Arvind Sawant (@agsawant) 's Twitter Profile
Arvind Sawant

@agsawant

MP, South Mumbai
Former Union Minister, Govt. of India
#ShivsenaUBT Leader & Spokesperson
President, Bhartiya Kamgar Sena

ID: 2343188035

linkhttp://www.arvindsawant.com calendar_today14-02-2014 06:50:04

13,13K Tweet

118,118K Takipçi

557 Takip Edilen

Arvind Sawant (@agsawant) 's Twitter Profile Photo

पर्यावरणाचे रक्षण करणे, समतोल राखणे, संवर्धन करणे ही आपली नैतिक जबाबदारी... पर्यावरण रक्षणासाठी, संवर्धनासाठी कटिबद्ध होऊया, जागतिक #पर्यावरणदिन च्या निमित्ताने शपथ घेऊया "पर्यावरणास, निसर्गाच्या सौंदर्यास हानीकारक असे कुठलेही कृत्य मी करणार नाही...!" #EnvironmentDay

वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे... जागतिक पर्यावरण दिनी दिल्लीतील निवासाच्या प्रांगणात आईच्या नावे वृक्षारोपण केले. - खासदार अरविंद सावंत #ArvindSawant #ShivsenaUBT #EnvironmentDay2025 Office of Uddhav Thackeray Aaditya Thackeray

Arvind Sawant (@agsawant) 's Twitter Profile Photo

शतकांच्या यज्ञातून उठली एक केशरी ज्वाला दहा दिशांच्या हृदयांमधुनी अरुणोदय झाला शिवप्रभूची नजर फिरे अन उठे मुलूख सारा दिशादिशां भेदीत धावल्या खङगाच्या धारा हे तूफान स्वातंत्र्याचे, ये उधाण अभिमानाचे हे वादळ उग्र वीजांचे काळोखाचे तट कोसळले, चिरा चिरा ढळला दहा दिशांच्या हृदयांमधुनी

शतकांच्या यज्ञातून उठली एक केशरी ज्वाला
दहा दिशांच्या हृदयांमधुनी अरुणोदय झाला
शिवप्रभूची नजर फिरे अन उठे मुलूख सारा
दिशादिशां भेदीत धावल्या खङगाच्या धारा
हे तूफान स्वातंत्र्याचे, ये उधाण अभिमानाचे
हे वादळ उग्र वीजांचे
काळोखाचे तट कोसळले, चिरा चिरा ढळला
दहा दिशांच्या हृदयांमधुनी
Arvind Sawant (@agsawant) 's Twitter Profile Photo

शिवराज्याभिषेक सोहळा दिनी महाराजांच्या विचाराचा जागर करा, अस्मितेचा जागर करा, राष्ट्राभिमानाचा जागर करा! 'असेन तर मीच, माझचं राज्य' अशी वृत्ती असणारे वंदनीय छत्रपती शिवरायांच नाव घेतात ते पाहून मन विषण्ण होतं... खर नतमस्तक व्हायचं असेल तर दहा वेळेस विचार करा आणि हे राज्य रयतेचं

ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@shivsenaubt_) 's Twitter Profile Photo

धारावीच्या नावाखाली मुंबई लुटण्याचा डाव उधळून लावण्यासाठी..... लढा आपला मुंबईचा! प्रमुख मार्गदर्शक - आदित्य ठाकरे (युवासेनाप्रमुख, शिवसेना नेते, आमदार) दिनांक - सोमवार, ९ जून २०२५ वेळ - सायंकाळी ६.०० वाजता स्थळ - कालिदास सभागृह, मुलुंड (पश्चिम), मुंबई

Shivsena UBT Communication (@shivsenaubtcomm) 's Twitter Profile Photo

मोदी सरकारनेच विजय माल्यास फरार होण्यासाठी मदत केली होती का ?

