Amit V. Deshmukh (@amitv_deshmukh) 's Twitter Profile
Amit V. Deshmukh

@amitv_deshmukh

Former Minister for Medical Education & Cultural Affairs,Govt of Maharashtra

ID: 2555024322

calendar_today08-06-2014 15:43:35

13,13K Tweet

204,204K Followers

221 Following

Amit V. Deshmukh (@amitv_deshmukh) 's Twitter Profile Photo

आज सकाळी #बाभळगाव येथे दयानंद माध्यमिक विद्यालयासमोर स्थानिक आमदार निधीतून उभारण्यात येणाऱ्या प्रवाशी बस थांबा शेल्ड कामाचे भूमिपूजन सर्व सहकारी आणि स्थानिक नागरिक यांच्या उपस्थिती मध्ये केले. #Latur #Transport #BusStop

आज सकाळी #बाभळगाव येथे दयानंद माध्यमिक विद्यालयासमोर स्थानिक आमदार निधीतून उभारण्यात येणाऱ्या प्रवाशी बस थांबा शेल्ड कामाचे भूमिपूजन सर्व सहकारी आणि स्थानिक नागरिक यांच्या उपस्थिती मध्ये केले. 
#Latur #Transport #BusStop
Amit V. Deshmukh (@amitv_deshmukh) 's Twitter Profile Photo

आज सकाळी #लातूर-बार्शी रस्त्यावर शासकीय महिला तंत्रनिकेतन ते विमानतळ दरम्यान सध्या सुरू असलेल्या रस्ता महामार्ग विकास कामांची पाहणी केली. या पाहणी दरम्यान रस्ता कामाची गुणवत्ता उत्कृष्ट राखून याठिकाणी करण्यात येणाऱ्या ड्रेनेजचे काम,पाण्याचे व्यवस्थापन याबाबत आवश्यक सूचना संबंधित

आज सकाळी #लातूर-बार्शी रस्त्यावर शासकीय महिला तंत्रनिकेतन ते विमानतळ दरम्यान सध्या सुरू असलेल्या रस्ता महामार्ग विकास कामांची पाहणी केली.
या पाहणी दरम्यान रस्ता कामाची गुणवत्ता उत्कृष्ट राखून  याठिकाणी करण्यात येणाऱ्या ड्रेनेजचे काम,पाण्याचे व्यवस्थापन याबाबत आवश्यक सूचना संबंधित
Amit V. Deshmukh (@amitv_deshmukh) 's Twitter Profile Photo

#लातूर येथील नवीन एमआयडीसी भागात जवळपास ११२ एकर जागेत नवीन लातूर उच्चतम #कृषी उत्पन्न बाजार समिती उभारण्यात येत असून आज सकाळी या कामाची आणि संपूर्ण परिसराची पाहणी केली.या प्रकल्पात विविध योजना राबविण्यासाठी महत्वपूर्ण सूचना याप्रसंगी संबंधित अधिकारी यांना केल्या. #APMC #Latur

#लातूर येथील नवीन एमआयडीसी भागात जवळपास ११२ एकर जागेत नवीन लातूर उच्चतम #कृषी उत्पन्न बाजार समिती उभारण्यात येत असून आज सकाळी या कामाची आणि संपूर्ण परिसराची पाहणी केली.या प्रकल्पात विविध योजना राबविण्यासाठी महत्वपूर्ण सूचना याप्रसंगी संबंधित अधिकारी यांना केल्या.
#APMC #Latur
Amit V. Deshmukh (@amitv_deshmukh) 's Twitter Profile Photo

आज #लातूर येथे संत सेना महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित लातूर जिल्हा नाभिक समाज बांधवांच्या स्नेह मेळावा आणि गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभास उपस्थित राहिलो. याप्रसंगी नाभिक समाज बांधवांच्या समस्या जाणून घेतल्या आणि या सर्व समस्या तातडीने शासन स्तरावर पाठपुरावा करून

आज #लातूर येथे संत सेना महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित लातूर जिल्हा नाभिक समाज बांधवांच्या स्नेह मेळावा आणि गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभास उपस्थित राहिलो.
याप्रसंगी नाभिक समाज बांधवांच्या समस्या जाणून घेतल्या आणि या  सर्व समस्या तातडीने शासन स्तरावर पाठपुरावा करून
Amit V. Deshmukh (@amitv_deshmukh) 's Twitter Profile Photo

