Amit Ghayal (@amitghayal3) 's Twitter Profile
Amit Ghayal

@amitghayal3

Writer| MSW Social Worker| poet| Artist| 💙✍🏻 BLUE BIRD

ID: 1181446088324198400

calendar_today08-10-2019 05:48:03

4,4K Tweet

1,1K Takipçi

1,1K Takip Edilen

डेडपूल... (@marathideadpool) 's Twitter Profile Photo

आजचा resistance उद्याचा support असतो..गरज असते फक्त एका सीमोल्लंघनाची.. त्यासाठी लागणाऱ्या ऊर्जेची..❤️ #म

अक्षरांकित (@aksharankit_070) 's Twitter Profile Photo

कुणाच्यातरी सवडीनुसार, सोयीनुसार,मुडनुसार वापरलेपणाची किंवा कुणाच्यातरी रिकाम्या वेळेतला टाईमपास असण्याची भावना कुणाच्याही वाट्याला येऊ नये..या भावनेइतकं जीवघेणं काहीच नसावं.. यापासून दूर राहण्यासाठी आत्मसन्मान खुप महत्वाचा..तो नेहमी जागृत हवा..

Dr Ravindra L. Kulkarni MD (@kulkarnirl) 's Twitter Profile Photo

📌 ऑफिसमध्ये बसून पाठ दुखतेय? उठल्यावर stiffness जाणवतोय? 👉 मग ‘Cat-Cow Stretch’ नक्की करून बघा – श्वास आणि पाठ एकाच लयीत मोकळे होतील! ✅ हे व्यायाम कोण करू शकतात? – ऑफिसमध्ये जास्त वेळ बसणारे – पाठ दुखी, stiffness जाणवणारे – वर्क फ्रॉम होममध्ये active राहायचं ठरवलेले –

📌 ऑफिसमध्ये बसून पाठ दुखतेय? उठल्यावर stiffness जाणवतोय?

👉 मग ‘Cat-Cow Stretch’ नक्की करून बघा – श्वास आणि पाठ एकाच लयीत मोकळे होतील!

✅ हे व्यायाम कोण करू शकतात?
– ऑफिसमध्ये जास्त वेळ बसणारे
– पाठ दुखी, stiffness जाणवणारे
– वर्क फ्रॉम होममध्ये active राहायचं ठरवलेले
–
Dr Ravindra L. Kulkarni MD (@kulkarnirl) 's Twitter Profile Photo

“ सकाळी उठल्यावर अंग जड, मान आखडलेली, पाठ stiff वाटते?” Morning stiffness ही आता केवळ ज्येष्ठांची नाही – ३०–४० वयोगटातही ती रोजची झालेली आहे! झोपेतून उठल्यावर शरीर ताठर वाटणं – काही मिनिटे ते अर्धा तास. ✅ का होतं? 1️⃣ रात्रभर हालचाल नाही 2️⃣ सतत बसून काम 3️⃣ Vitamin D / B12, Ca

Nikhil Bhosale (@nikhill_bhosale) 's Twitter Profile Photo

कळपात राहणारे प्राणी सहसा स्वतःचं असं काय करत नाहीत.म्होरक्या काय म्हणतोय तेच करणे हे त्यांच्या अंगवळणी पडलेलं असतं.त्यांच्याकडून स्वतःसाठी स्वतःचं काही होईल याची शाश्वती नाही. फक्त धु म्हणलं की धुवायचं टाइप जनता असते. सगळ्यात महत्वाचे म्हणजे यांना त्यात मजा पण येत असते.

दलाल स्ट्रीट अपडेट ( मुंबई) (@deore1bharat) 's Twitter Profile Photo

पगार तुम्हाला श्रीमंत करत नहीं. खर्चाची शिस्त तुम्हाला श्रीमंत करो। -

Karus😊 (@karus123sb) 's Twitter Profile Photo

खुप काही गमावलं..आपली माणसं, स्वप्नं, हसणं..पण गमावण्यानं शिकवलं की आयुष्य कुणासाठी थांबत नाही आणि कुणावाचूनही थांबू नये. आता मी नात्यांना धरून ठेवत नाही कारण जे खरंखुरं आपलं आहे ते आपोआप टिकतं..जे नाही ते जाऊ देणंच शहाणपणाचं ठरतं..🙌

अक्षरांकित (@aksharankit_070) 's Twitter Profile Photo

ज्या गोष्टी आपल्या मनःशांतीला न झेपणाऱ्या असतात..त्यापासून स्वतःला जाणिवपूर्वक दूर ठेवणं खूप गरजेचं असतं.. आपली मनःशांती आपल्यासाठी खूप महत्त्वाची असते..

