AGROWON (@agrowon) 's Twitter Profile
AGROWON

@agrowon

Daily AGROWON is a trusted brand name in Maharashtra (India) Agriculture, established on 20th April 2005 as an Agri Publication by @SakalMediaNews

ID: 1743814838

linkhttps://agrowon.esakal.com/ calendar_today07-09-2013 08:54:33

23,23K Tweet

12,12K Followers

202 Following

AGROWON (@agrowon) 's Twitter Profile Photo

राज्यात पीएम-सूर्य घर, मोफत वीज योजना, मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना, मुख्यमंत्री सौरकृषी वाहिनी योजना या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून सौरऊर्जेच्या माध्यमातून वीजनिमिर्तीवर भर देण्यात येत आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. agrowon.esakal.com/agro-special/e…

राज्यात पीएम-सूर्य घर, मोफत वीज योजना, मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना, मुख्यमंत्री सौरकृषी वाहिनी योजना या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून सौरऊर्जेच्या माध्यमातून वीजनिमिर्तीवर भर देण्यात येत आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
agrowon.esakal.com/agro-special/e…
AGROWON (@agrowon) 's Twitter Profile Photo

मधमाशा, पक्षी आणि वटवाघूळ जगातील 35 टक्के शेतमालामध्ये परागीकरण करतात. प्रमुख 87 पिकांचे परागीकरण मधमाशांमुळे तयार होतात. ज्यामुळे मानवाला अन्नधान्य उत्पादन मिळते. आज (20 मे) जागतिक मधमाशी दिन आहे. हा दिन का साजरा केला जातो? जाणून घेऊ. #SaveTheBees #BeeAwareness #WorldBeeDay

मधमाशा, पक्षी आणि वटवाघूळ जगातील 35 टक्के शेतमालामध्ये परागीकरण करतात. प्रमुख 87 पिकांचे परागीकरण मधमाशांमुळे तयार होतात. ज्यामुळे मानवाला अन्नधान्य उत्पादन मिळते. आज (20 मे) जागतिक मधमाशी दिन आहे. हा दिन का साजरा केला जातो? जाणून घेऊ.
#SaveTheBees #BeeAwareness #WorldBeeDay
AGROWON (@agrowon) 's Twitter Profile Photo

सध्या जागतिक बाजारात सफरचंदावरून राजकारण तापलं आहे. देशभरातील व्यापाऱ्यांनी तुर्कीहून आयात होणाऱ्या सफरचंदावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे देशांतर्गत सफरचंदाला मागणी वाढेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. agrowon.esakal.com/agro-special/i… #boycottapple #turkeyapple #kashmir

सध्या जागतिक बाजारात सफरचंदावरून राजकारण तापलं आहे. देशभरातील व्यापाऱ्यांनी तुर्कीहून आयात होणाऱ्या सफरचंदावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे देशांतर्गत सफरचंदाला मागणी वाढेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
agrowon.esakal.com/agro-special/i…
#boycottapple #turkeyapple #kashmir
AGROWON (@agrowon) 's Twitter Profile Photo

खरीप हंगामात खते आणि बियाणे क्षमतेपेक्षा जास्त उपलब्ध राहील याचे नियोजन करा, असे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले. agrowon.esakal.com/agro-special/a… #ajitpawar #latestupdate #marathinews #fertilizers #seeds #farmers #agriculture

खरीप हंगामात खते आणि बियाणे क्षमतेपेक्षा जास्त उपलब्ध राहील याचे नियोजन करा, असे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले.
agrowon.esakal.com/agro-special/a…
#ajitpawar #latestupdate #marathinews #fertilizers #seeds #farmers #agriculture
AGROWON (@agrowon) 's Twitter Profile Photo

खरीप हंगामात शेतकऱ्यांची बोगस बियाण्यापासून फसवणूक टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या साथी पोर्टलची मदत घ्यावी, असं आवाहन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी बुधवारी (ता.21) खरीप आढावा बैठक घेतली. agrowon.esakal.com/agro-special/c…