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर #लातूर शहरातील विष्णुदास मंगल कार्यालय येथे लातूर जिल्हा #काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय बुथप्रमूख प्रशिक्षण शिबीरात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष श्री.रामहरी रुपनवर,खा.डॉ.शिवाजी काळगे,आ.धिरज देशमुख यांच्या

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 
#लातूर शहरातील विष्णुदास मंगल कार्यालय येथे लातूर जिल्हा #काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय बुथप्रमूख प्रशिक्षण शिबीरात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष श्री.रामहरी रुपनवर,खा.डॉ.शिवाजी काळगे,आ.धिरज देशमुख यांच्या
Amit V. Deshmukh (@amitv_deshmukh) 's Twitter Profile Photo

आज दुपारी #लातूर शहरातील श्री काशी विश्वेश्वर मंदिर येथे #श्रावण मासानिमित्त आयोजित संगीतमय शिवकथा व परम रहस्य पारायण सोहळ्यात सहभागी होऊन महाआरती केली. याप्रसंगी श्री श्री श्री १००८ जगद्गुरु डॉ.मल्लिकार्जुन विश्वराध्य शिवाचार्य महास्वामीजी (ज्ञानपीठ काशी), शिवकथाकार

आज दुपारी #लातूर शहरातील श्री काशी विश्वेश्वर मंदिर येथे #श्रावण मासानिमित्त आयोजित संगीतमय शिवकथा व परम रहस्य पारायण सोहळ्यात सहभागी होऊन महाआरती केली.

याप्रसंगी श्री श्री श्री १००८ जगद्गुरु डॉ.मल्लिकार्जुन विश्वराध्य शिवाचार्य महास्वामीजी (ज्ञानपीठ काशी), शिवकथाकार
Amit V. Deshmukh (@amitv_deshmukh) 's Twitter Profile Photo

#लातूर येथे फॉगसी या स्त्री रोग तज्ञ संघटनेच्या पुढाकाराने काल सायंकाळी आयोजित "एमटीपीकॉन- २०२४" या राष्ट्रीय परिषदेचा शुभारंभ केला. याप्रसंगी बोलताना कोविड काळात उत्तम वैद्यकीय सेवा दिल्याबद्दल सर्व वैद्यकीय क्षेत्रातील सहका-यांचे मन:पूर्वक आभार मानले. यापुढील काळात

#लातूर येथे फॉगसी या स्त्री रोग तज्ञ संघटनेच्या पुढाकाराने काल सायंकाळी आयोजित "एमटीपीकॉन- २०२४" या राष्ट्रीय परिषदेचा शुभारंभ  केला. 

याप्रसंगी बोलताना कोविड काळात उत्तम वैद्यकीय सेवा दिल्याबद्दल सर्व   वैद्यकीय क्षेत्रातील सहका-यांचे मन:पूर्वक आभार मानले. 

यापुढील काळात
Amit V. Deshmukh (@amitv_deshmukh) 's Twitter Profile Photo

लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यात महाविकास आघाडीला मिळालेल्या उत्तुंग यशामुळे विद्यमान महायुती सरकारची झोप उडाली आहे,आगामी विधानसभा निवडणुकीतही आपली एकजूट कायम राहिल्यास मराठवाड्यात आणि पर्यायाने महाराष्ट्राच्या विधानसभेवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास

मागील तीन-चार दिवसात झालेल्या #अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात मोठे नुकसान झाले आहे. आज सकाळी #नांदेड शहरातील पाकीजा नगर, बिलाल नगर,लक्ष्मी नगर,गौतम नगर,खडकपुरा भागात जाऊन,गोदावरी नदीचे पाणी नागरी वस्तीत घुसून झालेल्या परिसरात नुकसानीची पाहणी केली. अपतग्रस्तांशी संवाद साधला. जिल्हा

मागील तीन-चार दिवसात झालेल्या #अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात मोठे नुकसान झाले आहे.
आज सकाळी #नांदेड शहरातील पाकीजा नगर, बिलाल नगर,लक्ष्मी नगर,गौतम नगर,खडकपुरा भागात जाऊन,गोदावरी नदीचे पाणी नागरी वस्तीत घुसून  झालेल्या परिसरात नुकसानीची पाहणी केली. अपतग्रस्तांशी संवाद साधला.
जिल्हा
Maharashtra Congress (@incmaharashtra) 's Twitter Profile Photo

मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे ओढवलेली पूरस्थिती गंभीर असून शेतकरी आणि नागरिकांचे खूप मोठे नुकसान झाले आहे.. कॉंग्रेस नेते व लातूरचे आमदार अमित विलासराव देशमुख यांनी नांदेड भागातील पूरग्रस्तांची भेट घेत सद्यस्थितीचा आढावा घेतला आणि तातडीने पंचनामे करण्याची प्रशासकीय यंत्रणेला

Amit V. Deshmukh (@amitv_deshmukh) 's Twitter Profile Photo

अतिवृष्टीमुळे #नांदेड जिल्ह्यात गोदावरी नदीस पुर आल्यामुळे कासारखेडा ता. नांदेड येथील श्री. वैजनाथ स्वामी (48) हे नागरिक बेपत्ता असून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रशासनाने त्यांना तातडीने शोधून काढावे अशी मी राज्य सरकारकडे विनंती करत आहे. #Flood #Nanded CMO Maharashtra

Amit V. Deshmukh (@amitv_deshmukh) 's Twitter Profile Photo

अतिवृष्टीमुळे #हिंगोली जिल्ह्यातील कयाधू नदीच्या काठावर ब-याच ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे.हिंगोली शहरातील आजम काॅलनी, बांगरनगर, महादेव वाडी या परिसरात पुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आडुळगाव,हनागदरी ता. सेनगांव याठिकाणी रस्ता आणि पुल वाहुन गेला आहे.तसेच डोंगरगाव

अतिवृष्टीमुळे #हिंगोली जिल्ह्यातील कयाधू नदीच्या काठावर ब-याच ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे.हिंगोली शहरातील आजम काॅलनी, बांगरनगर, महादेव वाडी या परिसरात पुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

आडुळगाव,हनागदरी ता. सेनगांव याठिकाणी रस्ता आणि पुल वाहुन गेला आहे.तसेच डोंगरगाव
Amit V. Deshmukh (@amitv_deshmukh) 's Twitter Profile Photo

आज #लातूर तालुक्यातील कातपुर परिसरात मागील काही दिवसात झालेल्या #अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात शेतीचे सोयाबीन चे नुकसान झाले असून आज याठिकाणी पाहणी करून जिल्हा प्रशासनाला याठिकाणी पंचनामे करण्यासाठी सूचना दिल्या. तातडीने या आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी

घरणी ता.चाकूर याठिकाणी #अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.सोयाबीन पिक पिवळे पडले असून अजून शेंगा लागल्या नाहीत.आज याठिकाणी भेट दिली आणि शेतकरी बांधवांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.प्रशासकीय आणि कृषी अधिकारी यांना सरसकट पंचनामे करण्यासाठी

#देवणी तालुक्यातील जवळगा येथे अतिवृष्टीमुळे व मांजरा नदीचे पाणी शेतात घुसल्याने आज नुकसान झालेल्या शेतात जाऊन उडीद,तुर,ऊस,सोयाबीन या पिकांची पाहणी केली. तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांना सरसकट मदत करण्याच्या जिल्हा प्रशासनाला सूचना केल्या. #Latur #Rainin

#देवणी तालुक्यातील जवळगा येथे अतिवृष्टीमुळे व मांजरा नदीचे पाणी शेतात घुसल्याने आज नुकसान झालेल्या शेतात जाऊन उडीद,तुर,ऊस,सोयाबीन या पिकांची पाहणी केली.
तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांना सरसकट मदत करण्याच्या जिल्हा प्रशासनाला सूचना केल्या.

#Latur #Rainin
Amit V. Deshmukh (@amitv_deshmukh) 's Twitter Profile Photo

शिरूर अनंतपाळ तालुक्यातील उजेड येथील अतिवृष्टीमुळे व मांजरा नदीचे पाणी शेतात घुसल्याने नुकसान झालेल्या शेतातील बांधावर जाऊन आज दुपारी ऊस,सोयाबीन पिकाची पाहणी केली. तातडीने याठिकाणी पंचनामे करून नुकसानग्रस्तांना सरसकट मदत करण्याच्या प्रशासनाला सूचना केल्या. #Latur #Raining

शिरूर अनंतपाळ तालुक्यातील उजेड येथील अतिवृष्टीमुळे व मांजरा नदीचे पाणी शेतात घुसल्याने नुकसान झालेल्या शेतातील बांधावर जाऊन आज दुपारी ऊस,सोयाबीन पिकाची पाहणी केली. तातडीने याठिकाणी पंचनामे करून नुकसानग्रस्तांना सरसकट मदत करण्याच्या प्रशासनाला सूचना केल्या.

