ABP माझा(@abpmajhatv) 's Twitter Profileg
ABP माझा

@abpmajhatv

मराठीतील नंबर 1 ट्विटर हँडल
लेटेस्ट अपडेट्ससाठी फॉलो करा!

ID:52121743

linkhttps://t.me/abpmajhaofficial calendar_today29-06-2009 17:22:58

461,9K Tweets

1,6M Followers

381 Following

Follow People
ABP माझा(@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

दिल्लीचे नायब राज्यपाल व्ही के सक्सेना वि. मेधा पाटकर केस

2001 सालच्या बदनामीच्या प्रकरणात मेधा पाटकर दोषी

marathi.abplive.com/news/india/med…

account_circle
ABP माझा(@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

सारा तेंडुलकर मेडिसिनमध्ये बनली मास्टर, सचिन तेंडुलकरकडून खास शब्दात कौतुक
marathi.abplive.com/sports/cricket…

account_circle
ABP माझा(@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

मतदान करा, जेवणावर 50 टक्के सूट मिळवा, उद्या स्विगीची खास ऑफर
marathi.abplive.com/business/swigg…

account_circle
ABP माझा(@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

संजू सॅमसननं जिंकला टॉस, हैदराबादच्या ताफ्यात 2 बदल, पाहा दोन्ही संघाची प्लेईंग 11
marathi.abplive.com/sports/ipl/raj…

account_circle
ABP माझा(@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

Pune Porsche Car Accident : लेकाला वाचवण्यासाठी बापाची धडपड; फोन लपवले, सीसीटीव्हीत छेडछाड, पुत्राचे कारनामे लपवण्यासाठी विशाल अग्रवालने काय काय केलं?
marathi.abplive.com/news/pune/pune…

account_circle
ABP माझा(@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

अमित ठाकरे विधानसभा लढवणार?; मनसैनिकांनी दिले संकेत, वाढदिनी शक्तिप्रदर्शन, एकच जल्लोष
marathi.abplive.com/news/politics/…

account_circle
ABP माझा(@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

Sangli : देवदर्शनाला निघालेल्या कुटुंबावर दरोडेखोरांचा हल्ला, पती-पत्नी जखमी; 1 लाख 96 हजारांचा मुद्देमाल लंपास
marathi.abplive.com/news/sangli/sa…

account_circle
ABP माझा(@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

Pune News : पुण्यात शेततळ्यात बुडून चार विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू; आई-आजीने हंबरला फोडला अन् परिसरात आक्रोश पसरला!marathi.abplive.com/news/pune/pune…

account_circle
ABP माझा(@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

गुन्ह्यात गुंतवण्याची भीती दाखवून एक कोटींची लाच मागितली, निलंबित इन्स्पेक्टर हरिभाऊ खाडेला 29 मे पर्यंत पोलिस कोठडी

marathi.abplive.com/crime/beed-sus…

account_circle
ABP माझा(@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

अखेर अजित पवार पुण्यात प्रकटले; म्हणाले, पालकमंत्री म्हणून अपघात प्रकरणात बारकाईने लक्ष police marathi.abplive.com/news/pune/pune…

account_circle
ABP माझा(@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 मे 2024 | शुक्रवार
marathi.abplive.com/news/maharasht…

account_circle
ABP माझा(@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

'हा मनसुबा कधीच यशस्वी होऊ देणार नाही,महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा शब्द',अमेय खोपकरांचं ट्विट; दामोदर नाट्यगृहासाठी मनसे मैदानात

marathi.abplive.com/entertainment/…

account_circle
ABP माझा(@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

पुणे अपघात प्रकरण, विशाल अग्रवालला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

आरोपीचा जामिनाचा मार्ग मोकळा, आज किंवा उद्या जामीन मिळू शकतो

marathi.abplive.com/news/pune/pune…

Accident

account_circle
ABP माझा(@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

निकालानंतर चिअर्स.. हायकोर्टाकडून बार मालकांना दिलासा, 4 जून रोजी दारू विक्रीला परवानगी
marathi.abplive.com/elections/chee…

account_circle
ABP माझा(@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

गुजरात 26 पैकी 26, कर्नाटक, राजस्थानात 100 टक्के जागा जिंकणार, दरेकरांना विश्वास, महाराष्ट्रातील आकडाही सांगितला!
marathi.abplive.com/news/politics/…

account_circle
ABP माझा(@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

नाशिकमध्ये महिनाभरात सात हजार टवाळखोरांवर कारवाईचा बडगा, दोन कोटींचा अवैध मद्यसाठा जप्त

News Police

marathi.abplive.com/news/nashik/na…

account_circle
ABP माझा(@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

भाविकांनो, धोकादायक इमारतींमध्ये निवास करत असाल तर काळजी घ्या, पंढरपुरातील 113 इमारतींना नगरपालिकेची नोटिस

marathi.abplive.com/news/maharasht…

account_circle
ABP माझा(@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

बॉलीवूडच्या शर्यतीत मराठी दिग्दर्शकाची आगळीवेगळी कलाकृती, आदित्य सरपोतदारच्या 'मुंज्या' सिनेमाचा ट्रेलर रिलीज

marathi.abplive.com/entertainment/…

account_circle
ABP माझा(@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

Cannes 2024 मध्ये भारताचा डंका, FTII विद्यार्थ्याच्या लघुपटाला मिळाला पुरस्कार
marathi.abplive.com/entertainment/…
News

account_circle