AIR News Pune (@airnews_pune) 's Twitter Profile
AIR News Pune

@airnews_pune

आकाशवाणी पुणे वृत्त विभागाचे अधिकृत खाते आहे.
सविस्तर बातम्यांसाठी-facebook.com/allindiaradion…
YouTube - youtube.com/@marathinewsp

ID: 831136505498267648

linkhttp://www.newsonair.nic.in calendar_today13-02-2017 13:42:39

106,106K Tweet

5,5K Followers

104 Following

AIR News Pune (@airnews_pune) 's Twitter Profile Photo

#पुणे सनईचौघड्याच्या स्वरात,तसेच बँडच्या सूरावटीत आणि ढोलताशाच्या गजरात, भाद्रपदशुद्ध चतुर्थीला पुण्यातील मानाच्या गणपतींची विधिवत प्राणप्रतिष्ठापना होणार आहे.चांदीच्या पालखीत श्रींच्या मूर्तींचे उत्सव मंडपात आगमन होईल.पुणेकरांना लाडक्या बापाच्या मिरवणूकीचा आनंद देखील मिळणार आहे.

#पुणे
सनईचौघड्याच्या स्वरात,तसेच बँडच्या सूरावटीत आणि ढोलताशाच्या गजरात, भाद्रपदशुद्ध चतुर्थीला पुण्यातील मानाच्या गणपतींची विधिवत प्राणप्रतिष्ठापना होणार आहे.चांदीच्या पालखीत श्रींच्या मूर्तींचे उत्सव मंडपात आगमन होईल.पुणेकरांना लाडक्या बापाच्या मिरवणूकीचा आनंद देखील मिळणार आहे.
AIR News Pune (@airnews_pune) 's Twitter Profile Photo

#पुणे मानाचा पहिला श्री #कसबा_गणपती मानाचा पहिला श्री कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या श्रींची मिरवणूक चांदीच्या पालखीतून सकाळी साडेआठ वाजता निघेल. मिरवणूकीचा मार्ग रास्ता पेठ पॉवर हाऊस येथून दारुवाला पूल-देवजी बाबा चौक,फडके हौद ते उत्सव मंडप असा आहे.

#पुणे
मानाचा पहिला
श्री #कसबा_गणपती
मानाचा पहिला श्री कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या श्रींची मिरवणूक चांदीच्या पालखीतून सकाळी साडेआठ वाजता निघेल. मिरवणूकीचा मार्ग रास्ता पेठ पॉवर हाऊस येथून दारुवाला पूल-देवजी बाबा चौक,फडके हौद ते उत्सव मंडप असा आहे.
AIR News Pune (@airnews_pune) 's Twitter Profile Photo

#पुणे मानाचा दुसरा श्री #तांबडी_जोगेश्‍वरी श्री तांबडीजोगेश्‍वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या श्रींच्या मूर्तीची मिरवणूक चांदीच्या पालखीतून सकाळी दहा वाजता निघेल. मिरवणूकीचा मार्ग नारायण पेठेतील मंदार लॉज येथून कुंटे चौक,लिंबाराज महाराज चौक,अप्पा बळवंत चौक ते उत्सव मंडप असा आहे.

#पुणे
मानाचा दुसरा
श्री #तांबडी_जोगेश्‍वरी
श्री तांबडीजोगेश्‍वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या श्रींच्या मूर्तीची मिरवणूक चांदीच्या पालखीतून सकाळी दहा वाजता निघेल. मिरवणूकीचा मार्ग नारायण पेठेतील मंदार लॉज येथून कुंटे चौक,लिंबाराज महाराज चौक,अप्पा बळवंत चौक ते उत्सव मंडप असा आहे.
AIR News Pune (@airnews_pune) 's Twitter Profile Photo

#पुणे मानाचा तिसरा श्री गुरूजी तालिम मानाचा तिसरा श्री गुरूजी तालिम मंडळाच्या श्रींच्या मूर्तीची मिरवणूक आकर्षक फूलांच्या रथातून सकाळी साडेदहा वाजता निघेल. मिरवणूकीचा मार्ग गणपती चौक-लिंबराज महाराज चौक-अप्पा बळवंत चौक-बुधवार चौक-बेलबाग चौक ते उत्सव मंडप असा आहे

#पुणे
मानाचा तिसरा
श्री गुरूजी तालिम
मानाचा तिसरा श्री गुरूजी तालिम मंडळाच्या श्रींच्या मूर्तीची मिरवणूक आकर्षक फूलांच्या रथातून सकाळी साडेदहा वाजता निघेल. मिरवणूकीचा मार्ग गणपती चौक-लिंबराज महाराज चौक-अप्पा बळवंत चौक-बुधवार चौक-बेलबाग चौक ते उत्सव मंडप असा आहे
AIR News Pune (@airnews_pune) 's Twitter Profile Photo

#पुणे मानाचा चौथा श्री तुळशीबाग गणपती श्रींच्या मूर्तीची पालखीतून मिरवणूक सकाळी दहा वाजता निघेल. मिरवणूकीचा मार्ग गणपती चौक-लिंबराज महाराज चौक-अप्पा बळवंत चौक-बुधवार चौक ते गणपती चौकातून उत्सव मंडप असा आहे.