#Latur #Raining
Amit V. Deshmukh (@amitv_deshmukh) 's Twitter Profile Photo

#काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते,नांदेडचे नवनिर्वाचित खासदार वसंतराव चव्हाण यांचे नुकतेच अकस्मित निधन झाले. आज अ. भा. काँग्रेस पक्षाचे नेते, लोकसभेतील विरोधी पक्षनेते मा.राहुलजी गांधी, अ.भा.काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मा.मल्लिकार्जुनजी खर्गे, प्रदेश काँग्रेसचे प्रभारी मा. रमेश

#काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते,नांदेडचे नवनिर्वाचित खासदार वसंतराव  चव्हाण यांचे नुकतेच अकस्मित निधन झाले. आज अ. भा. काँग्रेस पक्षाचे नेते, लोकसभेतील विरोधी पक्षनेते मा.राहुलजी गांधी, 
अ.भा.काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मा.मल्लिकार्जुनजी खर्गे, प्रदेश काँग्रेसचे प्रभारी मा. रमेश
Amit V. Deshmukh (@amitv_deshmukh) 's Twitter Profile Photo

आज दुपारी #नांदेड जिल्ह्यातील मुखेड येथे नांदेड जिल्हा #काँग्रेस कमिटी दक्षिणचे अध्यक्ष तथा मुखेड कंधार विधानसभेचे माजी आमदार हणमंतराव पाटील बेटमोगरेकर यांच्या जनसंपर्क कार्यालयाला सदिच्छा भेट देऊन त्यांच्याशी विविध विषयावर चर्चा केली. #Congress

आज दुपारी #नांदेड जिल्ह्यातील मुखेड येथे नांदेड जिल्हा #काँग्रेस कमिटी दक्षिणचे अध्यक्ष तथा मुखेड कंधार विधानसभेचे माजी आमदार हणमंतराव पाटील बेटमोगरेकर यांच्या जनसंपर्क कार्यालयाला सदिच्छा भेट देऊन त्यांच्याशी विविध विषयावर चर्चा केली.

#Congress
Amit V. Deshmukh (@amitv_deshmukh) 's Twitter Profile Photo

आज सकाळी #लातूर शहर मतदारसंघातील वसंतनगर तांडा(महापूर) येथे जाऊन विविध विकास कामांचा आढावा घेतला.याप्रसंगी नागरिकांच्या अडीअडचणी,समस्या समजून घेतल्या.त्या सोडवण्याच्या संदर्भात संबंधित अधिकारी यांना सूचना दिल्या. #AmitDeshmukh4Latur #Congress

आज सकाळी #लातूर शहर मतदारसंघातील वसंतनगर तांडा(महापूर) येथे जाऊन विविध विकास कामांचा आढावा घेतला.याप्रसंगी नागरिकांच्या अडीअडचणी,समस्या समजून घेतल्या.त्या सोडवण्याच्या संदर्भात संबंधित अधिकारी यांना सूचना दिल्या.

#AmitDeshmukh4Latur #Congress
Amit V. Deshmukh (@amitv_deshmukh) 's Twitter Profile Photo

आज दुपारी #लातूर शहरातील #काँग्रेस भवन येथे औसा विधानसभा मतदारसंघातील विविध पक्षातील व संघटनेतील नेते पदाधिकारी यांनी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला. या सर्वांचे काँग्रेस पक्षात स्वागत करून त्यांना पुढील पक्षकार्यासाठी शुभेच्छा दिल्या.आगामी विधानसभा निवडणुकीत सर्वांनी

आज दुपारी #लातूर शहरातील #काँग्रेस भवन येथे औसा विधानसभा मतदारसंघातील विविध पक्षातील व संघटनेतील नेते पदाधिकारी यांनी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला.
या सर्वांचे काँग्रेस पक्षात स्वागत करून त्यांना पुढील  पक्षकार्यासाठी शुभेच्छा दिल्या.आगामी विधानसभा निवडणुकीत सर्वांनी