ABP माझा (@abpmajhatv) 's Twitter Profile
ABP माझा

@abpmajhatv

मराठीतील नंबर 1 ट्विटर हँडल
लेटेस्ट अपडेट्ससाठी फॉलो करा!

ID: 52121743

linkhttps://t.me/abpmajhaofficial calendar_today29-06-2009 17:22:58

477,477K Tweet

1,7M Followers

20 Following

ABP माझा (@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

Ladki Bahin Yojana : राज्य सरकारचा मोठा निर्णय,मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये बदल, शासन निर्णय जारी marathi.abplive.com/business/mahar… #LadkiBahinYojana #MarathiNews #Maharashtra

ABP माझा (@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

Ganesh Chaturthi 2024 : यंदाची गणेश चतुर्थी 4 राशींसाठी ठरणार खास; 7 सप्टेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले #GaneshChaturthi2024 #GaneshChaturthi #Ganpati #Ganeshotsav #Ganeshotsav2024 #Astrology #Bappa #ABPMajha marathi.abplive.com/astro/ganesh-c…

ABP माझा (@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

गणरायाचं आगमन सर्वांसाठी आनंद-समृद्धी घेऊन येवो, मुख्यमंत्र्यांच्या जनतेला शुभेच्छा, पर्यावरणपूरक उत्सव साजरा करण्याचे आवाहन marathi.abplive.com/news/maharasht… #ganeshotsav #maharashtra #cmeknathshinde

ABP माझा (@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

Ganeshotsav 2024 : यंदाचा गणेशोत्सव 4 राशींसाठी ठरणार खास; 7 सप्टेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले #GaneshChaturthi2024 #GaneshChaturthi #Ganpati #Ganeshotsav #Ganeshotsav2024 #Astrology #Bappa #ABPMajha marathi.abplive.com/photo-gallery/…

ABP माझा (@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

Horoscope Today 07 September 2024 : आज गणेश चतुर्थीचा दिवस सर्व 12 राशींसाठी नेमका कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य #Horoscope #ZodiacSigns #HoroscopeToday #Astrology #AajcheRashiBhavishya marathi.abplive.com/astro/horoscop…

ABP माझा (@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

#accident तेराव्याची जेवणं आटोपून घराकडची वाट धरली, पण वाटेतच काळानं घाला घातला; भीषण अपघातात 15 जणांनी जीव गमावला #AccidentUpdates marathi.abplive.com/news/india/hat…

ABP माझा (@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

सोनं आणखी चकाकणार, एका वर्षात वाढणार तब्बल 'इतका' भाव, सोन्यात गुंतवणूक ठरणार फायदेशीर! marathi.abplive.com/business/gold-… #Gold #GoldRate

ABP माझा (@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

Aus vs SCO : विराट अन् सूर्याला मागं टाकलं, ऑस्ट्रेलियन खेळाडू वेगवान शतक झळकावत पुढे जाऊनही हिटमॅनचा विक्रम मोडण्यात अपयशी marathi.abplive.com/sports/cricket… #Cricket #AUSvsSCO #JosInglis

ABP माझा (@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

भाऊचा निक्कीला कायमचा जोरदार धक्का, संपूर्ण सीझनमधली कॅप्टन्सी घेतली काढून #BhauchaDhakka #RitieshDeshmukh #BiggBossMarathiSeason5 #Entertainment #Marathinews #NikkiTamboli marathi.abplive.com/entertainment/…

ABP माझा (@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

Astrology : गणेश चतुर्थी दिनी ब्रह्म योगासह बनले अनेक शुभ योग; मेषसह 5 राशींवर राहणार बाप्पाची कृपा, मागाल ती इच्छा होणार पूर्ण #Astrology #ShubhYog #Nakshatra #Panchang #Horoscope #HoroscopeToday #ZodiacSigns #RashiBhavishya #ABPMajha marathi.abplive.com/astro/ganesh-c…

ABP माझा (@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

घरगुती गणपती स्पर्धा 2024✨ आपल्या घरी विराजमान झालेल्या बाप्पाच्या फोटो तुम्ही आम्हाला [email protected] या ईमेल आयडीवर पाठवा... 10 भाग्यवान विजेत्यांना अष्टविनायकाचं दर्शन! #बाप्पामाझा #घरगुतीगणपतीस्पर्धा #ABPMajha

घरगुती गणपती स्पर्धा 2024✨  

आपल्या घरी विराजमान झालेल्या 
बाप्पाच्या फोटो तुम्ही आम्हाला  majhaghargutiganpati@gmail.com 
या ईमेल आयडीवर पाठवा...    

10 भाग्यवान विजेत्यांना 
अष्टविनायकाचं दर्शन!

#बाप्पामाझा 
#घरगुतीगणपतीस्पर्धा 
#ABPMajha
ABP माझा (@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

#Mumbai मुंबईत पुन्हा हिट अँड रन; आलिशान BMW नं गणेशोत्सव मंडळाचे बॅनर लावणाऱ्या दोन कार्यकर्त्यांना चिरडलं #HitAndRun #Accident marathi.abplive.com/news/mumbai/mu…

ABP माझा (@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

#WorldNews तुम्हाला पृथ्वीचं वय माहितीय? वेद, पुराणांनुसार, अजूनही तरुण की, आता अंत जवळ आलाय? #Earth marathi.abplive.com/photo-gallery/…

ABP माझा (@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

Dagdushet Ganpati : दगडूशेठ गणपती मंदिराबाहेर विविध ढोलताशा पथकांचं सादरीकरण ABP MAJHA #Dagdushetganpati #Ganpatibappa #pune #abpmajha

ABP माझा (@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

लाडक्या बाप्पाची यथासांग पूजा, विधीवत गणेश पूजन 'एबीपी माझा'सोबत पाहा सकाळी 9:30 वाजता फक्त एबीपी माझावर… #बाप्पामाझा #ABPMajha #GaneshChaturthi2024

ABP माझा (@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

तुपकरांचा रक्तदाब वाढला, अन्नत्याग आंदोलनाचा 4 था दिवस, उपोषण सोडून मुंबईला या, कृषीमंत्र्यांचं आवाहन marathi.abplive.com/news/maharasht… #Ravikanttupkar #anntyagandolan #buldhana #farmers

ABP माझा (@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

Ganesh Galli MumbaiCha Raja : गणेश गल्ली मंडळाकडून उज्जैन मंदिराची प्रतिकृती! ABP Majha #Ganeshgalli #Bappa #ganeshotsav2024

ABP माझा (@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

छगन भुजबळांचं मनोज जरांगे पाटलांना ओपन चॅलेंज #ChhaganBhujbal #ManojJarangePatil #MaharashtraAssemblyElection2024 #MaharashtraPolitics marathi.abplive.com/news/politics/…

ABP माझा (@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

म्हाडाच्या मुंबईच्या घराबाबत मोठी अपडेट, 'या' दिवशी समजणार घर मिळालं की नाही? marathi.abplive.com/news/maharasht… #MumbaiMHADA #MHADA #MHADAHouse