अभ्या_मित्रा (@abhya__) 's Twitter Profile
अभ्या_मित्रा

@abhya__

एक वैतागलेला विद्यार्थी

ID: 1600535930980663296

calendar_today07-12-2022 17:01:31

15,15K Tweet

743 Takipçi

617 Takip Edilen

अभ्या_मित्रा (@abhya__) 's Twitter Profile Photo

आज नवीन ठिकाणी deputation ला पाठवलय मला.... सकाळपासून फक्त एक cdr प्रिंट केली असेल 2 3 स्टेटमेंट पाठवले असतील आणि बाकी queue Authorization आणि बाकी वेळ allowances claim करत बसलोय... एवढा निवांत मी कधीच नव्हतो 😭

अभ्या_मित्रा (@abhya__) 's Twitter Profile Photo

लग्न होऊन पण दरडी ट्विट टाकणाऱ्यांना आधी झापडलं पाहिजे

अभ्या_मित्रा (@abhya__) 's Twitter Profile Photo

जसा जसा naruto पुढे पुढे जाऊन संपायला येतो तसा त्याच्यामधल्या characters चा aura बाहेर येतो...unreal एकदम 🥶

अभ्या_मित्रा (@abhya__) 's Twitter Profile Photo

आमचा Manager भयंकर प्रामाणिक आहे त्याच्या कामाशी भेंडी...मध्ये काही कामांसाठी बाकीच्या Branch मध्ये गेलेलो तर त्यानंतर अस वाटल की दिवसभर टंगळमंगळ करून सात वाजता जाण्यापेक्षा सगळे पेंडिंग काम पूर्ण करून 8 ला गेलेलं कधी ही चांगल...

अभ्या_मित्रा (@abhya__) 's Twitter Profile Photo

जेवायचा सगळ्यात safest option म्हणजे एक डाळ तडका order करायचा आणि चपात्या सोबत खायचा..दोघे असतील तर मस्त minimum budget मध्ये जेवण होऊन जात

अभ्या_मित्रा (@abhya__) 's Twitter Profile Photo

एवढ्याश्या डाळ तडक्यासाठी 20 मिनिट झालं बसवून ठेवलंय मला बीसी.. अजून तर रूमवर जाऊन कपडे धुवायचेत 😑

अभ्या_मित्रा (@abhya__) 's Twitter Profile Photo

देवाकडे आतापर्यंत तीनच वेळा हे हे झालच पाहिजे अशी प्रार्थना केली असेल पण नाहीच झालं ते शेवटी त्यामुळे अस नाही की माझा देवावरून विश्वास उडला असेल पण भरपूर गोष्टींचा फरक पडणं बंद होऊन गेलय ज्या छोट्या मोठ्या गोष्टींचं मी ढीगभर टेन्शन घ्यायचो आता कशानेच फरक पडत नाही,फक्त जगणं चाललय

अभ्या_मित्रा (@abhya__) 's Twitter Profile Photo

8 ला नाष्टा 8.30 ते 2.30 ऑफिसमध्ये काम 2.30 ते 3.00 जेवण 3.00 ते 8.30 ऑफिसमध्ये काम 8.30 ते 9.15 जेवण 9.15 ते 9.45 रूमवर येऊन आवरणे आता दिवसभर लोकांनी इन्स्टाग्रामवर share केलेल्या reels ला हाहा react करणार, ट्विटर वापरणार आणि झोपणार, मग परत उद्या सकाळी 7 ला उठण आहेच..

अभ्या_मित्रा (@abhya__) 's Twitter Profile Photo

आता निखिल आणि सलील येतील आणि माझ्या ट्विटमध्ये डबल मिनिंग काढून खिखिखी करून हसतील 😓

अभ्या_मित्रा (@abhya__) 's Twitter Profile Photo

अहो काकू तुमचं kyc आहे, aadhar Link आहे... मला नाही माहित तुमचे लाडक्या बहिणीचे पैसे का नाही येत आहेत 😭

अभ्या_मित्रा (@abhya__) 's Twitter Profile Photo

4 पर्यंत public dealing, Gold जमा करून घेण्यापासून फायनल अकाउंट बनवून disbursement करण्यापर्यंतची gold ची सगळी काम, सकाळ संध्याकाळची cash handling, locker ची काम, atm पैसे भरण्याचे व Cash tallying करण्याची काम. एवढी सगळी काम करतो तरी आज सर म्हणतोय की ही 10% पण नाहीत... भेंडी 😂