Vijay Wadettiwar (@vijaywadettiwar) 's Twitter Profile
Vijay Wadettiwar

@vijaywadettiwar

CLP ( Maharashtra State Assembly) |Former-LOP & Cabinet Minister| MLA Bramhapuri Assembly Constituency |

ID: 773864816683409408

linkhttp://www.vijaywadettiwar.in calendar_today08-09-2016 12:45:25

11,11K Tweet

72,72K Takipçi

752 Takip Edilen

Vijay Wadettiwar (@vijaywadettiwar) 's Twitter Profile Photo

छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, छत्रपती संभाजी महाराजांना मूर्ख म्हणतात, कशासाठी तर हिंदी भाषेच्या सक्तीसाठी. सत्ताधाऱ्यांना लाज वाटली पाहिजे, आपण कशासाठी कोणाचे उदाहरण देतो, भाषा काय वापरतो. महापुरुषांचा अवमान करणं ही सत्ताधाऱ्यांची अधिकृत संस्कृती झाली आहे ? या

Vijay Wadettiwar (@vijaywadettiwar) 's Twitter Profile Photo

सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती । रखुमाईच्या पती सोयरिया ॥ गोड तुझें रूप गोड तुझें नाम । देईं मज प्रेम सर्व काळ ॥ देवशयनी आषाढी एकादशीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा! #आषाढीएकादशी2025

सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती ।
रखुमाईच्या पती सोयरिया ॥
गोड तुझें रूप गोड तुझें नाम ।
देईं मज प्रेम सर्व काळ ॥

देवशयनी आषाढी एकादशीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा!

#आषाढीएकादशी2025
Vijay Wadettiwar (@vijaywadettiwar) 's Twitter Profile Photo

राज्यातील सर्व वारकऱ्यांना, बंधू भगिनींना आषाढी एकादशीच्या मनापासून शुभेच्छा देतो. द्वेष, विषमता दूर करणारी, माणसाला माणसाशी जोडणारी ही वारी अशीच अखंडपणे सुरू रहावी. महाराष्ट्राला सुख, समृद्धी, निरोगी ठेवण्यासाठी पांडुरंगाचा आशीर्वाद सदैव जनतेवर राहो अशी पांडुरंगाची चरणी

Press Trust of India (@pti_news) 's Twitter Profile Photo

VIDEO | As BJP talked about absence of Congress at the reunion of Shiv Sena (UBT) chief Udhhav Thackeray and MNS chief Raj Thackeray in a Mumbai rally, Congress leader Vijay Wadettiwar (Vijay Wadettiwar) says, "It does not matter who says what. The State President was busy, there

Vijay Wadettiwar (@vijaywadettiwar) 's Twitter Profile Photo

महापुरुषांचा अवमान करणारी औलाद सत्तेमध्ये तयार झाली आणि वाढत चालली. हीच औलाद "महापुरुषांचा" अवमान करणारी या सत्तेला बुडवणार आणि सुफडा साफ करणार...

Vijay Wadettiwar (@vijaywadettiwar) 's Twitter Profile Photo

भाजपने आमची चिंता करू नये... आमचा हिंदी भाषेला विरोध नाही, हिंदी भाषेच्या सक्तीला विरोध आहे.

Rahul Gandhi (@rahulgandhi) 's Twitter Profile Photo

सभी को आषाढ़ी एकादशी की हार्दिक शुभकामनाएं। यह पावन पर्व आप सभी के जीवन में सुख-समृद्धि लेकर आए।

सभी को आषाढ़ी एकादशी की हार्दिक शुभकामनाएं।

यह पावन पर्व आप सभी के जीवन में सुख-समृद्धि लेकर आए।
Vijay Wadettiwar (@vijaywadettiwar) 's Twitter Profile Photo

आज चंद्रपूर येथे विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आषाढी एकादशीनिमित्त विठुरायाचे दर्शन घेतले, तसेच उपस्थित सर्वांना आषाढी एकादशीच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. यावेळी खासदार प्रतिभाताई धानोरकर तसेच काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

चंद्रपूर जिल्हा कारागृह अधिकारी व कर्मचारी वृंद द्वारा मोहरमनिमित्त आयोजित उर्स यात्रेला उपस्थित राहिलो, पुज्य हजरत मखदुस शाहबुद्दिनशाह उर्फ गैरीशाह वली यांच्या समाधीला पुष्प अर्पण केले. यावेळी खासदार प्रतिभाताई धानोरकर तसेच काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या पुतळ्यावर कोयत्याने हल्ला करणाऱ्या माथेफिरूने सर्व राष्ट्राचा अपमान केला आहे. ही केवळ पुतळ्याची नव्हे, तर गांधी विचारांची पण विटंबना करण्याचा प्रयत्न आहे. दोषीवर तात्काळ कठोर कारवाई व्हावी, अशा प्रवृत्तींना महाराष्ट्रात थारा नाही, हे सरकारने

Rahul Gandhi (@rahulgandhi) 's Twitter Profile Photo

जब कोई दलित, पिछड़ा या आदिवासी छात्र पढ़ना चाहता है - तभी मोदी सरकार को बजट याद आता है। National Overseas Scholarship में चयनित 106 में से 66 वंचित छात्रों को सिर्फ इसलिए विदेश में पढ़ने की स्कॉलरशिप नहीं दी गई क्योंकि सरकार के पास “फंड नहीं” है। लेकिन मोदी जी की विदेश

