Amit Gorkhe (Modi Ka Parivar)
@amitgorkhe
आमदार (विधानपरिषद) | MLC, Maharashtra | Philanthropist | Educationist | Activist | जय श्री राम 🚩
ID: 1379044500
http://www.amitgorkhe.com 25-04-2013 09:28:21
8,8K Tweet
944 Followers
147 Following
जत (सांगली) विधानसभा मतदारसंघाचे आमदार, आमचे मित्र श्री गोपीचंद पडळकर जी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! Gopichand Padalkar #HappyBirthday #GopichandPadalkar #jatconstituency #AmitGorkhe
सन्माननीय Uddhav Thackeray एशिया कप 2025 जिंकताना संपूर्ण देश आपल्या खेळाडूंना पाठिंबा देत होता, परंतु आपण मॅच पाहणाऱ्या आणि त्यांच्या पाठीराख्यांना संपूर्ण भारतीयांना देशद्रोही म्हणत आहात. अहो, आपल्या खेळाडूंनी ट्रॉफी स्वीकारली नाही, पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन केले
विधान परिषदेच्या आमच्या सहकारी व मार्गदर्शक आमदार सौ. उमाताई खापरे यांच्या निवासस्थानी नवरात्र उत्सवानिमित्त विशेष निमंत्रण मिळाले. यावेळी उपस्थित राहून आरती केली व देवीचे मनोभावे दर्शन घेतले. त्यांच्या आत्मीय स्वागताबद्दल मनःपूर्वक आभार 🙏 Uma Khapre( Modi Ka Parivar) #Navratri2025
महाराष्ट्र राज्याचे माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्यमंत्री, जनसामान्यांचे हित जपणारे, प्रभावी नेतृत्व करणारे आशिष जी शेलार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आपले आयुष्य उत्तम आरोग्य, यश व दीर्घायुष्याने परिपूर्ण होवो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना… Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार