कंटाळा आलाय (@adnureprasad) 's Twitter Profile
कंटाळा आलाय

@adnureprasad

अस्तित्व🌞 कर्म🔄

ID: 1262442821170028550

calendar_today18-05-2020 18:00:12

14,14K Tweet

234 Followers

322 Following

एक क्रिकेटवेडा (@onlyforcricket0) 's Twitter Profile Photo

मी आताच 2 ते 3 मराठी चित्रपटांचे ट्रेलर बघितले,व माझी खात्री झाली आहे की मराठी चित्रपटसृष्टीला खरा महाराष्ट्र काय आहे,अथवा खरा महाराष्ट्र कसा आहे याची शुन्य माहिती आहे. तेच लग्न,शहरी प्रेम,तेच निरस विषय,तोच वरणभात प्रकार. खरोखर या लोकांनी एकदा फक्त थोडासा महाराष्ट्र फिरावा.....

Rashmi Puranik (@marathi_rash) 's Twitter Profile Photo

ABVP वाले मुली कपडे बदलताना व्हिडिओ काढताना..ABVP वाले प्राध्यापकाना थोबाडीत मारतात! भाजपाचे संस्कार हे विद्यार्थी दशेतून दिसून येतात... आणि हे देशाचे भविष्य आहेत? #गंभीर

𝕲𝖆𝖓𝖊𝖘𝖍 * (@ggganeshh) 's Twitter Profile Photo

3 fake ghee factories raided in Surat, Gujarat before Diwali, last week. Seized stock of more than 10,000 kg Acche din, Amritkaal for fake champions

Jeet (@jeetn25) 's Twitter Profile Photo

BIG BUSINESSMAN SON FIGHT PHYSICALLY WITH POLICE 😨 VIP liquor party in Surat busted by police . Family said 'He's just a kid sir...' and asked to let the young man go . 😨

आशीष माळी (@garjana206) 's Twitter Profile Photo

मराठी माणसा तू हसत हसत कोणाच्या हातात मुंबई दिलीस ते जरा खाली बघ. मागील वेळेस जवळ जवळ 55 ते 60 परप्रांतीय उमेदवार निवडून आले आहेत. हाच आकडा पुढच्यावेळेस 100 च्या पुढे असेल आणि मराठी भाषा हळूहळू महानगरपालिकेच्या कारभरातून वगळण्यात येईल आणि तिची जागा हिंदी घेईल आणि तुला मुंबई

Sanket (@btechcomedian) 's Twitter Profile Photo

🚨 Only correct photo for Lakshmi Poojan🚨 मी बरेच वेळा "लक्ष्मी" मातेचा बसलेला फोटो बघतो, तो फक्त नारायणाच्या पायाजवळचा योग्य असतो पण पूजेसाठी उभाच हवा. कारण लक्ष्मी कधीच स्थिर नसते. ती चलत आहे, ती कोणा एकाजवळ (नारायण) सोडून राहत नाही. मग सरस्वती आणि गणेश का बसलेले आहेत ? +

🚨 Only correct photo for Lakshmi Poojan🚨
मी बरेच वेळा "लक्ष्मी" मातेचा बसलेला फोटो बघतो, तो फक्त नारायणाच्या पायाजवळचा योग्य असतो पण पूजेसाठी उभाच हवा. कारण लक्ष्मी कधीच स्थिर नसते. ती चलत आहे, ती कोणा एकाजवळ (नारायण) सोडून राहत नाही. मग सरस्वती आणि गणेश का बसलेले आहेत ? +
Lokmat (@lokmat) 's Twitter Profile Photo

साहेब, आधार कार्डवरची जन्मतारीख दुरुस्त करायचीय, पण त्यासाठी तुम्ही बारकोड असलेलेच विवाह नोंदणी प्रमाणपत्र मागत आहात. आमचं लग्न पंचवीस वर्षांपूर्वी झालंय. आता ते प्रमाणपत्र कुठून आणायचं? काय आता आम्ही पंचवीस वर्षांनी पुन्हा लग्न करू काय? असा हतबल सवाल शिराळ्यातील एका दाम्पत्याने

