alkakerkar (@alkaskerkar) 's Twitter Profile
alkakerkar

@alkaskerkar

ID: 777458501547388928

calendar_today18-09-2016 10:45:26

6,6K Tweet

1,1K Followers

26 Following

Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@shelarashish) 's Twitter Profile Photo

भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री, माजी राज्यपाल मा. श्री. राम नाईक यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल आज बोरीवली येथे त्यांचा जाहीर सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी सन्माननीय राम नाईक यांचा सन्मान म्हणजे एका अस्सल मुंबईकर आणि कडवट मराठी माणसाचा हा

राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या नागपूर रेशीम बागेतील संघ मुख्यालयाला आज सदिच्छा भेट दिली. संघाचे प्रथम सरसंघचालक पं. पु. केशव बळीराम हेडगेवार आणि द्वितीय सरसंघचालक पं. पु. माधवराव सदाशिवराव गोळवलकर गुरुजींच्या स्मृतीस्थळाला भेट देऊन दर्शन घेतले. RSS

पवित्र रमजान महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा! रमजान निमित्त आज आमच्या वांद्रे पश्चिम मतदारसंघातील वॉर्ड क्रमांक 102 मधील गरजूंना धान्य वाटप केले. यावेळी प्रशांत राऊत व इतर पक्ष पदाधिकारी उपस्थित होते. BJP Mumbai PRASHANT RAUT #धान्यवाटप #Ramadan #ramadanmubarak

पवित्र रमजान महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा!
रमजान निमित्त आज आमच्या वांद्रे पश्चिम मतदारसंघातील वॉर्ड क्रमांक 102 मधील गरजूंना धान्य वाटप केले. यावेळी प्रशांत राऊत व इतर पक्ष पदाधिकारी उपस्थित होते.

BJP Mumbai
PRASHANT RAUT #धान्यवाटप
#Ramadan #ramadanmubarak
Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@shelarashish) 's Twitter Profile Photo

Amidst the roar of the crowd and thundering applause witnessed the ISPL at Dadoji Konddev Ground in Thane and cheered the players. Felicitated the man of the match and the players after the match. #Street2stadium #NewT10Era #EvoluT10n #isplt10 #ZindagiBadalLo #DikhaApnaGame

Amidst the roar of the crowd and thundering applause witnessed the ISPL at Dadoji Konddev Ground in Thane and cheered the players. Felicitated the man of the match and the players after the match.

#Street2stadium #NewT10Era #EvoluT10n #isplt10 #ZindagiBadalLo #DikhaApnaGame
Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@shelarashish) 's Twitter Profile Photo

Extremely thrilled to be a part of the foundation stone laying ceremony for the rejuvenation and renovation of the heritage structure of Bandra Fort tomorrow, March 15 at 9.30am. It is a culmination of persistent efforts towards preserving our heritage and enhancing community

गजधरबांध येथील पाणी पुरवठा सुधारणार! वांद्रे पश्चिम मतदारसंघातील वॉर्ड क्रमांक 99 मधील गजधरबांध इथला पाणी पुरवठा सुधारण्यासाठी 18 इंचाच्या 850 मीटर नवीन पाईपलाईन टाकण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. आज या कामाचे भूमिपूजन केले. Water supply to improve in Gazdar Bandh area! To

गजधरबांध येथील पाणी पुरवठा सुधारणार!

वांद्रे पश्चिम मतदारसंघातील वॉर्ड क्रमांक 99 मधील गजधरबांध इथला पाणी पुरवठा सुधारण्यासाठी 18 इंचाच्या 850 मीटर नवीन पाईपलाईन टाकण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. आज या कामाचे भूमिपूजन केले.

Water supply to improve in Gazdar Bandh area!

To
Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@shelarashish) 's Twitter Profile Photo

Launched recyclable plastic benches at Saint Stanislaus School, Hill Road, Bandra! Thanks to the Bhamala Foundation for organizing this event on #WorldRecycleDay. A small step for a greener planet! ग्लोबल रिसायकल दिनानिमित्त भामला फाऊंडेशनच्या वतीने आयोजित कार्यक्रमात वांद्रे

Launched recyclable plastic benches at Saint Stanislaus School, Hill Road, Bandra! Thanks to the Bhamala Foundation for organizing this event on #WorldRecycleDay. A small step for a greener planet!

ग्लोबल रिसायकल दिनानिमित्त भामला फाऊंडेशनच्या वतीने आयोजित कार्यक्रमात वांद्रे
Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@shelarashish) 's Twitter Profile Photo

आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सोशल मीडियाच्या पदाधिकाऱ्यांना झूम मिटींगच्या माध्यमातून मार्गदर्शन केले. यावेळी सोशल मीडियाचे मुंबई सहसंयोजक, जिल्हा, मंडल, प्रभाग संयोजक व सहसंयोजक आणि विविध सेल, मोर्चा व आघाडीचे सोशल मीडिया प्रतिनिधी उपस्थित होते. BJP Mumbai

आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सोशल मीडियाच्या पदाधिकाऱ्यांना झूम मिटींगच्या माध्यमातून मार्गदर्शन केले. यावेळी सोशल मीडियाचे मुंबई सहसंयोजक, जिल्हा, मंडल, प्रभाग संयोजक व सहसंयोजक आणि विविध सेल, मोर्चा व आघाडीचे सोशल मीडिया प्रतिनिधी उपस्थित होते.

