AAP for PMC आप पुणे मनपा (@aapforpmc) 's Twitter Profile
AAP for PMC आप पुणे मनपा

@aapforpmc

Aam Aadmi Party's official Twitter account for Pune Municipal Corporation. Setup for social awareness and display the party's activities through this account.

ID: 1517477685378781184

calendar_today22-04-2022 12:19:02

5,5K Tweet

952 Followers

127 Following

_Naushad_Ansari_Official (@naushad_ansari_) 's Twitter Profile Photo

🌟 आजचा दिवस अभिमानाचा! 🌟 आज पुण्यातील कार्यक्रमात भेटले — खेड (जि. पुणे) येथील जागतिक स्तरावरील सर्वोत्तम शाळेचे निर्माते दत्तात्रय वारे सर 🙏 अशा शिक्षकांना मनःपूर्वक सलाम! 🙌 #Puneचा_अभिमान #दत्तात्रयवारेसर #सर्वोत्तमशाळा #शिक्षणप्रेरणा #PrideOfPune #EducationForAll

🌟 आजचा दिवस अभिमानाचा! 🌟
आज पुण्यातील कार्यक्रमात भेटले — खेड (जि. पुणे) येथील जागतिक स्तरावरील सर्वोत्तम शाळेचे निर्माते दत्तात्रय वारे सर 🙏

अशा शिक्षकांना मनःपूर्वक सलाम! 🙌

#Puneचा_अभिमान #दत्तात्रयवारेसर #सर्वोत्तमशाळा #शिक्षणप्रेरणा #PrideOfPune #EducationForAll
AAP (@aamaadmiparty) 's Twitter Profile Photo

दिल्ली के स्वास्थ्य माफिया को फायदा पहुँचा रही है बीजेपी सरकार‼️ 👉121 मोहल्ला क्लिनिक बंद करने जा रही है बीजेपी सरकार 👉इससे पहले 31 मोहल्ला क्लिनिक बंद लिए जा चुके हैं।

AAP (@aamaadmiparty) 's Twitter Profile Photo

BJP ने सोचा था, जनता की आंखों में धूल झोंक देगी और किसी को कुछ पता भी नहीं चलेगा... बीजेपी भूल गई दिल्ली में AAP ऐसा कभी होने नहीं देगी🔥💯

AAP महाराष्ट्र (@aapmaharashtra) 's Twitter Profile Photo

"दोषी कोण?...जैन बोर्डिंग व्यवहारात खोटी माहिती देऊन , विकण्याचा अधिकार नसताना हा विक्री करार झाला. जैन समाजाने पहिल्यापासून यात मुरलीधर मोहोळ यांचा सहभाग असल्याचे उघड म्हंटले. हे जैन बोर्डिंग परिसरातील घोषणाबाजीच्या व्हिडिओ मधूनही लक्षात येते. असे व्यवहार कायद्यातील पळवटा शोधत

"दोषी कोण?...जैन बोर्डिंग व्यवहारात खोटी माहिती देऊन , विकण्याचा अधिकार नसताना हा विक्री करार झाला. जैन समाजाने पहिल्यापासून यात मुरलीधर मोहोळ यांचा सहभाग असल्याचे उघड म्हंटले. हे जैन बोर्डिंग परिसरातील घोषणाबाजीच्या व्हिडिओ मधूनही लक्षात येते. असे व्यवहार कायद्यातील पळवटा शोधत
AAP for PMC आप पुणे मनपा (@aapforpmc) 's Twitter Profile Photo

🔵🟡 आम आदमी पार्टी – महाराष्ट्र पदाधिकारी नियुक्ती 🔵🟡 आम आदमी पार्टी, महाराष्ट्र, द्वारे पुणे जिल्ह्यात खालील प्रमाणे शिरूर शहर, जुन्नर तालुका आणि शिरूर तालुका विस्तारीत पदाधिकारी नियुक्त्या जाहीर करण्यात येत आहे. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा! 💐💐 #AAP #Pune

Mukund Kirdat मुकुंद किर्दत (@mukundkirdat) 's Twitter Profile Photo

पार्थ पवार यांनी १८०० कोटीची वतनाची जमिनीची परस्पर खरेदी केली ३०० कोटीत आणि मुद्रांक शुल्क माफी पण मिळवली? या भ्रष्टाचाराला माफी नाही! या प्रकरणी आर्थिक फसवणूक व ईतर गुन्हे दाखल होणे गरजेचे! #aapmaharashtra #पुणे #PuneNews #AjitPawar #ParthPawar #Corruption #MukundKirdat

पार्थ पवार यांनी १८०० कोटीची वतनाची जमिनीची परस्पर खरेदी केली ३०० कोटीत आणि मुद्रांक शुल्क माफी पण मिळवली?
या भ्रष्टाचाराला माफी नाही! या प्रकरणी आर्थिक फसवणूक व ईतर गुन्हे दाखल होणे गरजेचे!

#aapmaharashtra #पुणे #PuneNews #AjitPawar #ParthPawar #Corruption 
#MukundKirdat
AAP for PMC आप पुणे मनपा (@aapforpmc) 's Twitter Profile Photo

कोरेगाव पार्कची ₹1800 कोटींची जमीन फक्त ₹300 कोटींना दाखवून… स्टॅम्प ड्युटी फक्त ₹500?! ही थेट पुण्याच्या जमिनीची लूट! 📍 जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे 🗓️ 7 नोव्हेंबर | सकाळी 10:30 आम आदमी पार्टी या प्रकरणावर आंदोलन करणार आहे. #KoregaonPark #Pune #StopLandLoot #Scam

कोरेगाव पार्कची ₹1800 कोटींची जमीन फक्त ₹300 कोटींना दाखवून… स्टॅम्प ड्युटी फक्त ₹500?!
ही थेट पुण्याच्या जमिनीची लूट!

📍 जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे
🗓️ 7 नोव्हेंबर | सकाळी 10:30

आम आदमी पार्टी या प्रकरणावर आंदोलन करणार आहे.

#KoregaonPark #Pune #StopLandLoot #Scam
AAP for PMC आप पुणे मनपा (@aapforpmc) 's Twitter Profile Photo

कोरेगाव पार्कची ₹1800 कोटींची जमीन फक्त ₹300 कोटींना! सुमारे ₹21 कोटी स्टॅम्प ड्यूटीही माफ… आणि फक्त ₹500 भरून काम उरकलं? 🫢 अहो हे पुणेकरांनी केलं असतं तर दंड, नोटीस, enquiry express मध्ये आली असती! यावर सरळ खुलासा हवाच! #Pune #StampDuty #VIPRaj #KoregaonPark #पुणे #mh12

कोरेगाव पार्कची ₹1800 कोटींची जमीन फक्त ₹300 कोटींना!

सुमारे ₹21 कोटी स्टॅम्प ड्यूटीही माफ… आणि फक्त ₹500 भरून काम उरकलं? 🫢

अहो हे पुणेकरांनी केलं असतं तर दंड, नोटीस, enquiry express मध्ये आली असती!
यावर सरळ खुलासा हवाच!

#Pune #StampDuty #VIPRaj #KoregaonPark #पुणे #mh12
AAP for PMC आप पुणे मनपा (@aapforpmc) 's Twitter Profile Photo

कोरेगाव पार्क VIP जमीन घोटाळा प्रकरणी आम आदमी पार्टी पुणे कडून आंदोलन करण्यात आले! भ्रष्टाचाराला पाठीशी घालणाऱ्या अजित पवार Ajit Pawar यांनी राजीनामा द्यायलाच हवा! पार्थ पवार वर तात्काळ FIR दाखल करा! #Pune #AAP #Maharashtra

Sudarshan Nashikrao Jagadale - सुदर्शन जगदाळे (@snjagadale) 's Twitter Profile Photo

अभय योजना पुणे महापालिका!! ज्यांचे प्रॉपर्टी टॅक्स थकलेले आहे, त्यांच्यासाठी अभय योजना. समजून घ्या आणि लाभ घ्या! AAP for PMC आप पुणे मनपा

