खूप खूप आभार सर..आपली साथ आणि आशीर्वाद असेच राहुद्या..माय मराठीच्या सेवेकामी आपण सर्वांनी कटिबद्ध राहून महाराष्ट्राचा, मराठी मातीचा आणि मराठी भाषेचा झेंडा सदैव फडकत ठेवू..🙏🏻🚩🇮🇳
भाग्यनगर (हैदराबाद) आणि मराठी भाषा यांचा संबंध काही शतके जुना. आज हे शहर तेलगू भाषिक तेलंगणाची राजधानी असले तरी येथे मराठी भाषा पुष्कळ बोलली जाते. हीच 'अरे मराठी' भाषा.
अंग्रेज, गुल्लू दादा, हैद्राबादी नवाब अशा चित्रपटांमधून लोकप्रिय झालेली हैद्राबादी 'दखनी' भाषा, तिचा उगम
या जगात पैसा कमवणारी, श्रीमंत होणारी जेवढी माणसं आहेत त्यापेक्षा जास्त लोकं उगीचच त्या संपत्तीचं प्रदर्शन करणारी आहेत.
पैसे टिकवायचे असतील तर ते शांतपणे पचवता यायला हवेत….. फुकाचा कोणताही गाजावाजा न करता!
-प्रफुल्ल वानखेडे
महान क्रांतिकारक, प्रतिभासंपन्न कवी, प्रभावी वक्ते, लेखक, प्रभावी वक्ते आणि समाजसुधारकआणि मराठी भाषाशुद्धीकरणाचे अध्वर्यू स्वातंत्र्यवीर 'विनायक दामोदर सावरकर' यांचा आज स्मृतिदिन.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांना विनम्र अभिवादन! 💐
#मराठी भाषेसाठी महत्त्वपूर्ण कार्य करणारे सुप्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ मेजर थॉमस कॅन्डी यांचा आज स्मृतिदिन! 💐
मेजर थॉमस कॅन्डी हे ब्रिटिश प्रशासनातील अधिकारी असून, त्यांनी मराठी भाषेच्या लेखनशैलीत क्रांतिकारी बदल घडवले.
विशेषतः विरामचिन्हांची पद्धत सुरू करणारे ते पहिलेच व्यक्ती
भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई गोपाळराव जोशी यांचा आज स्मृतिदिन.
त्यांनी केवळ १९ व्या वर्षी अमेरिकेतील पेनसिल्व्हानिया येथील "वुमन्स मेडिकल कॉलेज" मधून वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले.
आनंदीबाईंनी स्त्रियांसाठी वैद्यकीय शिक्षणाचा मार्ग मोकळा केला, त्या भारतीय महिलांसाठी
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री शंकरराव भाऊराव चव्हाण यांचा आज स्मृतिदिन.
शंकरराव चव्हाण महाराष्ट्राचे दोन वेळा मुख्यमंत्री आणि भारताचे केंद्रीय मंत्री राहिले. त्यांच्या कार्यामुळे महाराष्ट्राच्या आणि देशाच्या प्रगतीस मोठा हातभार लागला.
🎨 मराठी साहित्यातील अजरामर व्यक्तिरेखा #फास्टरफेणे साकारणारे प्रख्यात व्यंगचित्रकार राम वाईरकर यांचा आज स्मृतिदिन! 💐
त्यांच्या रेखाटनांनी पिढ्यान् पिढ्या मराठी वाचकांना बालपणाच्या आठवणीत घेऊन गेले.
भा. रा. भागवत यांच्या फास्टर फेणे मालिकेसाठी त्यांनी साकारलेली चित्रे आजही
आज मराठी भाषा दिन !!
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारे साहित्यिक, मराठी भाषेचा वापर, प्रचार करून मनामनात मराठी भाषेला रुजवणाऱ्या प्रत्येकाला विनम्र अभिवादन!
मराठी माणसाची मराठी भाषा,
सांस्कृतिक वारसा तिचा अभिमानाचा।
🌿 मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🌿
#मराठीदिन
"मराठीचा मान, मराठीची शान,
चिरंतर टिको आपली ही ओळख महान!"
🚩 मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🚩
#मराठीभाषागौरवदिन
मराठी माझी मायबोली....... #मराठीदिन
मराठी भाषा दिवस तसेच आज जागतिक मोडी लिपी दिन.
मोडी लिपी ही ऐतिहासिक लिपी असून, ऐतिहासिक काळात सरकारी कागदपत्रे आणि व्यवहार यासाठी वापरली जात होती. तिच्या जतनासाठी आणि प्रचारासाठी हा दिवस साजरा केला जातो.
#मराठीदिन #मोडी #मोडीभाषादिवस #मराठीभाषागौरवदिन
आज #मराठीदिन व त्याचेच औचित्य साधून माय मराठीस शब्दभांडार देणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्मृतीस अभिवादन स्वातंत्र्यवीर सावरकरांचे मराठी भाषेतील प्रतिशब्दांचे योगदान अमूल्य आहे.आजच्या व्यवहारातील अनेक शब्द मराठी भाषेस त्यांचीच देण ...
सावरकरांनी दिलेले काही महत्त्वाचे
पैसे कमवता येणं हे स्वावलंबानाच्या दृष्टीने पहिले गरजेचे पाऊल असते,
पुढे त्या पैशांचा विनियोग कसा होतो, त्या पैशांचे नक्की ॲलोकशन कसे
होते, त्यातून उत्पन्नवाढ, गुंतवणुक कोणत्या प्रमाणात होते यावर
आयुष्याचा प्रवास अवलंबून असतो
-प्रफुल्ल वानखेडे
फुट पाडायचं काम कोण करतंय आणि ऐक्य घडवायची कोणाची इच्छा आहे हे समजणं म्हणजे “बेसिक थॉट प्रोसेस”
पण तेवढंच कळून उपयोग नाही…त्यांचे मुळ हेतू कळणं फार महत्वाचे. बुद्धीचा खरा कस ते कळण्यासाठी लागतो. ते ज्ञान.
त्यापुढचं Wisdom म्हणजे आपण नक्की त्यात कुठे आहेत याचा निर्णय आणि कृती!
#भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती. जगण्याला जगण्याचा अधिकार मिळवून देणाऱ्या भारताच्या या महामानवाला त्रिवार वंदन 🙏 तुम्ही होता म्हणून आम्ही आज आहोत.
आजचा दिवस केवळ त्यांची जयंती नसून, समानता, बंधुता आणि न्याय या मूल्यांची आठवण करून देणारा दिवस आहे..
बाबासाहेबांनी त्यांच्या घरी ५०,००० हून अधिक पुस्तकांचं खाजगी वाचनालय तयार केलं होतं – त्याकाळात हे जगातील सर्वात मोठं खासगी वाचनालय मानलं जात असे!
#JaiBhim
रजनीकांतचे फ्लाईट मधले बरेच व्हीडीओ लाईक केलेत आजवर 😁 आज आपल्या माणसाचा सुपरस्टार स्टाईल व्हीडीओ share केल्यासारखं वाटतंय♥️
पद्मश्री, महाराष्ट्र भूषण श्री. अशोक सराफ🫡