#पुणे
मानाचा चौथा 
श्री तुळशीबाग गणपती 
श्रींच्या मूर्तीची पालखीतून मिरवणूक सकाळी दहा वाजता निघेल. मिरवणूकीचा मार्ग गणपती चौक-लिंबराज महाराज चौक-अप्पा बळवंत चौक-बुधवार चौक ते गणपती चौकातून उत्सव मंडप असा आहे.
AIR News Pune (@airnews_pune) 's Twitter Profile Photo

#पुणे मानाचा पाचवा श्री #केसरीवाड्याचा_गणपती केसरी-मराठा संस्थेचा मानाचा पाचवा श्री केसरीवाडयाच्या गणपतीची  मिरवणूक लाकडी पालखीतून निघेल. माणकेश्‍वरविष्णू चौक-शिंदेपार-ओंकारेश्‍वर मंदिर-नारायण पेठ पोलिस चौकी ते टिळकवाडा असा मिरवणूकीचा मार्ग आहे.

#पुणे
मानाचा पाचवा
श्री #केसरीवाड्याचा_गणपती
केसरी-मराठा संस्थेचा मानाचा पाचवा श्री केसरीवाडयाच्या गणपतीची  मिरवणूक लाकडी पालखीतून निघेल. माणकेश्‍वरविष्णू चौक-शिंदेपार-ओंकारेश्‍वर मंदिर-नारायण पेठ पोलिस चौकी ते टिळकवाडा असा मिरवणूकीचा मार्ग आहे.
AIR News Pune (@airnews_pune) 's Twitter Profile Photo

श्रींच्या प्राणप्रतिष्ठापनेसाठी ब्राह्ममुहूर्तापासून म्हणजे पहाटे 4.50 ते दुपारी 1:51 पर्यंत शुभमुहूर्त आहे.

श्रींच्या प्राणप्रतिष्ठापनेसाठी ब्राह्ममुहूर्तापासून म्हणजे पहाटे 4.50 ते दुपारी 1:51 पर्यंत शुभमुहूर्त आहे.
AIR News Pune (@airnews_pune) 's Twitter Profile Photo

#पुणे नेत्रतज्ज्ञ संघटनेच्या वतीने 39 व्या राष्ट्रीय नेत्रदान पंधरवड्यानिमित्त विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने विविध कार्यक्रम सुरू असून याचा समारोप रविवारी सकाळी न्यू इंग्लिश स्कूलमधील गणेश सभागृहात होणार आहे - संघटनेच्या अध्यक्षा डॉ. राधिका परांजपे

#पुणे 
नेत्रतज्ज्ञ संघटनेच्या वतीने 39 व्या राष्ट्रीय नेत्रदान पंधरवड्यानिमित्त विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने विविध कार्यक्रम सुरू असून याचा समारोप रविवारी सकाळी न्यू इंग्लिश स्कूलमधील गणेश सभागृहात होणार आहे - संघटनेच्या अध्यक्षा डॉ. राधिका परांजपे
AIR News Pune (@airnews_pune) 's Twitter Profile Photo

उद्यापासून गणेशोत्सवाला सुरुवात होतेय. #सिंधुदुर्ग गणेशोत्सवासाठी येणाऱ्या चाकरमान्याची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून सर्व बस आणि रेल्वे स्थानके ,महामार्ग आणि सर्व घाट मार्गावर चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

सनई चौघड्याच्या स्वरात तसेच बँडच्या सूरावटीत आणि ढोलताशाच्या गजरात, उद्या शनिवारी (ता.०७) भाद्रपद शुद्ध चतुर्थीला पुण्यातील मानाच्या गणपतींची विधिवत प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. यासह #विविधभारतीपुणे केंद्रावरील #पुणेवृत्तांत खालील लिंकवर… youtube.com/live/gwtq1kfIa…

AIR News Pune (@airnews_pune) 's Twitter Profile Photo

राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, उद्योग मंत्री उदय सामंत आणि खासदार सुनील तटकरे यांची उपस्थिती पार पडला #कोलाड रेल्वे स्थानक परिसराच्या सुशोभीकरण कामाचा लोकार्पण सोहळा

