Adv. Yashomati Thakur (@advyashomatiinc) 's Twitter Profile
Adv. Yashomati Thakur

@advyashomatiinc

Congress Worker. Special Invitee Congress Working Committee ( CWC ), Ex Minister & Ex. MLA ( Maharashtra Lagislative Assembly )

ID: 3266920201

linkhttp://www.yashomatithakur.com calendar_today03-07-2015 07:20:57

19,19K Tweet

106,106K Followers

1,1K Following

Congress (@incindia) 's Twitter Profile Photo

मैं राजा नहीं हूं और मैं राजा बनना भी नहीं चाहता। मैं राजा के Concept के खिलाफ हूं। : नेता विपक्ष श्री Rahul Gandhi

Adv. Yashomati Thakur (@advyashomatiinc) 's Twitter Profile Photo

भारतीय राष्ट्रध्वजाचे रचनाकार, थोर स्वातंत्र्यसैनिक पिंगाली वेंकय्या यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन!

भारतीय राष्ट्रध्वजाचे रचनाकार, थोर स्वातंत्र्यसैनिक पिंगाली वेंकय्या यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन!
Adv. Yashomati Thakur (@advyashomatiinc) 's Twitter Profile Photo

महात्मा जोतीराव फुले यांचा सत्यशोधकी बाणा, तसंच छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांचा वारसा पुढे घेऊन जाणाऱ्या क्रांतिसिंह नाना पाटील यांनी तत्कालीन समाजातील अनेक बुरसटलेल्या प्रथा-परंपरांविरोधात आवाज उठवला. गावागावात जाऊन त्यासाठी जनजागृती केली. महात्मा गांधी यांच्या विचारांचा

महात्मा जोतीराव फुले यांचा सत्यशोधकी बाणा, तसंच छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांचा वारसा पुढे घेऊन जाणाऱ्या क्रांतिसिंह नाना पाटील यांनी तत्कालीन समाजातील अनेक बुरसटलेल्या प्रथा-परंपरांविरोधात आवाज उठवला. गावागावात जाऊन त्यासाठी जनजागृती केली. 

महात्मा गांधी यांच्या विचारांचा
Adv. Yashomati Thakur (@advyashomatiinc) 's Twitter Profile Photo

मैत्री दिन... निरागस, निस्वार्थ, निर्मळ भावनेचं प्रतिक. निरपेक्षपणे एकमेकांसोबत राहण्याची भावना म्हणजे मैत्री. जात-धर्म तसेच सर्व प्रकारच्या भेदभावापलीकडे जात या मैत्री भावनेतला ओलावा जपण्याचा प्रयत्न करूयात. जागतिक मैत्री दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा! #जागतिकमैत्रीदिन

मैत्री दिन... निरागस, निस्वार्थ, निर्मळ भावनेचं प्रतिक. निरपेक्षपणे एकमेकांसोबत राहण्याची भावना म्हणजे मैत्री. जात-धर्म तसेच सर्व प्रकारच्या भेदभावापलीकडे जात या मैत्री भावनेतला ओलावा जपण्याचा प्रयत्न करूयात. जागतिक मैत्री दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा! 

#जागतिकमैत्रीदिन
Adv. Yashomati Thakur (@advyashomatiinc) 's Twitter Profile Photo

भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे नेते, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे माजी अध्यक्ष, कायदेपंडित सर फिरोजशहा मेहता यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन!

झारखंड के निर्माता, संघर्षशील नेता, झारखंड मुक्ति मोर्चा के संस्थापक, पूर्व मुख्यमंत्री, पूर्व केंद्रीय मंत्री राज्यसभा सांसद दिशोम गुरु श्री शिबू सोरेन जी के निधन का समाचार बहोत ही दुःखद है. झारखंड राज्य के निर्माण और आदिवासी समाज के अधिकारों के लिए आजीवन संघर्ष किया. उनके

झारखंड के निर्माता, संघर्षशील नेता, झारखंड मुक्ति मोर्चा के संस्थापक, पूर्व मुख्यमंत्री, पूर्व केंद्रीय मंत्री राज्यसभा सांसद दिशोम गुरु श्री शिबू सोरेन जी के निधन का समाचार बहोत ही दुःखद है. 
 