Arvind Sawant (@agsawant) 's Twitter Profile Photo

ईद-उल-अज़हा निमित्त हार्दिक शुभेच्छा... ईद मुबारक!!! #बकरीद #EidAlAdha2025 #EidAlAdha #EidMubarak

ईद-उल-अज़हा निमित्त हार्दिक शुभेच्छा... ईद मुबारक!!! 
#बकरीद #EidAlAdha2025  #EidAlAdha #EidMubarak
IANS (@ians_india) 's Twitter Profile Photo

Mumbai, Maharashtra: Shiv Sena (UBT) leader Arvind Sawant says, "This is very welcome. What the people of Maharashtra want, both brothers are expressing it. What more could we ask for? I believe the respected Uddhav Thackeray has already given a clear statement. It’s very open

IANS (@ians_india) 's Twitter Profile Photo

Mumbai, Maharashtra: Reacting to Bollywood actor Dino Morea’s involvement in Mithi River desilting scam, Shiv Sena (UBT) leader Arvind Sawant says, "Be clear and straightforward. This is the policy and diplomacy of the Bharatiya Janata Party, which they call Chanakya Neeti

Arvind Sawant (@agsawant) 's Twitter Profile Photo

"खासदार आपल्या दारी" चिराबाजार विभाग क्रमांक १२ येथील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) दक्षिण मुंबई मध्यवर्ती कार्यालयात नागरिकांच्या समस्या समजून घेऊन निराकरणासाठी प्रयत्न करण्याबद्दल आश्वस्त केले. दक्षिण मुंबईतील शिवसैनिकांचं आणि स्थानिक राहिवाशांचं हे हक्काचं कार्यालय असून, इथे

Shivsena UBT Communication (@shivsenaubtcomm) 's Twitter Profile Photo

शिवसेना नेते, खासदार अरविंद सावंत ह्यांनी लोकसभेत महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज ह्यांच्या शौर्याचे प्रतीक असलेल्या गडकिल्ल्यांचे दर्शन घडविणारी छत्रपती शिवाजी महाराज हेरिटेज सर्किट टूर सुरू करण्यासाठी केलेल्या मागणीस यश... उद्यापासून मध्य रेल्वे आणि

Arvind Sawant (@agsawant) 's Twitter Profile Photo

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) - मनसे युतीसंदर्भात तमाम शिवसैनिक आनंदात आहेत... ही महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची गोष्ट आहे!!! आदरणीय उद्धवसाहेब जो निर्णय घेतील तो आम्हा सर्वांना मान्य असेल. - खासदार अरविद सावंत #ठाकरे #ArvindSawant #ShivsenaUBT #MNS #Maharashtra #Thackeray

Arvind Sawant (@agsawant) 's Twitter Profile Photo

दिवा-मुंब्रा स्थानकादरम्यान झालेल्या ट्रेन दुर्घटनेत मृत्यूमुखी पावलेल्या प्रवाशांना भावपूर्ण श्रद्धांजली!

दिवा-मुंब्रा स्थानकादरम्यान झालेल्या ट्रेन दुर्घटनेत मृत्यूमुखी पावलेल्या प्रवाशांना भावपूर्ण श्रद्धांजली!
ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@shivsenaubt_) 's Twitter Profile Photo

दिवा-मुंब्रा स्थानकादरम्यान रेल्वे खात्याच्या हलगर्जीपणामुळे मुंबईकरांनी गमावले जीव!! लोकल रेल्वे प्रवाशांच्या जीवाची केंद्र सरकार आणि ‘REEL मंत्र्यां’ना कदर नाही!!!

ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@shivsenaubt_) 's Twitter Profile Photo

लढा आपल्या #मुंबईचा! | प्रमुख मार्गदर्शक - आदित्य ठाकरे ( युवासेनाप्रमुख, शिवसेना नेते, आमदार ) | कालिदास सभागृह, मुलुंड (पश्चिम), मुंबई - #LIVE x.com/i/broadcasts/1…