#रायगड जिल्ह्यातील वीर रेल्वे स्थानक परिसर सुशोभिकरणाचे लोकार्पण ♦️ राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, उद्योग मंत्री उदय सामंत आणि खासदार सुनील तटकरे यांची उपस्थिती

#रायगड जिल्ह्यातील वीर रेल्वे स्थानक परिसर सुशोभिकरणाचे लोकार्पण   
♦️ राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, उद्योग मंत्री उदय सामंत आणि खासदार सुनील तटकरे यांची उपस्थिती
AIR News Pune (@airnews_pune) 's Twitter Profile Photo

आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री #चंद्राबाबू_नायडू यांनी आंध्रप्रदेशातील पूरग्रस्त भागाचं केलं हवाई सर्वेक्षण.

AIR News Pune (@airnews_pune) 's Twitter Profile Photo

एक पेड माँ के नाम अभियानाअंतर्गत प्रसारभारतीच्या पश्चिम क्षेत्र कार्यालयाच्या वतीनं मुंबईत दूरदर्शन केंद्राच्या प्रांगणात वृक्षारोपण कार्यक्रमाचं आयोजन. ♦️ पश्चिम क्षेत्र अप्पर महानिदेशक कार्यालयाचे अधिकारी आणि मुंबई दूरदर्शन केंद्रातले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घेतला सहभाग.

AIR News Pune (@airnews_pune) 's Twitter Profile Photo

#AndhraPradeshFloods पूर्व नौदल कमांडच्या नेतृत्वाखाली आंध्र प्रदेशातील पूरग्रस्त भागात मदत आणि बचाव कार्य सुरु. ♦️ आतापर्यंत 180 हून अधिक लोकांना वाचवण्यात आलं.

AIR News Pune (@airnews_pune) 's Twitter Profile Photo

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी 2.0 योजनेला गती. ♦️पहिला सौर ऊर्जा प्रकल्प छत्रपती संभाजीनगरमध्ये कार्यान्वित. वैजापूर तालुक्यातील धोंदलगाव इथं 3 मेगावॅट क्षमतेचा पहिला सौर ऊर्जा प्रकल्प सुरू. #Maharashtra #SolarEnergy #Transformingfarmers

AIR News Pune (@airnews_pune) 's Twitter Profile Photo

#Wardha जिजामाता विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी तयार केल्या पर्यावरणपूरक गणेश मूर्ती. ♦️ पर्यावरणपूरक शाडूच्या मातीची आकर्षक गणपतीची मूर्ती तयार करून समाजाला एक महत्त्वपूर्ण दिला संदेश.

AIR News Pune (@airnews_pune) 's Twitter Profile Photo

🌟पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार 2025 साठी नामांकन सुरू झाले आहे! आजच नामांकन करा (awards.gov.in) #PradhanMantriRashtriyabalpuraskar #PMRBP2025

🌟पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार 2025 साठी नामांकन सुरू झाले आहे!  आजच नामांकन करा (awards.gov.in)  #PradhanMantriRashtriyabalpuraskar #PMRBP2025
AIR News Pune (@airnews_pune) 's Twitter Profile Photo

शाश्वत वाढ आणि विकासासाठी विकसित भारत-टेक्निकल टेक्सटाइल या विषयावर नवी दिल्लीत परिषद. ♦️ केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी केलं संबोधित. एरोस्पेस, संरक्षण, स्वच्छता, कृषी यासारख्या क्षेत्रांमध्ये तांत्रिक कापडांच्या मागणीत वाढ झाली आहे.

शाश्वत वाढ आणि विकासासाठी विकसित भारत-टेक्निकल टेक्सटाइल या विषयावर नवी दिल्लीत परिषद.   
♦️ केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी केलं संबोधित.   
एरोस्पेस, संरक्षण, स्वच्छता, कृषी यासारख्या क्षेत्रांमध्ये तांत्रिक कापडांच्या मागणीत वाढ झाली आहे.
AIR News Pune (@airnews_pune) 's Twitter Profile Photo

#Paralympics2024 | भारताच्या प्रवीण कुमारला सुवर्णपदक. ♦️उंच उडी टी 64 प्रकारात 2.08 मीटरच्या सर्वोत्तम उडीसह सुवर्णपदक जिंकलं.

#Paralympics2024 | भारताच्या प्रवीण कुमारला सुवर्णपदक.   ♦️उंच उडी टी 64 प्रकारात 2.08 मीटरच्या सर्वोत्तम उडीसह सुवर्णपदक जिंकलं.