Kalpesh | कल्पेश (@atarangi_kp) 's Twitter Profile Photo

या ओळी नेहमी लक्षात ठेवा: "You are the average of the five people you spend the most time with." म्हणजेच तुम्ही ज्यांच्यासोबत वेळ घालवता, तुम्ही हळूहळू त्यांच्यासारखेच बनता. तुम्ही म्हणाल हा काय वेडेपणा आहे? अस थोडीच असत. थोड या मागच विज्ञान समजून घेऊया. 🧵

या ओळी नेहमी लक्षात ठेवा:
"You are the average of the five people you spend the most time with."
म्हणजेच तुम्ही ज्यांच्यासोबत वेळ घालवता, तुम्ही हळूहळू त्यांच्यासारखेच बनता. तुम्ही म्हणाल हा काय वेडेपणा आहे? अस थोडीच असत. थोड या मागच विज्ञान समजून घेऊया. 🧵
त र्क वा दी (@tarkwaadi) 's Twitter Profile Photo

सोशल मिडीया म्हणजे अवघ्या जगाशी संपर्कात राहण्याचे साधन. पण, कित्येकदा याच राम रगाड्यात रमल्याने इतर जगाशी संपर्क तुटतो हे आपल्या लक्षातही येत नसावे. जेव्हा एकटेपणा जाणवायला लागते, तेव्हा सोशल मिडीया नाही तर आपल्यावर जीव लावू शकणार्‍या आसपासच्या लोकांचीच गरज भासते. #निरीक्षण

DARK (@dark_5757) 's Twitter Profile Photo

सुखाची गोळाबेरीज करताना सगळ्यांच्या वाट्याला थोडं का होईना देत रहातो माणुस.नात्यांच्या गुलामीतल हे फेडल जाणार व्याज सगळ्यांना देऊन त्याच्याकडे तर बाकी शुन्य उरते.मग रहातो फिरत रिकामी झोळी घेऊन कणभर ही उपकार नसलेल्या आपल्याच लोकांची जी हुजुरी करत...करता न राजा तु.. #DARK🖤

Kalpesh | कल्पेश (@atarangi_kp) 's Twitter Profile Photo

अगोदर माणूस दिवस रात्र मेहनतीची काम करायचा आणि थकून जायचा, आता दिवसभर मिटिंग्स, विचार, निर्णय यामध्ये दिवस जातो, मेंदू थकतो, शारीरिक हालचाल काहीच नाही, तरीसुद्धा मेंदू जणू सुस्तावलेला वाटतो? 🧵अस का होत? आपण एवढे का थकतो, कधी विचार केला आहे का? यामागच विज्ञान समजून घेऊया.

अगोदर माणूस दिवस रात्र मेहनतीची काम करायचा आणि थकून जायचा, आता दिवसभर मिटिंग्स, विचार, निर्णय यामध्ये दिवस जातो, मेंदू थकतो, शारीरिक हालचाल काहीच नाही, तरीसुद्धा मेंदू जणू सुस्तावलेला वाटतो?

🧵अस का होत? आपण एवढे का थकतो, कधी विचार केला आहे का? यामागच विज्ञान समजून घेऊया.
अक्षरांकित (@aksharankit_070) 's Twitter Profile Photo

आपल्या आयुष्यात असणारी चांगली,विश्वासू माणसं आपलं आयुष्य सुंदर,समृद्ध असण्यास कारणीभूत असतात..ही माणसं आपल्याकडे असणं ही खूप मोठी गोष्ट असते..ती जपायला हवीत..तर काही माणसं मनःशांतीला बाधक असतात ती वेळीच बाजूला करायला हवीत.. यामुळे आयुष्य सुंदर आणि सुटसुटीत राहण्यास मदत होते..

Kalpesh | कल्पेश (@atarangi_kp) 's Twitter Profile Photo

संपर्क वाढवा स्वतःपेक्षा अनुभवी आणि यशस्वी लोकांशी संवाद साधा. शिकण्यासाठी ‘ईगो’ बाजूला ठेवा. #NetworkingTips

संपर्क वाढवा स्वतःपेक्षा अनुभवी आणि यशस्वी लोकांशी संवाद साधा. शिकण्यासाठी ‘ईगो’ बाजूला ठेवा.
#NetworkingTips