खरीप हंगामात शेतकऱ्यांची बोगस बियाण्यापासून फसवणूक टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या साथी पोर्टलची मदत घ्यावी, असं आवाहन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी बुधवारी (ता.21) खरीप आढावा बैठक घेतली.
agrowon.esakal.com/agro-special/c…
AGROWON (@agrowon) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र बोगस बियाण्यांचा अड्डा झाला असून बोगस बियाण्यांचे धागेदोरे मंत्रालयापर्यंत पोहचलेले आहेत, असा गंभीर आरोप विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केला. तसेच राज्य सरकारच्या धोरणांवर सडकून टीका वडेट्टीवार यांनी केली आहे. agrowon.esakal.com/agro-special/b… #vijaywadettiwar #seeds

महाराष्ट्र बोगस बियाण्यांचा अड्डा झाला असून बोगस बियाण्यांचे धागेदोरे मंत्रालयापर्यंत पोहचलेले आहेत, असा गंभीर आरोप विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केला. तसेच राज्य सरकारच्या धोरणांवर सडकून टीका वडेट्टीवार यांनी केली आहे.
agrowon.esakal.com/agro-special/b…
#vijaywadettiwar #seeds
AGROWON (@agrowon) 's Twitter Profile Photo

शेतकऱ्यांच्या पारंपारिक अरूंद शेत रस्त्यांऐवजी किमान 3 ते 4 मीटर रुंद असलेले शेतरस्ते देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. अरूंद शेत रस्त्यांमुळे शेतकऱ्यांना ट्रॅक्टर आणि कृषी अवजारे शेतात घेऊन जाताना अडथळा निर्माण होतो. agrowon.esakal.com/agro-special/m… #shetraste #farmroads #farmers

शेतकऱ्यांच्या पारंपारिक अरूंद शेत रस्त्यांऐवजी किमान 3 ते 4 मीटर रुंद असलेले शेतरस्ते देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. अरूंद शेत रस्त्यांमुळे शेतकऱ्यांना ट्रॅक्टर आणि कृषी अवजारे शेतात घेऊन जाताना अडथळा निर्माण होतो.
agrowon.esakal.com/agro-special/m…
#shetraste #farmroads #farmers
AGROWON (@agrowon) 's Twitter Profile Photo

माॅन्सूनने सुखद धक्का देत वेळेच्या आधीच देशात प्रवेश केला. माॅन्सून केरळमध्ये दाखल झाल्याचे हवामान विभागाने जाहीर केले. तसेच सरासरी वेळेच्या तब्बल 8 दिवस आधीच केरळमध्ये दाखल झाला. माॅन्सून केरळमध्ये 2009 मध्ये 23 मे रोजी दाखल झाला होता. agrowon.esakal.com/weather-news/m… #mansoon

माॅन्सूनने सुखद धक्का देत वेळेच्या आधीच देशात प्रवेश केला. माॅन्सून केरळमध्ये दाखल झाल्याचे हवामान विभागाने जाहीर केले. तसेच सरासरी वेळेच्या तब्बल 8 दिवस आधीच केरळमध्ये दाखल झाला. माॅन्सून केरळमध्ये 2009 मध्ये 23 मे रोजी दाखल झाला होता.
agrowon.esakal.com/weather-news/m…
#mansoon
AGROWON (@agrowon) 's Twitter Profile Photo

अलमट्टी धरण उंचीच्या विरोधात आपली लढाई सुरूच आहे. आपण त्यामध्ये कुठेही मागे हटणार नाही. आवश्यकता वाटल्यास याप्रश्‍नी सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढा दिला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. agrowon.esakal.com/agro-special/w… #devendrafadnavis #almattidam

अलमट्टी धरण उंचीच्या विरोधात आपली लढाई सुरूच आहे. आपण त्यामध्ये कुठेही मागे हटणार नाही. आवश्यकता वाटल्यास याप्रश्‍नी सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढा दिला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
agrowon.esakal.com/agro-special/w…
#devendrafadnavis #almattidam
AGROWON (@agrowon) 's Twitter Profile Photo

मराठवाड्यातील प्रत्येक गावात पाणी पोहोचून मराठवाडा दुष्काळमुक्त करू, अशी घोषणा केंद्रीय गृहमंत्री तथा सहकार मंत्री अमित शहा यांनी केली. agrowon.esakal.com/agro-special/d… #marathwada #water #latestupdate #marathinews #devendrafadnavis #amitshah #drought

