ABP माझा
@abpmajhatv
मराठीतील नंबर 1 ट्विटर हँडल
लेटेस्ट अपडेट्ससाठी फॉलो करा!
ID:52121743
https://t.me/abpmajhaofficial 29-06-2009 17:22:58
461,9K Tweets
1,6M Followers
381 Following
Follow People
दिल्लीचे नायब राज्यपाल व्ही के सक्सेना वि. मेधा पाटकर केस
2001 सालच्या बदनामीच्या प्रकरणात मेधा पाटकर दोषी
marathi.abplive.com/news/india/med…
#MedhaPatkar #DefamationCase #NarmadaBachaoAndolan #Delhi #Gujarat
'हा मनसुबा कधीच यशस्वी होऊ देणार नाही,महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा शब्द',अमेय खोपकरांचं ट्विट; दामोदर नाट्यगृहासाठी मनसे मैदानात
#DamodarNatyagruha #AmeyKhopkar #Entertainment
marathi.abplive.com/entertainment/…
नाशिकमध्ये महिनाभरात सात हजार टवाळखोरांवर कारवाईचा बडगा, दोन कोटींचा अवैध मद्यसाठा जप्त
#Nashik #Nashik News #CrimeNews #Maharashtra #Nashik Police
marathi.abplive.com/news/nashik/na…
भाविकांनो, धोकादायक इमारतींमध्ये निवास करत असाल तर काळजी घ्या, पंढरपुरातील 113 इमारतींना नगरपालिकेची नोटिस
marathi.abplive.com/news/maharasht…
#Pandharpur #AshadhiWari
बॉलीवूडच्या शर्यतीत मराठी दिग्दर्शकाची आगळीवेगळी कलाकृती, आदित्य सरपोतदारच्या 'मुंज्या' सिनेमाचा ट्रेलर रिलीज
#AdityaSarpotdar #MunjyaTrailer #Entertainment
marathi.abplive.com/entertainment/…
Cannes 2024 मध्ये भारताचा डंका, FTII विद्यार्थ्याच्या लघुपटाला मिळाला पुरस्कार
marathi.abplive.com/entertainment/…
#Cannes2024 #CannesFestival #FTII #Entertainment #Entertainment News