Ajinkya | अजिंक्य  (@ajinkyac_8586) 's Twitter Profile
Ajinkya | अजिंक्य 

@ajinkyac_8586

🐾lover |Likes/RT's are not endorsement |Prudent Citizen| Personal Views| Jai Hind 🇮🇳 |The bigotry of anything leads to destruction 💯| शिवराय❤️

ID: 1286210024147124225

calendar_today23-07-2020 08:02:37

24,24K Tweet

754 Takipçi

382 Takip Edilen

Ajinkya | अजिंक्य  (@ajinkyac_8586) 's Twitter Profile Photo

ह्या बीमारूंना काय वाटत की नाय राव गटरीत जाऊन उभे राहिलेत 🤮 निदान एखाद स्वच्छ पाण्याच कृत्रिम तलाव तरी बांधायचा होता रे 🤡

Ajinkya | अजिंक्य  (@ajinkyac_8586) 's Twitter Profile Photo

कानात येवून सांगितल काय तुझ्या ??? AI व्हिडिओ एवढा सर्रासपणे वापरला जातोय एंगेजमेंट फार्मिंग साठी की विचारता सोय राहिली नाही आता

Ajinkya | अजिंक्य  (@ajinkyac_8586) 's Twitter Profile Photo

चोर भामटेगिरी म्हणाल तर मग डोळे झाकून तेच ठरलेल राज्य डोक्यात आणायच !! हो हो तेच !! 💩

Ajinkya | अजिंक्य  (@ajinkyac_8586) 's Twitter Profile Photo

न्याय व्यवस्थेचे प्रचंड वाट लागत चाललीय दिवसेंदिवस

Ajinkya | अजिंक्य  (@ajinkyac_8586) 's Twitter Profile Photo

Now Taiwan will be disrupting the hair growth market ! टकल्यांनो खुश व्हा तुमच्या आयुष्यात आता लवकरच आनंदाचे क्षण येणार आहेत !

Ajinkya | अजिंक्य  (@ajinkyac_8586) 's Twitter Profile Photo

मुळात मला एक कळत नाही !! amzon असो अथवा फ्लिपकार्ट मोस्टली सर्व टॉप इ कॉमर्स साईट यांची ओपन बॉक्स डेलिव्हरी सिस्टम आहे तरी हे प्रकार का घडतात ?? जोपर्यंत प्रॉडक्ट नीट मिळत नाही वर्क होत नाही तोपर्यंत तुमचा ओटीपी देवू नका !! तरी टेकी ने ऑर्डर केल होत 🤡😹

Ajinkya | अजिंक्य  (@ajinkyac_8586) 's Twitter Profile Photo

उडाओ और क्रॅकर्स और उस जर्मन ध्रुव राठी को बेइज्जत करो !! Dhruv Rathee बाकी त्रिपल इंजिन जिंदाबाद !

Congress (@incindia) 's Twitter Profile Photo

मोदी जी-नीतीश जी, 20 साल का रिपोर्ट कार्ड दीजिए फर्जी मेनिफेस्टो की नौटंकी बंद कीजिए

Ajinkya | अजिंक्य  (@ajinkyac_8586) 's Twitter Profile Photo

अर ह्यो कुठून आणलाय हा व्यक्ती ! रडाव का हसाव असली परिस्थिती करून ठेवली याने

Dhruv Rathee (@dhruv_rathee) 's Twitter Profile Photo

There’s a massive AQI fraud going on in Delhi-NCR The air pollution is a lot worse than what any of the official readings are showing. If you have an AQI measuring device at home, do share the readings to expose this fraud.

Ajinkya | अजिंक्य  (@ajinkyac_8586) 's Twitter Profile Photo

इडली ह्या एका छोटया विषयावरून एवढा भावस्पर्शी मुव्ही बनू शकतो हे फक्त साउथला च जमू शकते !! ❤️❤️❤️❤️ Netflix India

इडली ह्या एका छोटया विषयावरून एवढा भावस्पर्शी मुव्ही बनू शकतो हे फक्त साउथला च जमू शकते !!
❤️❤️❤️❤️
<a href="/NetflixIndia/">Netflix India</a>