vishakha patil
@vishakhaa_p
College girl | Proud Hindu 🕉️
No DM Please 🙏
ID: 1721034055951728640
05-11-2023 05:19:34
5,5K Tweet
1,1K Takipçi
1,1K Takip Edilen
जो चुकला त्याचा कार्यभाग संपला ! इथे थेट बडतर्फ, निलंबन वगैरे काही नाही ! जबरदस्त Devendra Fadnavis #TeamDevendra #ZeroToleranceBJP #DevendraFadnavis
देवेंद्रजी ❤️ म्हणजे महाराष्ट्राचा विकास 🔥 Maharashtra is set to become the first Indian state to partner with Starlink. A Landmark step towards future-ready Maharashtra! सुपर फास्ट सातत्याने विकास करणारे विकास पुरुष Devendra Fadnavis जी ❤️ #TeamDevendra
तिसरा दिवस | खासदार क्रीडा महोत्सवाची क्षणचित्रे… #SansadKhelMahotsav #Pune #सांसद_खेल_महोत्सव #पुणे #खासदार_क्रीडा_महोत्सव #MurlidharMohol #मुरलीधर #मोहोळ #MP Narendra Modi PMO India Devendra Fadnavis CMO Maharashtra BJP भाजपा महाराष्ट्र
नगरपालिकांच्या निवडणुकांना सामोरे जायला सज्ज. तीनही पक्ष युती म्हणुनच लढण्याचा प्रयत्न करतील. जिथे युती होणार नाही तिथे निकालानंतर युती केली जाईल. महाराष्ट्राची जनता भरघोस यश देईल Devendra Fadnavis #TeamDevendra
उद्धव ठाकरेंच्या टीकेला मुख्यमंत्र्यांचा सणसणीत टोला टोमणे मारण्याशिवाय काही करता येत नाही... -: सीएम देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis #CM_DevendraFadnavis #TeamDevendra #UddhavThackeray #टोमणा
मुंबई अॅक्वा लाईन मेट्रोचा नवा विक्रम....! आणि Raj Thackeray सैनिक scooter वाकड़ी करून मारतात किक 😁 हा हा हा हा है म न सैनिका चे हसणे जोक वर 😁 #BJPGovernment #BJP4IND #BJP4ViksitBharat #DevaBhau
महाराष्ट्र होतोय विजेच्या उत्पादनात स्वयंपूर्ण मौली-देवळीपाडा जलविद्युत प्रकल्प उभारण्यासाठी देवाभाऊंनी केला ऐतिहासिक ८०००/- कोटींचा करार. Devendra Fadnavis #TeamDevendra
1 वर्ष विरुद्ध 11 महिने काँग्रेसला 11 किमी मेट्रोसाठी लागले 11 वर्ष... आणि देवाभाऊंनी 11 महिन्यात उभं केलं 372 किमीचं मेट्रो जाळं..! Devendra Fadnavis Ashwini Bhide #DevendraFadnavis #CMO #TeamDevendra
राहुल गांधी का बयान दुर्भाग्यपूर्ण है! यह अब स्पष्ट हो चुका है कि राहुल गांधी देश के लोकतंत्र से जुड़ी संस्थाओं के खिलाफ़ एक एजेंडा चला रहे हैं। Rahul Gandhi #Maharashtra
सर्वांसाठी सुरक्षित, आधुनिक निवास देवाभाऊच्या नेतृत्वात हाच नवमहाराष्ट्राचा ध्यास.. #Maharashtra Devendra Fadnavis #DevendraFadanvisForMaha #TeamDevendra
या प्रकरणी उपमुख्यमंत्री कोणाला पाठीशी घालतील असे वाटत नाही. याबाबत आमच्या सरकारचे एकमत आहे. अनियमितता झाली असेल तर त्याच्यावर कारवाई झालीच पाहीजे. अनियमितता असेल तर कठोर कारवाई केलीच जाईल. -: सीएम देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis #CM_DevendraFadnavis #TeamDevendra
मंत्र्यांच्या बंगल्यांवर किती खर्च होत आहे याची माहिती घेईन. कुठेही अनावश्यक खर्च होणार नाही याची काळजी घेतली जाईल प्रामाणिक कर्तव्य दक्ष Devendra Fadnavis जी 🥰🫡 #TeamDevendra