मराठवाड्यातील प्रत्येक गावात पाणी पोहोचून मराठवाडा दुष्काळमुक्त करू, अशी घोषणा केंद्रीय गृहमंत्री तथा सहकार मंत्री अमित शहा यांनी केली.
agrowon.esakal.com/agro-special/d…
#marathwada #water #latestupdate #marathinews #devendrafadnavis #amitshah #drought
AGROWON (@agrowon) 's Twitter Profile Photo

राज्यात मागील आठवड्याभरात पूर्व मोसमी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे शेती पिकांचं अतोनात नुकसान झालं आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकसानग्रस्तांचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. agrowon.esakal.com/agro-special/c… #devendrafadnavis #farmers

राज्यात मागील आठवड्याभरात पूर्व मोसमी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे शेती पिकांचं अतोनात नुकसान झालं आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकसानग्रस्तांचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.
agrowon.esakal.com/agro-special/c…
#devendrafadnavis #farmers
AGROWON (@agrowon) 's Twitter Profile Photo

आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे सातत्याने चर्चेत आहेत. त्यांच्या वक्तव्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील त्यांना तंबी दिली होती. #manikraokokate #latestupdate #marathinews #agriculture #farmers #controversy #agricultureministry

आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे सातत्याने चर्चेत आहेत. त्यांच्या वक्तव्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील त्यांना तंबी दिली होती.
#manikraokokate #latestupdate #marathinews #agriculture #farmers #controversy #agricultureministry
AGROWON (@agrowon) 's Twitter Profile Photo

कुर्ला येथील दुग्ध व्यवसाय विभागाची जागा धारावी प्रकल्पाला देण्याचा निर्णय राज्य सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (ता.3) सकाळी 11 वाजता सह्याद्री अतिथिगृहावर मंत्रिमंडळाची बैठक झाली. agrowon.esakal.com/agro-special/c… #mahayuti

कुर्ला येथील दुग्ध व्यवसाय विभागाची जागा धारावी प्रकल्पाला देण्याचा निर्णय राज्य सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (ता.3) सकाळी 11 वाजता सह्याद्री अतिथिगृहावर मंत्रिमंडळाची बैठक झाली.
agrowon.esakal.com/agro-special/c…
#mahayuti
AGROWON (@agrowon) 's Twitter Profile Photo

अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांच्या पंचनाम्याचे सोपस्कार बाजूला ठेवून तातडीने हेक्टरी 50 हजार रुपयांची मदत करावी, अशी मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी सोमवारी (ता. 2) पत्रकार परिषदेत केली. agrowon.esakal.com/agro-special/h… #balasahebthorat #farmers

अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांच्या पंचनाम्याचे सोपस्कार बाजूला ठेवून तातडीने हेक्टरी 50 हजार रुपयांची मदत करावी, अशी मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी सोमवारी (ता. 2) पत्रकार परिषदेत केली.
agrowon.esakal.com/agro-special/h…
#balasahebthorat #farmers
SakalMedia (@sakalmedianews) 's Twitter Profile Photo

पर्यावरण दिन दरवर्षी 5 जून रोजी साजरा केला जातो. अशात यंदाची पर्यावरण दिनाची थीम काय आहे आणि पर्यावरण जपण्यासाठी आपण काय काय करू शकतो, चला पाहूयात... #environmentday #5june #environmenttheme #environmentday2025 #beatplasticpollution

पर्यावरण दिन दरवर्षी 5 जून रोजी साजरा केला जातो. अशात यंदाची पर्यावरण दिनाची थीम काय आहे आणि पर्यावरण जपण्यासाठी आपण काय काय करू शकतो, चला पाहूयात...
#environmentday #5june #environmenttheme #environmentday2025 #beatplasticpollution
AGROWON (@agrowon) 's Twitter Profile Photo

