राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे अत्यंत लढाऊ नेतृत्व, पाच दशकांहून अधिक काळ कर्मचाऱ्यांच्या हितासाठी संघर्ष करणारे ज्येष्ठ नेते, तमाम राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचे आधारवड दिवंगत र.ग. कर्णिक यांना भावपूर्ण श्रद्धांजली !!!
#rgkarnik #महाराष्ट्र_राज्य_शासकीय_कर्मचारी_संघटना