झारखंड राज्य के निर्माण और आदिवासी समाज के अधिकारों के लिए आजीवन संघर्ष किया. उनके
Adv. Yashomati Thakur (@advyashomatiinc) 's Twitter Profile Photo

महायुती सरकारमध्ये बजबजपुरी माजली आहे. सर्वच खात्यात सावळागोंधळ असल्याची स्थिती राज्यासाठी अतीशय गंभीर आहे. शिक्षण खात्याच्या कारभारावर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. शिक्षणाच्या बाबतीत महायुती सरकार अत्यंत बेफिकीर असलेलं वारंवार दिसून आलं आहे. कसला ही सारासार विचार न

महायुती सरकारमध्ये बजबजपुरी माजली आहे. सर्वच खात्यात सावळागोंधळ असल्याची स्थिती राज्यासाठी अतीशय गंभीर आहे. शिक्षण खात्याच्या कारभारावर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.

 शिक्षणाच्या बाबतीत महायुती सरकार अत्यंत बेफिकीर असलेलं वारंवार दिसून आलं आहे. कसला ही सारासार विचार न
Adv. Yashomati Thakur (@advyashomatiinc) 's Twitter Profile Photo

धार्मिक कट्टरतेचा विकृतपणा कुठल्या थराला पोहचला आहे. एक मुस्लिम मुख्याध्यापक शाळेत शिकवतो म्हणून पित्त खवळलेल्या धर्मवेढ्यांनी शाळेतील मुलांवर विषप्रयोग करुन त्यांचा बळी घेण्याचा प्रयत्न केला आहे. कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती येथील एका शाळेतील ही घटना आहे. या शाळेतील

K C Venugopal (@kcvenugopalmp) 's Twitter Profile Photo

When Parliament is silenced, the streets must roar. The issue of Chinese incursions is not just serious, it strikes at the heart of national sovereignty. We have repeatedly demanded answers, both inside and outside Parliament. But this Government, in its delirium to peddle

K C Venugopal (@kcvenugopalmp) 's Twitter Profile Photo

जब संसद खामोश हो जाए तब सड़कों पर गूँज सुनाई देनी चाहिए! चीनी घुसपैठ का मुद्दा न सिर्फ़ गंभीर है, बल्कि राष्ट्रीय संप्रभुता के मूल पर भी प्रहार करता है। हमने संसद के अंदर और बाहर, बार-बार जवाब माँगा है। लेकिन यह सरकार, चौबीसों घंटे प्रचार और खोखली शेखी बघारने के अपने उन्माद

Adv. Yashomati Thakur (@advyashomatiinc) 's Twitter Profile Photo

भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील अग्रणी, समाजवादी विचारवंत, तत्त्वचिंतक अच्युतराव पटवर्धन यांना स्मृतीदिनी विनम्र अभिवादन!

भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील अग्रणी, समाजवादी विचारवंत, तत्त्वचिंतक अच्युतराव पटवर्धन यांना स्मृतीदिनी विनम्र अभिवादन!
Adv. Yashomati Thakur (@advyashomatiinc) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, स्व. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांना स्मृतीदिनी विनम्र अभिवादन!

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, स्व. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांना स्मृतीदिनी विनम्र अभिवादन!
Adv. Yashomati Thakur (@advyashomatiinc) 's Twitter Profile Photo

न्यायालयाचा सन्मान ठेऊन मी सांगू इच्छिते की, कोण सच्चा भारतीय कोन नाही, हे ठरविणे न्यायालय किंवा न्यायाधीशांचे काम नाही. राहुल गांधी यांनी नेहमीच सेना आणि आपल्या जवानांचा सन्मान केला आहे. ते नेहमीच सैन्याबद्दल आदर ठेवतात. विरोधीपक्ष नेता म्हणून सरकारला सवाल करणे त्यांची

Adv. Yashomati Thakur (@advyashomatiinc) 's Twitter Profile Photo

शिव-फुले-शाहू-आंबेडकर विचारांचे पाईक, बहुजनवादी पुरोगामी महाराष्ट्राच्या विचारधारेतील झुंझार नेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे विधी मंडळातील गट नेते, डॉ. जितेंद्रजी आव्हाड यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपल्याला उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो.