पुणे जिल्ह्यातील धरण क्षेत्रात पावसाचा जोर कमी-अधिक आहे. डोंगरमाथ्यावर तुरळक पावसाचा अपवाद वगळता पावसाने पाठ फिरवली आहे. जिल्ह्यातील 26 धरणसाखळीत 42.22 टीएमसी म्हणजेच 21.28 टक्के पाणीसाठा झाला आहे. agrowon.esakal.com/agro-special/4… #latestupdate #marathinews #waterstorage #punedams

पुणे जिल्ह्यातील धरण क्षेत्रात पावसाचा जोर कमी-अधिक आहे. डोंगरमाथ्यावर तुरळक पावसाचा अपवाद वगळता पावसाने पाठ फिरवली आहे. जिल्ह्यातील 26 धरणसाखळीत 42.22 टीएमसी म्हणजेच 21.28 टक्के पाणीसाठा झाला आहे.
agrowon.esakal.com/agro-special/4…
#latestupdate #marathinews #waterstorage #punedams
AGROWON (@agrowon) 's Twitter Profile Photo

अमेरिकेबरोबर द्वीपक्षीय व्यापार करार करताना भारत आपल्या शेतकऱ्यांच्या हिताचे संरक्षण करण्यास प्राधान्य देईल, अशी ग्वाही केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिली. agrowon.esakal.com/market-intelli… #shivrajsinghchauhan #latestupdate #marathinews #farmers #india #america #agriculture

अमेरिकेबरोबर द्वीपक्षीय व्यापार करार करताना भारत आपल्या शेतकऱ्यांच्या हिताचे संरक्षण करण्यास प्राधान्य देईल, अशी ग्वाही केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिली.
agrowon.esakal.com/market-intelli…
#shivrajsinghchauhan #latestupdate #marathinews #farmers #india #america #agriculture
AGROWON (@agrowon) 's Twitter Profile Photo

शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी, शेतमजुरांसाठी स्वतंत्र आर्थिक महामंडळाची स्थापना, मनरेगाच्या मजुरीत वाढ, शेतमजुरांना विमा संरक्षण, शेतीकामांचा मनरेगामध्ये समावेश करणे, अशा विविध मागण्यांसाठी बच्चू कडू यांनी मागील 3 दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन सुरु केले आहे. agrowon.esakal.com/agro-special/b…

शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी, शेतमजुरांसाठी स्वतंत्र आर्थिक महामंडळाची स्थापना, मनरेगाच्या मजुरीत वाढ, शेतमजुरांना विमा संरक्षण, शेतीकामांचा मनरेगामध्ये समावेश करणे, अशा विविध मागण्यांसाठी बच्चू कडू यांनी मागील 3 दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन सुरु केले आहे.
agrowon.esakal.com/agro-special/b…
AGROWON (@agrowon) 's Twitter Profile Photo

‘‘भोर व राजगड तालुक्यातील शेतकऱ्यांनी सोलर ऊर्जा योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. प्रशासनाने तालुक्यात अवकाळी पावसाने झालेले नुकसान व खरिपाच्या तयारीबाबत येणाऱ्या अडचणीसाठी शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी,’’ अशी सूचना सुप्रिया सुळे यांनी प्रशासनाला केली. agrowon.esakal.com/agro-special/h…

‘‘भोर व राजगड तालुक्यातील शेतकऱ्यांनी सोलर ऊर्जा योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. प्रशासनाने तालुक्यात अवकाळी पावसाने झालेले नुकसान व खरिपाच्या तयारीबाबत येणाऱ्या अडचणीसाठी शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी,’’ अशी सूचना सुप्रिया सुळे यांनी प्रशासनाला केली.
agrowon.esakal.com/agro-special/h…
AGROWON (@agrowon) 's Twitter Profile Photo

बकरी ईद मुबारक ! #Eid2025 #BakriEidMubarak #EidCelebration #EidWishes #MuslimFestival #EidVibes #BakriEidIndia (Bakri Eid, Eid wishes, Eid traditions, Bakri Eid Mubarak)

बकरी ईद मुबारक !

#Eid2025 #BakriEidMubarak #EidCelebration #EidWishes #MuslimFestival #EidVibes #BakriEidIndia 

(Bakri Eid, Eid wishes, Eid traditions, Bakri Eid Mubarak)