Ajit Pawar (@ajitpawarspeaks) 's Twitter Profile
Ajit Pawar

@ajitpawarspeaks

संकल्प, निष्ठा, कर्म-
हाच माझा धर्म!
उपमुख्यमंत्री- महाराष्ट्र राज्य |

Commitment, Conviction, Service- My Vision |
Deputy Chief Minister- Maharashtra

ID: 2376754662

linkhttps://www.ajitpawar.org calendar_today07-03-2014 07:49:55

13,13K Tweet

1,6M Followers

26 Following

Ajit Pawar (@ajitpawarspeaks) 's Twitter Profile Photo

The news of the horrific Air India plane crash near Ahmedabad is absolutely devastating. My thoughts and prayers are with the families of those who are affected by this tragedy.

Ajit Pawar (@ajitpawarspeaks) 's Twitter Profile Photo

गुजरातच्या अहमदाबाद विमानतळावरुन लंडनला निघालेलं एअर इंडियाचं विमान अहमदाबाद शहरातील इमारतींवर कोसळून झालेल्या अपघातात प्रवासी तसंच स्थानिक नागरिकांचा झालेला मृत्यू ही धक्कादायक, क्लेशदायक, दुर्दैवी घटना आहे. अहमदाबाद शहरातील या विमान अपघातामुळे महाराष्ट्रासह संपूर्ण देश आज दु:खी

Ajit Pawar (@ajitpawarspeaks) 's Twitter Profile Photo

आज अकोला येथे सन्मान सोहळा व कार्यकर्ता पक्ष प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी अहमदाबादमध्ये एअर इंडियाचं प्रवासी विमान अपघात झाल्याच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या सुखरुपतेसाठी एक मिनिटाचं मौन बाळगून, प्रार्थना करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. या कार्यक्रमाच्या निमित्तानं माजी महापौर

आज अकोला येथे सन्मान सोहळा व कार्यकर्ता पक्ष प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी अहमदाबादमध्ये एअर इंडियाचं प्रवासी विमान अपघात झाल्याच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या सुखरुपतेसाठी एक मिनिटाचं मौन बाळगून, प्रार्थना करून कार्यक्रमाला सुरुवात झाली.

या कार्यक्रमाच्या निमित्तानं माजी महापौर
Ajit Pawar (@ajitpawarspeaks) 's Twitter Profile Photo

बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर न. प. मैदानात पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी माजी आमदार श्री. राणा दिलीपकुमार गोकुळचंद सानंदा यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. त्यांच्या येण्यानं नक्कीच पक्षाची ताकद वाढली

अहमदाबाद विमानतळावरुन लंडनला निघालेलं एअर इंडियाचं विमान काल अपघातग्रस्त झालं, या दुर्दैवी घटनेत गुजरातचे माजी मुख्यमंत्री श्री. विजय रुपानी यांचं निधन झाल्याचं समजून दुःख झालं. मी श्री. विजय रूपानी यांना तसंच सहप्रवाशांना आणि प्राण गमावलेल्या स्थानिक नागरिकांना भावपूर्ण

Ajit Pawar (@ajitpawarspeaks) 's Twitter Profile Photo

आपल्या परखड विचारांनी व घणाघाती भाषणांनी संयुक्त महाराष्ट्राचा लढा तीव्र करणारे तसंच साहित्य, चित्रपट, नाटक, शिक्षण आणि राजकारण अशा विविध क्षेत्रांत आपल्या प्रतिभेची छाप पाडणारे बहुआयामी व्यक्तिमत्व, आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांना पुण्यतिथीनिमित्त भावपूर्ण आदरांजली!

आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) 's Twitter Profile Photo

आदरणीय अजितदादांच्या पुण्याईतुन उभारलेलं "शिवसंभव" हे माझं अकोला येथील निवासस्थान काल दादांच्या पदस्पर्शाने खऱ्या अर्थाने धन्य झाले. माझ्या मागच्या असंख्य पिढ्यांची पुण्याई फळाला आली. दादा कुटुंबात रमले. भरभरून प्रेमाचा वर्षाव करून असंख्य सुखद आठवणी कायम ठेऊन गेले. 🙏🏼#दैवत

आदरणीय अजितदादांच्या पुण्याईतुन उभारलेलं "शिवसंभव" हे माझं अकोला येथील निवासस्थान काल दादांच्या पदस्पर्शाने खऱ्या अर्थाने धन्य झाले. माझ्या मागच्या असंख्य पिढ्यांची पुण्याई फळाला आली. दादा  कुटुंबात रमले. भरभरून प्रेमाचा वर्षाव करून असंख्य सुखद आठवणी कायम ठेऊन गेले. 🙏🏼#दैवत
Ajit Pawar (@ajitpawarspeaks) 's Twitter Profile Photo

On #WorldBloodDonorDay, expressing our heartfelt gratitude to our real heroes who save lives through their selfless contributions. Let us continue our efforts in the direction of raising awareness on regular blood donation for a healthier, more compassionate society.

On #WorldBloodDonorDay, expressing our heartfelt gratitude to our real heroes who save lives through their selfless contributions.

