Pratik 🔆 (@_praatik_b) 's Twitter Profile
Pratik 🔆

@_praatik_b

राष्ट्रहित सर्वोपरि , Politically Incorrect , Aspiring to Inspire! 🤓

ID: 714870146938966017

calendar_today29-03-2016 17:41:39

5,5K Tweet

386 Takipçi

259 Takip Edilen

Pratik 🔆 (@_praatik_b) 's Twitter Profile Photo

"प्रामाणिक प्रयत्न" करून यश मिळतच असं नाही, त्याऐवजी ब-याचदा "प्रामाणिक अपयश" पदरात पडतं. आणि आयुष्यात अनेक यशांपेक्षा या "प्रामाणिक अपयशाची" किंमत प्रचंड जास्त असते.! #आयुष्य

Pratik 🔆 (@_praatik_b) 's Twitter Profile Photo

अवघा रंग एक झाला रंगी रंगला श्रीरंग....⛳🙏🥹 #श्रीराम #व्यंकटरमणाबालाजी #श्रीपांडुरंग #श्रीजगन्नाथ

अवघा रंग एक झाला रंगी रंगला श्रीरंग....⛳🙏🥹

#श्रीराम #व्यंकटरमणाबालाजी
#श्रीपांडुरंग #श्रीजगन्नाथ
Pratik 🔆 (@_praatik_b) 's Twitter Profile Photo

जेव्हा इस्रायलचे पंतप्रधान "जय हिंद, जय भारत, जय इस्राईल" म्हणून जयकार करतात तेव्हा आपल्याला गर्व होतो तर आपल्याच देशात आपल्याच शेजारील राज्याचा जयकार केला तर त्यात अपमान कसला? देशातील प्रत्येक राज्याचा जयकार ही एकताच आहे. #महाराष्ट्र #गुजरात

Pratik 🔆 (@_praatik_b) 's Twitter Profile Photo

"जय महाराष्ट्र", "जय तमिळनाडू", "जय बंगाल", "जय अरुणाचल", "जय कश्मीर"...हे सगळेच 'जय हिंद' 'जय भारत' चे भाग आहेत. प्रत्येक राज्याचा जय म्हणजे एकता, संविधानिक राष्ट्रवाद आणि सांस्कृतिक समृद्धी यांना चालना देणारा हा दृष्टिकोन भारताला विविधतेतून एकतेकडे नेतो. 🇮🇳 त्याला दुभंगू नये!🙏