचा आहे, हवा कापत अव्वलस्थानीच पडणारय..🔥💪 
स्वतःवर एव्हढा दांडगा आत्मविश्वास येण्यामागे तुझे अथक परिश्रम, इच्छाशक्ती आणि भालाफेकबद्दल 
#वसुसेन #Neeraj #NeerajGold
🔥वसुसेन🔥 (@mrutyyunjay) 's Twitter Profile Photo

लाठीचार्ज करताना कोणीही गंभीर जखमी होणार नाही अशी सुचना केली होती. :-राज्याचे अनाजीपंत लाजा वाटल्या पाहिजे तुम्हाला नपुंसकानो!! तुमचे दिवस भरलेत आता #मराठा नेमका काय करू शकतोय हे २०२४ ला दाखवुन देईल.. तुम्ही केलेल्या एक एक हल्ल्याचे प्रत्युत्तर तुम्हाला 'मतां'मार्फत दिले जाईल..

लाठीचार्ज करताना कोणीही गंभीर जखमी होणार नाही अशी सुचना केली होती.
:-राज्याचे अनाजीपंत
लाजा वाटल्या पाहिजे तुम्हाला नपुंसकानो!!
तुमचे दिवस भरलेत आता #मराठा नेमका काय करू शकतोय हे २०२४ ला दाखवुन देईल..
तुम्ही केलेल्या एक एक हल्ल्याचे प्रत्युत्तर तुम्हाला 'मतां'मार्फत दिले जाईल..
🔥वसुसेन🔥 (@mrutyyunjay) 's Twitter Profile Photo

या भिकारचोट राजकारण्यांच्या हातात आपलं भविष्य आहे. बुडाखाली पैसा दाबुन बसलेत सगळी हरामखोरं..कोट रुपयांच्या खाली यांचा घोडेबाजार चालत नाही. हे पद पाहिजे, ते पद पाहिजे, आमदारकी पाहिजे, मंत्रीपद पाहिजे..कांदा लसुण 😡😤 या दळभद्री ऐतखाऊ राजकारण्यांच्या घरात अस घडल असत तर

या भिकारचोट राजकारण्यांच्या हातात आपलं भविष्य आहे. बुडाखाली पैसा दाबुन बसलेत सगळी हरामखोरं..कोट रुपयांच्या खाली यांचा घोडेबाजार चालत नाही. हे पद पाहिजे, ते पद पाहिजे, आमदारकी पाहिजे, मंत्रीपद पाहिजे..कांदा लसुण 😡😤
या दळभद्री ऐतखाऊ राजकारण्यांच्या घरात अस घडल असत तर
Umesh Sanas (@umesh_sana80455) 's Twitter Profile Photo

शिवाजीराजांचे दहा अंगरक्षक वकील व राजे यापैकी कोणाच्याही केसाला धक्का लागला नाही.अफजलखान त्याचा वकील व दहा अंगरक्षक जागेवर मारले गेले.नायक व त्याच्या सहकाऱ्यांना धक्का न लागता खलनायक मारला जाणे हा प्रकार फक्त हिंदी सिनेमात शक्य होता. राजांनी तो पूर्वीच प्रत्यक्षात आणून दाखवला

🔥वसुसेन🔥 (@mrutyyunjay) 's Twitter Profile Photo

फडणवीस यांना माझ खुलं आवाहन आहे. मोदींनी कोरोना लसीमधल्या ले नाही फक्त एका घटकाचे नाव सांगावे..विठ्ठलाची शपथ मी स्वतः तर भाजपला मत देईनच पण माझ्या अख्ख्या कुटुंबाला भाजपला मत द्यायला सांगेन! Promise 💯 Devendra Fadnavis BJP Narendra Modi

फडणवीस यांना माझ खुलं आवाहन आहे. मोदींनी कोरोना लसीमधल्या ले नाही फक्त एका घटकाचे नाव सांगावे..विठ्ठलाची शपथ मी स्वतः तर भाजपला मत देईनच पण माझ्या अख्ख्या कुटुंबाला भाजपला मत द्यायला सांगेन!
 Promise 💯 <a href="/Dev_Fadnavis/">Devendra Fadnavis</a> <a href="/BJP4India/">BJP</a> <a href="/narendramodi/">Narendra Modi</a>
🔥वसुसेन🔥 (@mrutyyunjay) 's Twitter Profile Photo

खरच राव राहुल द्रविडला मानलं. वर्ल्डकप विजेता संघाचा कोच म्हणुन द्रविडला BCCI ने एकुण ५ करोड रूपये दिले पण द्रविडने त्यातले २.५ करोड रूपयचं स्विकारले‌. यादरम्यान "मला एकट्याला बाकीच्या कोचेसपेक्षा वेगळी रक्कम नको" अस वक्तव्य द्रविडने केले.. Hats off Coach saab ♥️🫡

🔥वसुसेन🔥 (@mrutyyunjay) 's Twitter Profile Photo

"बचेंगे तो और भी लढेंगे" म्हणणारे महाराजांचे मावळे आहोत आम्ही🔥💪

"बचेंगे तो और भी लढेंगे" म्हणणारे महाराजांचे मावळे आहोत आम्ही🔥💪