profile-img
Dr. VINAY Sahasrabuddhe। डॅा. विनय सहस्रबुद्धे

@Vinay1011

Ex-President, @iccr_hq, GoI | Member, NEC @BJP4India|VC, @rmponweb | Tweets personal

calendar_today04-06-2009 17:24:58

21,6K Tweets

168,9K Followers

764 Following

Dr. VINAY Sahasrabuddhe। डॅा. विनय सहस्रबुद्धे(@Vinay1011) 's Twitter Profile Photo

उद्यापासून इथे भरत असलेल्या कोंकण मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन समारंभात सहभागी होण्यासाठी आज मॉरिशस ची राजधानी पोर्ट लुईस इथे दाखल झालो!
ICCR द्वारा संचालित भारतीय सांस्कृतिक केंद्राच्या कामाची समक्ष पाहणी आणि काही मंत्र्यांच्या भेटीगाठी असा ही अन्य कार्यक्रम आहे !

उद्यापासून इथे भरत असलेल्या कोंकण मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन समारंभात सहभागी होण्यासाठी आज मॉरिशस ची राजधानी पोर्ट लुईस इथे दाखल झालो! @iccr_hq द्वारा संचालित भारतीय सांस्कृतिक केंद्राच्या कामाची समक्ष पाहणी आणि काही मंत्र्यांच्या भेटीगाठी असा ही अन्य कार्यक्रम आहे !
account_circle