BJP Mumbai
Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@shelarashish) 's Twitter Profile Photo

.NDA मजबुत होतेय, मोदीजींचा परिवार मोठा होतोय आणि मुंबईसह राज्यात INDI आघाडीला पराभूत करणारी महाशक्ती महायुतीत परावर्तित होतेय याचा आम्हाला आनंद आहे. PMO India Narendra Modi Jagat Prakash Nadda BJP BJP Mumbai #NDA #ModiJiKaParivaar

Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@shelarashish) 's Twitter Profile Photo

महेश मांजरेकर दिग्दर्शित 'जुनं फर्निचर' या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित केला. आजी आजोबा उद्यान, छत्रपती शिवाजी महाराज पार्क, दादर येथे झालेल्या या सोहळ्याला ज्येष्ठ चित्रपट लेखक सलीम खान आणि आमदार सदा सरवणकर उपस्थित होते. यावेळी 'जुनं फर्निचर' चित्रपटाच्या टीमला शुभेच्छा दिला.

alkakerkar (@alkaskerkar) 's Twitter Profile Photo

Ganpati trolley lying on Main Avenue outside Rajesh Khanna garden for last several months. Anti -social elements use it for their activities. Many such trolleys blocking roads in Ward 98. Kindly have them removed.Ward HW BMC Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार

alkakerkar (@alkaskerkar) 's Twitter Profile Photo

Ganpati trolley lying on Main Avenue outside Rajesh Khanna garden for last several months. Anti -social elements use it for their activities. Many such trolleys blocking roads in Ward 98. Kindly have them removed.Ward HW BMC Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार

Ganpati trolley lying on Main Avenue outside Rajesh Khanna garden for last several months. Anti -social elements use it for their activities. Many such trolleys blocking roads in Ward 98. Kindly have them removed.Ward HW BMC Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार
Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@shelarashish) 's Twitter Profile Photo

Felicitated the winning team for bagging the 1st time title – ‘All Maharashtra Inter Club Tennis Tournament’ organized at Khar Gymkhana. Congratulations to the winners and to all the players for putting up exciting matches and great sportsmanship on display. 'ऑल महाराष्ट्र इंटर

Felicitated the winning team for bagging the 1st time title – ‘All Maharashtra Inter Club Tennis Tournament’ organized at Khar Gymkhana. Congratulations to the winners and to all the players for putting up exciting matches and great sportsmanship on display.

'ऑल महाराष्ट्र इंटर
Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@shelarashish) 's Twitter Profile Photo

Immersed in the vibrant melodies at the Pre Holi Musical Night organized by Khar Gymkhana Social Committee in our Bandra West Assembly constituency. Just like the spirit of Holi, music too knows no boundaries.

साईनाथ क्रीडा मंडळाच्या होळी उत्सवाला उपस्थित राहिलो. होलिका मातेचे दर्शन घेत सर्वांना होळी आणि धूलिवंदनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी भाजपा मुंबईचे सचिव जितेंद्र राऊत, प्रशांत राऊत आणि कार्यकर्ते उपस्थित होते. Jitendra Raut

विश्व हिंदू परिषद, बजरंग दल - दांडेश्वर जिल्हा सदस्य, भाजपा विद्यार्थी आघाडीचे सदस्य, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) सरचिटणीस विवेक पवार तसेच शहीद भगत सिंह विचार मंचाचे अध्यक्ष सरबजीत सिंग संधू यांनी आज वांद्रे पश्चिम येथील जनसंपर्क कार्यालयात माझी सदिच्छा भेट घेतली.

वांद्र पश्चिम विधानसभेतील नारळी आग्रीपाडा, खार (पश्चिम) येथील श्री पतित पावन जय हनुमान मंदिर प्रतिष्ठापना व जिर्णोद्धार सोहळ्यासाठी उपस्थित राहून दर्शन घेतले आणि सर्व भाविकांना शुभेच्छा दिल्या. alkakerkar

Cong Lies abt its Income tax case Exposed Cong illegally obtained multiple PAN cards ! Cong avoided paying Income Tax dues since 1993 ! Income Tax notice issued to Cong in 1995 Cong DID Not file IT return with full information despite repeated reminders ! Cong lost its case

Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@shelarashish) 's Twitter Profile Photo

Honoured to be the Chief Guest at the Annual Day & Prize Distribution ceremony of H.S.N.C Board’s GJ Advani Law College in Bandra West along with Prof. CA Kishore Pesori, Principal, MMK College, Bandra. Congratulations to all the bright minds receiving recognition today! Keep

वांद्रे पश्चिम विधानसभेतील काँग्रेस पक्ष आणि साईबाबा समिती पदयात्रा मंडळाचे पदाधिकारी समीर मौर्या आणि त्यांच्या सहकाऱ्यांना भाजपामध्ये प्रवेश दिला आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी वांद्रे विधानसभेचे अध्यक्ष किशोर पुनवत, पदाधिकारी उमेश कुळे उपस्थित होते.