AAP for PMC आप पुणे मनपा (@aapforpmc) 's Twitter Profile Photo

रोजगार 10000 (पालिका मित्र) योजना 🧹थांबवा महाराष्ट्राचं पतन, दाबा झाडूचं बटन #aapliguarantee #aapforpmc #pune #pmc #rojgar10000 #maharashtra

Mukund Kirdat मुकुंद किर्दत (@mukundkirdat) 's Twitter Profile Photo

जनतेच्या संपत्तीवर हात साफ! खरे गुन्हेगार ओळखा!! #भ्रष्टाचार #महायुतीसरकार #आमआदमीपार्टी #MaharashtraPolitics #ParthPawar #murlidharmohol #AjitPawar #PuneNews #PuneProblems #landscape #punescam #MarathiNews #marathinewsupdates #MaharashtraPoliticsNews

AAP for PMC आप पुणे मनपा (@aapforpmc) 's Twitter Profile Photo

लाल किल्ल्याजवळ झालेला स्फोट हा अत्यंत वेदनादायक आणि चिंताजनक प्रकार आहे. राजधानीत अशी सुरक्षा चूक अस्वीकार्य! मृतांच्या कुटुंबियांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏 जखमी लवकर बरे व्हावेत ही प्रार्थना. #LalQila #Delhi #DelhiNews #CarBlast

AAP महाराष्ट्र (@aapmaharashtra) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्रातून आप नेत्या Rakhi Birla - राखी बिड़लान जी यांच्या सभेला महिलाशक्ती एकवटली! प्रचंड महिला शक्तीची उपस्थीती! 🚩अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे येथे आपची भव्य सभा! 🚩 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी जिल्हापरिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या तयारीचा शुभारंभ — आपच्या राष्ट्रीय

AAP महाराष्ट्र (@aapmaharashtra) 's Twitter Profile Photo

🔥 महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी आम आदमी पार्टी सज्ज! 🔥 आम आदमी पार्टी आणि अरविंद केजरीवाल यांचे खरे सिपाई महाराष्ट्रातील प्रत्येक नगरपरिषद, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महानगरपालिका निवडणुकीत पूर्ण ताकदीने उमेदवार म्हणून उतरतील! 💪

AAP for PMC आप पुणे मनपा (@aapforpmc) 's Twitter Profile Photo

पुण्यातील नव्याने समाविष्ट ३२ गावांमध्ये भीषण जलसंकट! नागरिक पाण्यासाठी त्रस्त आणि मनपा प्रशासन टँकर लॉबी'ला फायदा देण्यात व्यस्त? ४८ कोटींच्या टँकर मंजुरीतून भ्रष्टाचाराचा वास, PMC Care तात्काळ चौकशी व्हावी ही मागणी! #PuneWaterCrisis #TankersLobby #Pune #PuneNews #Water #AAP

पुण्यातील नव्याने समाविष्ट ३२ गावांमध्ये भीषण जलसंकट!

नागरिक पाण्यासाठी त्रस्त आणि मनपा प्रशासन टँकर लॉबी'ला फायदा देण्यात व्यस्त?

४८ कोटींच्या टँकर मंजुरीतून भ्रष्टाचाराचा वास, <a href="/PMCPune/">PMC Care</a> तात्काळ चौकशी व्हावी ही मागणी!

#PuneWaterCrisis #TankersLobby
#Pune #PuneNews #Water #AAP
AAP for PMC आप पुणे मनपा (@aapforpmc) 's Twitter Profile Photo

१५ वर्षांचा आदित्य अमोल धुमनखेडे बेपत्ता आहे. पालकांच्या तक्रारीनंतरही नांदेड सिटी पोलिसांचं असंवेदनशील वर्तन! CP Pune City Police यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तत्काळ शोधमोहीम राबवावी, निष्काळजी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. पोलिस प्रशासन नागरिकांसोबत इतकं असंवेदनशील का? #FindAditya