Let us continue our efforts in the direction of raising awareness on regular blood donation for a healthier, more compassionate society.
Ajit Pawar (@ajitpawarspeaks) 's Twitter Profile Photo

श्री क्षेत्र देहू व श्री क्षेत्र आळंदी पालखी सोहळा-२०२५ पूर्वतयारी आढावा बैठक आज पार पडली. आषाढी पालखी सोहळ्यादरम्यान वारकऱ्यांना कोणत्याही स्वरूपाचा त्रास होणार नाही, याची दक्षता घ्यावी; पालखी तळ, मुक्कामाच्या ठिकाणी तसंच संपूर्ण पालखी मार्गावर आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून

पुणे जिल्हा परिषदेच्या वतीनं आयोजित पुणे मॉडेल स्कूल व पुणे मॉडेल प्राथमिक आरोग्य केंद्राच्या लोकार्पण सोहळ्याचा कार्यक्रम आनंदात संपन्न झाला. यावेळी उपस्थितांना संबोधित केलं. तत्पूर्वी अहमदाबाद येथील विमान दुर्घटनेत मृत्यू पावलेल्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. या

पुणे जिल्हा परिषदेच्या वतीनं आयोजित पुणे मॉडेल स्कूल व पुणे मॉडेल प्राथमिक आरोग्य केंद्राच्या लोकार्पण सोहळ्याचा कार्यक्रम आनंदात संपन्न झाला. यावेळी उपस्थितांना संबोधित केलं. तत्पूर्वी अहमदाबाद येथील विमान दुर्घटनेत मृत्यू पावलेल्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.

या
Ajit Pawar (@ajitpawarspeaks) 's Twitter Profile Photo

बारावी परीक्षेनंतर कु. वैभवी संतोष देशमुख हिने मेडिकलसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या NEET सारख्या कठीण परीक्षेत मिळवलेलं घवघवीत यश केवळ शैक्षणिक कामगिरी नाही, तर संकटांशी दोन हात करत ध्येयाला भिडण्याची शिकवण आहे. जी नव्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरेल. वैभवी, तुझं यश केवळ गुणांच्या रूपात

बारावी परीक्षेनंतर कु. वैभवी संतोष देशमुख हिने मेडिकलसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या NEET सारख्या कठीण परीक्षेत मिळवलेलं घवघवीत यश केवळ शैक्षणिक कामगिरी नाही, तर संकटांशी दोन हात करत ध्येयाला भिडण्याची शिकवण आहे. जी नव्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरेल.

वैभवी, तुझं यश केवळ गुणांच्या रूपात
Ajit Pawar (@ajitpawarspeaks) 's Twitter Profile Photo

It’s heartbreaking to witness yet another tragic incident- a helicopter crash near Gaurikund, Uttarakhand that claimed the lives of pilgrims returning from Kedarnath. Devotees from Maharashtra were also among those who lost their lives in this unfortunate accident. My thoughts

Ajit Pawar (@ajitpawarspeaks) 's Twitter Profile Photo

आज बारामती येथे झालेल्या स्वयंसहाय्यता समूहांना कर्ज वाटप कार्यक्रमास उपस्थित राहिलो. यावेळी स्वयंसहाय्यता समूहांना कर्ज वितरित प्रमाणपत्र दिले आणि उपस्थित महिला भगिनींशी संवाद साधला. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) अंतर्गत जिल्हा परिषद, पुणे आणि बारामती पंचायत

आज बारामती येथे झालेल्या स्वयंसहाय्यता समूहांना कर्ज वाटप कार्यक्रमास उपस्थित राहिलो. यावेळी स्वयंसहाय्यता समूहांना कर्ज वितरित प्रमाणपत्र दिले आणि उपस्थित महिला भगिनींशी संवाद साधला.

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) अंतर्गत जिल्हा परिषद, पुणे आणि बारामती पंचायत
Ajit Pawar (@ajitpawarspeaks) 's Twitter Profile Photo

मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून झालेली दुर्घटना अतिशय दुर्दैवी आणि वेदनादायी आहे. या दुर्घटनेत काही नागरिक व पर्यटक नदीच्या प्रवाहात वाहून गेल्याची प्राथमिक माहिती आहे. दुर्घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, स्थानिक प्रशासनाने तात्काळ दुर्घटनास्थळी

Ajit Pawar (@ajitpawarspeaks) 's Twitter Profile Photo

बारामती तालुक्यात काही दिवसांपूर्वी अतिवृष्टीमुळे खचलेल्या बारामती बायपास परिसरातील कॅनॉल दुरुस्तीच्या कामाची पाहणी केली. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना काम दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करावेत, अशा सूचना दिल्या.

आजपासून राज्यातील प्राथमिक शाळांच्या नव्या शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी 'शाळा प्रवेशोत्सव २०२५' कार्यक्रमाअंतर्गत दौंड तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा आलेगाव पुनर्वसन या शाळेला सदिच्छा भेट दिली. यावेळी विद्यार्थ्यांचे पुष्प देऊन स्वागत केले. त्यांना पुस्तकं आणि गणवेशाचे वाटप