शिव-फुले-शाहू-आंबेडकर विचारांचे पाईक, बहुजनवादी पुरोगामी महाराष्ट्राच्या विचारधारेतील झुंझार नेते  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे विधी मंडळातील गट नेते,  डॉ. जितेंद्रजी आव्हाड यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

आपल्याला उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो.
Adv. Yashomati Thakur (@advyashomatiinc) 's Twitter Profile Photo

माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या निधनाने दुःख झाले. निर्भिड आणि निष्पक्ष व्यक्तीमत्व आणि शेतकरी हितासाठी त्यांनी घेतलेली ठाम भूमिका कायम लक्षात राहील. सत्यपाल मलिक यांना भावपूर्ण श्रद्धांजली! या दुःखातून सावरण्याचे बळ त्यांचे कुटुंबीय तसेच मित्र परिवाराला मिळो ही ईश्वरचरणी

राज्याची आर्थिक स्थिती नाजूक आहे. हे सरकार मधीलच अनेक मंत्री आमदार वारंवार बोलत आहेत. अशी परिस्थिती असताना देखील सरकार मोठमोठे रस्ते, विकास प्रकल्प राबविण्यासाठी मात्र अडेलतट्टू भूमिका घेत आहे. त्यासाठी सरकार मागे हटायला तयार नाही पण सर्वमान्य जनतेच्या तोंडातला घास मात्र हे

राज्याची आर्थिक स्थिती नाजूक आहे. हे सरकार मधीलच अनेक मंत्री आमदार वारंवार बोलत आहेत. 
अशी परिस्थिती असताना देखील सरकार मोठमोठे रस्ते, विकास प्रकल्प राबविण्यासाठी मात्र अडेलतट्टू भूमिका घेत आहे. त्यासाठी सरकार मागे हटायला तयार नाही पण सर्वमान्य जनतेच्या तोंडातला घास मात्र हे
Adv. Yashomati Thakur (@advyashomatiinc) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र भाजपच्या अधिकृत प्रवक्त्या राहिलेल्या आरती साठे यांची थेट मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती होतेय. ही सरळसरळ न्यायिक यंत्रणांमधली छेडछाड आहे. यातून सरकारचा उद्देश स्पष्ट होतो. न्यायपालिका आणि कार्यपालिका यांची स्वतंत्र अधिकारक्षेत्र आहेत. अशावेळी एका

महाराष्ट्र भाजपच्या अधिकृत प्रवक्त्या राहिलेल्या आरती साठे यांची थेट मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती होतेय. ही सरळसरळ न्यायिक यंत्रणांमधली छेडछाड आहे. यातून सरकारचा उद्देश स्पष्ट होतो. 

न्यायपालिका आणि कार्यपालिका यांची स्वतंत्र अधिकारक्षेत्र आहेत. अशावेळी एका
Adv. Yashomati Thakur (@advyashomatiinc) 's Twitter Profile Photo

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सह-संस्थापक आणि माजी अध्यक्ष 'राष्ट्रगुरू' सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांना स्मृतीदिनी विनम्र अभिवादन!

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सह-संस्थापक आणि माजी अध्यक्ष 'राष्ट्रगुरू' सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांना स्मृतीदिनी विनम्र अभिवादन!
Rahul Gandhi (@rahulgandhi) 's Twitter Profile Photo

India, please understand: The reason PM Modi cannot stand up to President Trump despite his repeated threats is the ongoing U.S. investigation into Adani. One threat is to expose the financial links between Modi, AA, and Russian oil deals. Modi’s hands are tied.

Adv. Yashomati Thakur (@advyashomatiinc) 's Twitter Profile Photo

लोकसत्तामधील आजचा अग्रलेख सर्वांनी वाचावा असा आहे. न्यायालयांचे निकाल आणि न्यायाधीशांनी नोंदविलेली मते या दोन्ही बाबींमध्ये मोठे अंतर असते. सामान्य नागरिकांच्या ही बाब लक्षात येणे अत्यंत गरजेचे आहे. विरोधीपक्ष नेते श्री. राहुलजी गांधी यांच्या बद्दल माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या