जब कोई दलित, पिछड़ा या आदिवासी छात्र पढ़ना चाहता है - तभी मोदी सरकार को बजट याद आता है।

National Overseas Scholarship में चयनित 106 में से 66 वंचित छात्रों को सिर्फ इसलिए विदेश में पढ़ने की स्कॉलरशिप नहीं दी गई क्योंकि सरकार के पास “फंड नहीं” है।

लेकिन मोदी जी की विदेश
Vijay Wadettiwar (@vijaywadettiwar) 's Twitter Profile Photo

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश महाराष्ट्राच्या विधान भवनात येत असताना विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त ठेवणाऱ्या सरकारचा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन करून निषेध केला. विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त ठेवणे हे विधिमंडळाच्या प्रथा -

Vijay Wadettiwar (@vijaywadettiwar) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्राचे सुपुत्र आणि देशाचे 52 वे सरन्यायाधिश मा. भुषण गवई यांचा विधीमंडळातर्फे जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी 'भारताचे संविधान' या विषयावर मा. सरन्यायाधीश यांनी विधीमंडळ सदस्यांना मार्गदर्शन केले.

महाराष्ट्राचे सुपुत्र आणि देशाचे 52 वे सरन्यायाधिश मा. भुषण गवई यांचा विधीमंडळातर्फे जाहीर सत्कार करण्यात आला. 

यावेळी 'भारताचे संविधान' या विषयावर मा. सरन्यायाधीश यांनी विधीमंडळ सदस्यांना मार्गदर्शन केले.
Vijay Wadettiwar (@vijaywadettiwar) 's Twitter Profile Photo

मुंबईतील आझाद मैदानावर शिक्षक समन्वय संघाच्या वतीने सुरू असलेल्या "हुंकार आंदोलनाला" उपस्थित राहून पाठिंबा दिला. आझाद मैदानात शिक्षकांचं विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरु असून विनाअनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळांना अनुदानाची वाढीव रक्कम मिळावी ही त्यांची मुख्य मागणी आहे.

Rahul Gandhi (@rahulgandhi) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र में जनादेश छीना, अब बिहार में मताधिकार - तरीका नया, साज़िश पुरानी। हम इन संविधान-विरोधी ताक़तों को बेनक़ाब करते रहेंगे - जनता और युवाओं के साथ मिलकर मुंहतोड़ जवाब देंगे।

Vijay Wadettiwar (@vijaywadettiwar) 's Twitter Profile Photo

शिक्षक बंधू आणि भगिनींनो... तुमचा विषय आम्ही सभागृहात मांडू तुमच्या मागण्यासाठी सरकारशी भांडू

Vijay Wadettiwar (@vijaywadettiwar) 's Twitter Profile Photo

विद्यादानाचं पवित्र कार्य करणाऱ्या शिक्षकांना या सरकारने भर पावसात, रात्रंदिवस रस्त्यावर उभं केलं आहे. हे दुर्दैव नाही का? ज्यांच्या हातून भविष्य घडतं, त्या हातात आंदोलनाची फलकं का यावीत? शासनाने 14 ऑक्टोबर 2024 च्या निर्णयाचं तात्काळ पालन करावं, एवढीच शिक्षकांची मागणी आहे.

विद्यादानाचं पवित्र कार्य करणाऱ्या शिक्षकांना या सरकारने भर पावसात, रात्रंदिवस रस्त्यावर उभं केलं आहे.

हे दुर्दैव नाही का?

ज्यांच्या हातून भविष्य घडतं, त्या हातात आंदोलनाची फलकं का यावीत?

शासनाने 14 ऑक्टोबर 2024 च्या निर्णयाचं तात्काळ पालन करावं, एवढीच शिक्षकांची मागणी आहे.
Vijay Wadettiwar (@vijaywadettiwar) 's Twitter Profile Photo

गुरु ब्रह्मा, गुरु विष्णू, गुरु देवो महेश्वरः I गुरु साक्षात् परब्रह्म, तस्मै श्री गुरवे नमः I I गुरु पौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा! #GuruPurnima

गुरु ब्रह्मा, गुरु विष्णू, गुरु देवो महेश्वरः I 
गुरु साक्षात् परब्रह्म, तस्मै श्री गुरवे नमः I I 

गुरु पौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

#GuruPurnima
Vijay Wadettiwar (@vijaywadettiwar) 's Twitter Profile Photo

राज्यातील शिक्षकांनी अनुदानाच्या वाढीव टप्प्यासाठी सरकारविरोधी एकजुटीने दिलेल्या सातत्यपूर्ण लढ्याला यश आले. सरकारने 14 ऑक्टोबर 2024 च्या शासन निर्णयानुसार अधिवेशन संपण्याच्या आत निधी उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला, हा राज्यातील शिक्षकांच्या एकजुटीचा विजय आहे. समाजातील

राज्यातील शिक्षकांनी अनुदानाच्या वाढीव टप्प्यासाठी सरकारविरोधी एकजुटीने दिलेल्या सातत्यपूर्ण लढ्याला यश आले. सरकारने 14 ऑक्टोबर 2024 च्या शासन निर्णयानुसार अधिवेशन संपण्याच्या आत निधी उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला, हा राज्यातील शिक्षकांच्या एकजुटीचा विजय आहे.

समाजातील