आकाशवाणी बातम्या नागपूर
@airnews_nagpur
Regional News Unit Nagpur of @airnewsalerts.Listen to our Regional News @ 18.00 Hrs @FmRainbowMumbai 100.6 @ 520Khz HLs @ 10.58,11.58,18.15& 20.42Hrs@ 100.6FM
ID: 845238463850987520
http://newsonair.nic.in 24-03-2017 11:38:48
99,99K Tweet
4,4K Followers
1,1K Following
#मुंबई: राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष शरदचंद्र पवारचे अध्यक्ष, माजी केंद्रीय मंत्री खासदार Sharad Pawar यांनी आज #लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं. Report: Vinit Masavkar #lalbaughcharaja #GaneshFestival #mumbai #Maharashtra
#हिंगोली जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या #अतिवृष्टी बाधित भागांच्या नुकसानीचे दोन दिवसात पंचनामे पूर्ण करून विभागीय आयुक्तांमार्फत अहवाल पाठविण्याचे निर्देश मदत व पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन मंत्री Anil Bhaidas Patil यांनी आज येथे जिल्हा प्रशासनाला दिले. #Hingoli #Maharashtra
#गडचिरोली: मानधनवाढ, पेंशन आणि अन्य मागण्यांची पूर्तता न केल्याच्या निषेधार्थ आज हजारो अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांनी गडचिरोलीत मोर्चा काढत #जेलभरो_आंदोलन केले. Report: jayant nimgade #Gadchiroli #Maharashtra