साहेब, आधार कार्डवरची जन्मतारीख दुरुस्त करायचीय, पण त्यासाठी तुम्ही बारकोड असलेलेच विवाह नोंदणी प्रमाणपत्र मागत आहात. आमचं लग्न पंचवीस वर्षांपूर्वी झालंय. आता ते प्रमाणपत्र कुठून आणायचं? काय आता आम्ही पंचवीस वर्षांनी पुन्हा लग्न करू काय? असा हतबल सवाल शिराळ्यातील एका दाम्पत्याने
Abhishek Deshmukh -अभिषेक देशमुख (@adeshmukh41138) 's Twitter Profile Photo

🚩वसई किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पोशाखात फोटोशूट करत होते, तेव्हा एक परप्रांतीय आला म्हणतो — “मराठी येत नाही, इथे शिवाजी महाराजांच्या पोशाखात फोटो काढायचे नाही!” जसा कॅमेरा ऑन केला, तसा सगळे शांत झाले! मराठी अस्मिता जागी ठेवा! 🚩🔥 #VasaiFort #MarathiPride

Saravanaprasad Balasubramanian (Modi ka Pariwar) (@bs_prasad) 's Twitter Profile Photo

In a shocking anti-corruption raid, a government engineer earning just ₹75,800 per month was caught with ₹22 crore in cash, along with ownership papers of 15 acres of prime city land and even a chemical company registered under his name. For years, he walked among colleagues

In a shocking anti-corruption raid, a government engineer earning just ₹75,800 per month was caught with ₹22 crore in cash,
along with ownership papers of 15 acres of prime city land and even a chemical company registered under his name.

For years, he walked among colleagues
Prashant🌾 (@gabbarsiingh) 's Twitter Profile Photo

गेल्या १०-१५ दिवसात महाराष्ट्रातील भरपूर देवस्थान फिरलो आणि दर्शन घेतले. पण शेगावचं गजानन महाराज संस्थान मनाला खूप भावलं. तिथली स्वच्छता-टापटीपपणा, सगळया भक्तांना मिळणारी समान वागणूक, अन्नछत्र या सगळ्या बाबतीत ते देवस्थान महाराष्ट्रात सध्याच्या घडीला टॉपला आहे. #शेगाव

मूकनायक #TeamWatermelon🍉 (@muk_nayak) 's Twitter Profile Photo

एक वेळ तुमच्या वैऱ्यावर विश्वास ठेवा पण गां* दोस्तांवर ठेऊ नका. 😭🤲 मी शेतात असताना मित्र आले म्हणाले, चल गावात चहा प्यायला जाऊ.. मी चिखलाच्या कपड्यावर गेलो आणि आता समजतंय आपण तुळजापूरला चाललो आहे. 🙏 (आता घरी काय सांगू?🤐)

एक वेळ तुमच्या वैऱ्यावर विश्वास ठेवा पण गां* दोस्तांवर ठेऊ नका. 😭🤲

मी शेतात असताना मित्र आले म्हणाले, चल गावात चहा प्यायला जाऊ.. 

मी चिखलाच्या कपड्यावर गेलो 

आणि 

आता समजतंय आपण तुळजापूरला चाललो आहे. 🙏

(आता घरी काय सांगू?🤐)
Sanket (@btechcomedian) 's Twitter Profile Photo

मुलींच्या शिक्षणाला पैसा नसतो पण लग्नाच्यावेळी कसकाय तिप्पट होतो हा माझ्यासाठी सामाजिक संशोधनाचा विषय आहे. "अरे बाप एकटा नसतो, मामा सुद्धा मदत करतात", हा मामा सुद्धा शोधायचा आहे ज्याच्याकडे ऍडमिशन वेळी पैसे नव्हते पण लग्नाची पंगत एकट्याला द्यायची आहे, नुसता लाल दाखवण्याचा प्रयत्न