Adarsh Shinde | आदर्श शिंदे (@adarsh_shinde) 's Twitter Profile
Adarsh Shinde | आदर्श शिंदे

@adarsh_shinde

Musician

ID: 1015222478

linkhttps://youtube.com/channel/UC8mwu_4jC8tnxA0SAQV3mwA calendar_today16-12-2012 13:33:46

949 Tweet

5,5K Followers

50 Following

Adarsh Shinde | आदर्श शिंदे (@adarsh_shinde) 's Twitter Profile Photo

SONG OUT NOW VijayaAnandMusic Present’s “वंदना भिमा” Producer: Vijaya Anand Shinde Song: Vandana Bhima Singer: Adarsh Shinde Music: Utkarsh - Adarsh Lyrics: Utkarsh - Adarsh youtu.be/hcke-m8vwPQ

Adarsh Shinde | आदर्श शिंदे (@adarsh_shinde) 's Twitter Profile Photo

काल माझ्या वाढदिवसा निमित्त तुम्हा सर्वांचे प्रेम, आशीर्वाद आणि भरभरून शुभेच्छा मिळाल्या. मला शब्दात मांडता येणार नाही भाराऊन गेलो आहे. प्रत्येकी तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. असच प्रेम असुद्या,आशीर्वाद असुद्या. खूप खूप आभार. 🙏

Adarsh Shinde | आदर्श शिंदे (@adarsh_shinde) 's Twitter Profile Photo

इतिहासाच्या उदरात गडप झालेलं एक मोरपंखी पान. #RaavrambhaTeaser Out Today @shashikantpawarproduction Raavrambha - रावरंभा #Raavrambha #रावरंभा #Raavrambha12May

Adarsh Shinde | आदर्श शिंदे (@adarsh_shinde) 's Twitter Profile Photo

क्रांतीसुर्य, युगपुरुष, परमपूज्य बोधीसत्व, महामानव🙏🏻 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंती निमत्त तुम्हाला व तुमच्या परिवाराला मंगलमय शुभेच्छा. जय भीम🙏 youtu.be/hcke-m8vwPQ

क्रांतीसुर्य, युगपुरुष,
परमपूज्य बोधीसत्व,  महामानव🙏🏻 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंती निमत्त तुम्हाला व तुमच्या परिवाराला मंगलमय शुभेच्छा. जय भीम🙏

youtu.be/hcke-m8vwPQ
Adarsh Shinde | आदर्श शिंदे (@adarsh_shinde) 's Twitter Profile Photo

आनंदाची बातमी! “मी होणार सुपरस्टार- छोटे उस्ताद” (पर्व दुसरे)Star Pravah वर लवकरच घेऊन येत आहोत. Age Group 4 ते 14 वर्षे , इच्छुक बाल गायकांनी त्यांच्या गाण्यांचे 2 व्हिडियोज ऑनलाइन निवड प्रक्रियेसाठी पाठवावेत..

आनंदाची बातमी! “मी होणार सुपरस्टार- छोटे उस्ताद” (पर्व दुसरे)<a href="/StarPravah/">Star Pravah</a>  वर लवकरच घेऊन येत आहोत. Age Group 4 ते 14 वर्षे , इच्छुक बाल गायकांनी त्यांच्या गाण्यांचे 2 व्हिडियोज ऑनलाइन निवड प्रक्रियेसाठी पाठवावेत..
Adarsh Shinde | आदर्श शिंदे (@adarsh_shinde) 's Twitter Profile Photo

छोटे उस्ताद गाणार, सुरांची जादू होणार... 'मी होणार सुपरस्टार-छोटे उस्ताद २' १० जूनपासून, शनि-रवि रा. ९:०० वा. Star Pravah वर... #MiHonarSuperstar #ChhoteUstad2 #StarPravah Sachin.pilgaonkar Adarsh Shinde vaishali samant @parashuramivaidehi

Adarsh Shinde | आदर्श शिंदे (@adarsh_shinde) 's Twitter Profile Photo

आज आणि उद्या रात्री ९ वाजता फक्त Star Pravah वर. संकल्पचं हृदयाला घाव घालणारं आणि आपल्या सर्व छोटे उस्तादांची तोडीस तोड गाणी ऐकायला विसरु नका.

Adarsh Shinde | आदर्श शिंदे (@adarsh_shinde) 's Twitter Profile Photo

"Raja Tu..." [राजा तू चालला त चालतो देश] Click Here 👇For Full Song: youtu.be/KXKtIvACKyY Singers: Adarsh Shinde and Apurva Nisshad Lyricist: Mukund Bhalerao Music: Nitin Ugalmugale Music Arranger: Padmanabh Gaikwad

"Raja Tu..."
[राजा तू चालला त चालतो देश]

Click Here 👇For Full Song: youtu.be/KXKtIvACKyY

Singers: Adarsh Shinde and Apurva Nisshad
Lyricist: Mukund Bhalerao
Music: Nitin Ugalmugale
Music Arranger: Padmanabh Gaikwad
Adarsh Shinde | आदर्श शिंदे (@adarsh_shinde) 's Twitter Profile Photo

With the Legend Sachin Pilgaonkar Sir🙏 आमच्या नवीन कार्यक्रमाच्या promotion’s च्या वेळी हा फोटो आम्ही काढला. जो आता माझ्या हृदयाच्या सर्वात जवळच्या फोटोंपैकी एक फोटो आहे.

With the Legend <a href="/SachinPilgaonkr/">Sachin Pilgaonkar</a> Sir🙏 आमच्या नवीन कार्यक्रमाच्या promotion’s च्या वेळी हा फोटो आम्ही काढला. जो आता माझ्या  हृदयाच्या सर्वात जवळच्या फोटोंपैकी एक फोटो आहे.
Adarsh Shinde | आदर्श शिंदे (@adarsh_shinde) 's Twitter Profile Photo

*”नवरा माझा नवसाचा 2” चित्रपटाचा धमाकेदार टीजर लाँच”* *८० कोटीचे हिरे आता ८०० कोटीचे* *मुलगी हेमल तर जावई स्वप्निल* *”नवरा माझा नवसाचा २” २० सप्टेंबरपासून जवळच्या चित्रपटगृहात*